ETV Bharat / state

जिल्ह्यात 24 तासात सरासरी 04.92 मि.मी. पावसाची नोंद

हिंगोली जिल्ह्यातही पावसाने चांगलीच हजेरी लावली. यात सोमवारी पूर्ण जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या तुलनेत 25.13 टक्के इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

पावसाची नोंद
author img

By

Published : Jul 29, 2019, 3:44 PM IST

हिंगोली - जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रिपरिप पाऊस सुरू आहे. सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या मागच्या 24 तासात एकूण 04.92 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 24.60 मिलीमीटर पाऊस झाला असून आतापर्यंत सरासरी 224.31 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात सरासरी 04.92 मि.मी. पावसाची नोंद

संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरू असताना हिंगोली जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यात सोमवारी वार्षिक सरासरीच्या तुलनेत 25.13 टक्के इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

जिल्ह्यात दिनांक 28 जुलैला सकाळी 8 वाजेपर्यंतच्या मागच्या 24 तासात झालेला पावसात हिंगोलीत - 04.86 (213.38), वसमत 03.57 (139.29), कळमनुरी - 06.00 (260.59), औंढा नागनाथ - 04.50 (289.75), सेनगांव - 05.67 (218.62) एवढी नोंद करण्यात आली आहे. तर जिल्ह्यात सोमवारी पावसाची सरासरी 224.31 नोंद प्रशासनाकडे झाली आहे.

Intro:
 
हिंगोली- जिल्ह्यात 29 जुलै, 2019 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात एकूण 04.92  मिलीमीटर पावसाची नोंद झालीय. जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 24.60 मिलीमीटर पाऊस झालाय. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 224.31 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
Body:
जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आज अखेर  25.13 टक्के इतकी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात दिनांक 28 जुलै, 2019 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे Conclusion:हिंगोली -04.86 (213.38), वसमत 03.57 (139.29), कळमनुरी-06.00 (260.59), औंढा नागनाथ-04.50 (289.75), सेनगांव-05.67 (218.62) आज अखेर पावसाची सरासरी 224.31 नोंद प्रशासनाकडे झालीय.
 
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.