ETV Bharat / state

गतवेळेपेक्षा अधिक मताधिक्याने जिंकणार - श्रीपाद नाईक

'गतवेळी म्हणजे २०१४ मध्ये १ लाख साडेसहा हजार फरकाच्या मताधिक्याने निवडून आलो होतो. यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह पाहिल्यास हा फरक आम्ही यावेळी पार करत अधिक मताधिक्य मिळवणार,' असे नाईक म्हणाले.

श्रीपाद नाईक, डॉ. प्रमोद सावंत
author img

By

Published : Mar 29, 2019, 7:18 PM IST

पणजी - गतवेळेच्या लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या मताधिक्यापेक्षा या वेळी अधिक मते मिळवून विजय प्राप्त करणार, अशी प्रतिक्रिया भाजपचे उत्तर गोव्याचे लोकसभा उमेदवार श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केली. आज सकाळी त्यांनी उत्तर गोवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आपला उमेदवारी अर्ज सादर केला.

श्रीपाद नाईक, डॉ. प्रमोद सावंत

यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यसभा सदस्य विनय तेंडुलकर, गोवा सरकारमधील घटकपक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर, जलस्रोत मंत्री विनोद पालयेकर आदी उपस्थित होते.

उत्तर गोवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नाईक यांनी पणजीचे ग्रामदैवत महालक्ष्मीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते येथील इमेक्युलेट चर्चमध्ये गेले. त्यानंतर उमेदवारी अर्ज सादर केला.

त्यानंतर बोलताना 'गतवेळी म्हणजे २०१४ मध्ये १ लाख साडेसहा हजार फरकाच्या मताधिक्याने निवडून आलो होतो. यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह पाहिल्यास हा फरक आम्ही यावेळी पार करत अधिक मताधिक्य मिळवणार,' असे नाईक म्हणाले.

खाण अवलंबितांचा प्रश्न न सुटल्याचा फटका बसेल, असे आतापर्यंत केलेल्या प्रचारावेळी जाणवले आहे का? असे विचारले असता नाईक यांनी असे कुठेही न जाणवल्याचे सांगितले. 'हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यामुळे आमचे कार्यकर्ते अधिक भरडले जात आहेत. त्यांचीही आम्हाला चिंता आहे. आम्ही विरोधकांना कमी लेखत नाही. त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून प्रचार करावा, अपप्रचार करू नये,' असे ते पुढे म्हणाले.

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशिवाय पहिल्यांदाच निवडणूक प्रचाराला सामोरे जात असताना नेमके काय जाणवत आहे, असे विचारले असता मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, 'मनोहर पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत प्रचार करणे कठीण आहे. याची जाणीव आहे. परंतु, गोव्यातील जनता आमच्यासोबत आहे. पर्रीकर यांनी केलेल्या विकासकामांची लोकांना जाणीव आहे. त्यामुळे त्यांना श्रद्धांजली म्हणून लोक लोकसभेच्या दोन्ही जागांवर भाजप उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देतील. आमच्यासाठी दोन्ही जागा महत्त्वाच्या आहेत,' असे ते म्हणाले.

Intro:पणजी : गतवेळेच्या लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या मताधिक्यापेक्षा या वेळी अधिक मिळवून विजय प्राप्त करणार, अशी प्रतिक्रिया भाजपचे उत्तर गोव्याचे लोकसभा उमेदवार श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केली. आज सकाळी त्यांनी उत्तर गोवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आपला उमेदवारी अर्ज सादर केला.

Body:यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यसभा सदस्य विनय तेंडुलकर, गोवा सरकारमधील घटकपक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डचे आमदार तथा ग्रुहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर, जलस्रोत मंत्री विनोद पालयेकर आदी उपस्थित होते.
उत्तर गोवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नाईक यांनी पणजीचे ग्रामदैवत महालक्ष्मीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते येथील इमेक्युलेट चर्चमध्ये गेले. त्यानंतर उमेदवारी अर्ज सादर केला.
त्यानंतर बोलताना नाईक म्हणाले, गत वेळी म्हणजे २०१४ मध्ये १ लाख साडेसहा हजार फरकाच्या मताधिक्याने निवडुन आलो होतो. यावेळी कार्त्रकर्तांचा उत्साह पाहिल्यास हा फरक आम्ही यावेळी पार करत अधिक मताधिक्य मिळणार.
खाण अवलंबितांचा प्रश्न न सुटल्याचा फटा बसेल असे आतापर्यंत केलेल्या प्रचारावेळी जाणवले आहे का? असे विचारले असत नाईक म्हणाले, असे कुठे ही जाणवले नाही. हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यामुळे आमचे कार्यकर्ते अधिक भरडले जात आहेत. त्यांचीही आम्हाला चिंता आहे.
आपण विरोधकांना कमी लेखत नाही. त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून प्रचार करावा, अपप्रचार करू नये, असेही नाईक म्हणाले.
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशिवाय पहिल्यांदाच निवडणूक प्रचाराला सामोरे जात असताना नेमके काय जाणलत आहे, असे विचारले असता मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, मनोहर पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत प्रचार करणे कठीण आहे. याची जाणीव आहे. परंतु, गोव्यातील जनता आमच्या सोबत आहे. पर्रीकर यांनी केलेल्या विकासकामांची लोकांवा जाणीव आहे. त्यामुळे त्यांना श्रद्धांजली म्हणून लोक लोकसभेच्या दोन्ही जागांवर भाजप उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देतीर्ल. आमच्यासाठी दोन्ही जगात महत्त्वाच्या आहेत.

यावेळी निवडणूक प्रचारात माजी मुख्यमंत्री मनोहर परी्र

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.