ETV Bharat / state

विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेचा हिंगोलीत जल्लोष - विंग कमांडर

भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर 'अभिनंदन' यांची पाकिस्तानमधून सुटका झाल्यानंतर हिंगोली जिल्ह्यात नागरिकांच्या वतीने 'अभिनंदन' यांच्या सुटकेचे जल्लोषात स्वागत केले.

विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेचा हिंगोलीत जल्लोष
author img

By

Published : Mar 2, 2019, 1:08 PM IST

हिंगोली - भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर 'अभिनंदन' यांची पाकिस्तानमधून सुटका झाल्यानंतर देशभरात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातही नागरिकांच्या वतीने 'अभिनंदन' यांच्या सुटकेचे जल्लोषात स्वागत केले. यामध्ये तरुणाईसोबतच वयोवृद्धदेखील मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी शहरात तिरंगा फडकवत मिठाईचे वाटप करण्यात आले.

विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेचा हिंगोलीत जल्लोष

पुलवामा येथील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ४० पेक्षा जास्त भारताचे सैनिकांना वीरमरण आले होते, त्याचा बदला म्हणून भारतीय जवानांनी पाकिस्तानात घुसून दहशतवादी संघटनेचे स्थळ उध्वस्त केले. मात्र, या हल्ल्यादरम्यान हवाई दलाचे विंग कमांडर 'अभिनंदन' यांना पाकिस्तानमध्ये पकडण्यात आले. मात्र, 'अभिनंदन' यांना पाकिस्तानने सही सलामत परत केल्याने देशात त्यांच्या सुटकेनंतर आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी हिंगोलीतील गांधी चौकात फटाके फोडून आणि मिठाई वाटून अभिनंदन यांचे स्वागत केले गेले. यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश बगडिया, विनोद कुमार परतवार, प्रकाशचंद सोनी, धरमचंद बडेरा, सुदर्शन कंदी, दिपक सावजी, महावीर भवन ट्रस्टचे अध्यक्ष निश्चल यबल, कांता गुंडेवार, विलास गोरे, बाबा घुगे, संजय ढोके, रविंद्र सोनी, संदिप महाजन आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Intro:भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर 'अभिनंदन' यांची पाकिस्तान मधून सुटका झाल्यानंतर देशभरात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. त्याच पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातही नागरिकांच्या वतीने 'अभिनंदन' यांच्या सुटकेचे जल्लोषात स्वागत केले. यामध्ये तरुणाई सोबतच वयोवृद्ध देखील मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. तिरंगा फडकवत मिठाईचे वाटप केले.

Body:पुलवामा येथील घटनेत दहशतवाद्यांच्या हल्ल्यात चाळीसच्या वर भारताचे सैनिक शहीड झाले होते, त्यामुळे शहिदाना देशभर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याचाच बदला म्हणून भारतीय जवानांने पाकिस्तानात घुसून दहशतवादी संघटनेचे स्थळ उध्वस्त केले , यात साडे तीनशेहून जास्त दहशतवाध्याचा खात्मा केला. मात्र हल्ल्या दरम्यान, हवाई दलाचे विंग कमांडर 'अभिनंदन' पाकिस्तान मध्ये पकडला गेला. त्याला पाकिस्तानी सैन्याने मारल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे संपूर्ण भारतालाच या वीर जवानांची काळजी लागली होती. मात्र तोच 'विरजवान 'अभिनंदन' ला पाकिस्तानने सही सलामत परत केल्याने त्याच्या स्वागतासाठी देशभरात वयोवृद्ध व तरुणाई सज्ज झाली होती. सर्वांच्याच नजरा अभिनंदन च्या एका एका हालचाली कडे खिळल्या होत्या.,

Conclusion:हिंगोली येथील गांधी चोक मध्ये फटाके फोडून अन मिठाई वाटून अभिनंदन यांचे स्वागत केले. यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश बगडिया, विनोद कुमार परतवार, प्रकाशचंद सोनी, धरमचंद बडेरा, सुदर्शन कंदी, दीपक सावजी, महावीर भवण ट्रस्टचे अध्यक्ष निश्चल यबल, कांता गुंडेवार, विलास गोरे, बाबा घुगे, संजय ढोके, रवींद्र सोनी, संदीप महाजन आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

व्हिज्युअल वरील sulg नेमणे ftp केले आहेत.,
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.