ETV Bharat / state

हिंगोलीत पावणे तीन लाखांचा गुटखा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - स्थानिक गुन्हे शाखा

कयाधु नदी परिसरातून एका कारमधून गुटका येत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार या परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला आणि गाडीची तपासणी केली असता गुडख्यासह दोघांना ताब्यात घेण्याच आले.

हिंगोलीत पावणे तीन लाखांचा गुटखा जप्त
author img

By

Published : Oct 24, 2019, 1:36 AM IST

हिंगोली- शहरातील वंजारवाडा परिसरातील कयाधु नदी परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुटखा घेऊन जाणाऱ्या कारसह दोघांना ताब्यात घेतले आहे. मुंजाजी योगाजी हंगडे (गाडी चालक), लक्ष्मण अंशीराम उन्हाळे (व्यापारी) अशी आरोपींची नावे आहेत.

कयाधु नदी परिसरातून एका कारमधून गुटका येत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार या परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला आणि गाडीची तपासणी केली असता गुडख्यासह दोघांना ताब्यात घेण्याच आले.

यावेळी १ लाख ५० हजारांचा गुटखा तर कार असा २ लाख ८६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोनी जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या बालाजी बोके, सुनील अंभोरे, शंकर ठोंबरे, किशोर सावंत यांनी केली.

Intro:
हिंगोली- शहरातील वंजारवाडा परिसरातील कयाधु नदी परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुटखा घेऊन जाणाऱ्या कारसह दोघांना ताब्यात घेतलय. ताब्यात घेतलेल्या मध्ये हिंगोलीतील एकाचा समावेश असल्याने एकच खळबळ उडालीय.

Body:मुंजाजी योगाजी हंगडे (गाडी चालक), लक्ष्मण अंशीराम उन्हाळे (व्यापारी) दोघे ही रा. वसा जि. परभणी, प्रमोद बांगर रा. हिंगोली अशी आरोपीची नावे आहेत. कयाधु नदी परिसरातून एका पांढऱ्या कार मधून गुटका येत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार या परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला प्राप्त माहितीनुसार येत असलेल्या गाडीची तपासणी केली. तर गाडीमध्ये असलेले दोघेही जण घाबरलेल्या स्थितीत आढळून आले. त्यामुळे पथकाचा संशय जास्तच बळकावला गाडीची बारकाईने चौकशी केली असता गाडीमध्ये आरएमडी, पानमसाला, सितार मावा वजीर गुटका, व्ही-१ सुगंधी तंबाखू आढळून आला. Conclusion:गुटख्यसह दोघांना ताब्यात घेतले. १ लाख ५० हजार व इंडिका कार असा २ लाख ८६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.
ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोनि जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोह बालाजी बोके, पोना सुनील अंभोरे, पोना शंकर ठोंबरे पोशि. किशोर सावंत यांनी केलीय. कारवाईमुळे हिंगोली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.