गोंदिया - तिरोडा येथे रेल्वे स्टेशन रोडजवळ गॅस वेल्डिंगच्या सिलेंडरचा ब्लास्ट झाल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूचे 15 दुकाने पूर्णपणे जळाले आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी अदानी व नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांची मदत घेऊन आग विझवण्यात आली आहे.
गोंदियात गॅस वेल्डिंगच्या सिलेंडरचा स्फोट; 15 दुकाने जळून खाक - FIRE BRIGADE
स्फोटानंतर लागलेल्या आगीत 15 दुकाने जळून खाक झाली आहेत
गॅस वेल्डिंगच्या सिलेंडरचा स्फोट; 15 दुकाने जळून खाक
गोंदिया - तिरोडा येथे रेल्वे स्टेशन रोडजवळ गॅस वेल्डिंगच्या सिलेंडरचा ब्लास्ट झाल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूचे 15 दुकाने पूर्णपणे जळाले आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी अदानी व नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांची मदत घेऊन आग विझवण्यात आली आहे.
Intro:Body:
Conclusion:
AKSHAY - FIRE GONDIA
Conclusion: