ETV Bharat / state

'बम-बम भोले' च्या गजरात दुमदुमली आमगाव नगरी, कावड यात्रेत हजारो कावड्यांनी घेतला सहभाग - 'बम-बम भोले'

आमगावातील लोकांनी श्रावण सोमवारनिमित्त वाघनदीच्या पात्रातील पाण्याचा महादेवाला अभिषेक केला. यावेळी निघालेल्या कावड यात्रेमध्ये भाविकांनी उत्साहाने सहभाग घेतला. भाविकांनी 'बम-बम भोले' चा गजर करीत काढलेल्या यात्रेने नगर दणाणून गेले होते.

thousands of devotees participated in kanwar yatra in gondia
author img

By

Published : Aug 6, 2019, 3:24 PM IST

गोंदिया - आमगावातील लोकांनी श्रावण सोमवारनिमित्त वाघनदीच्या पात्रातील पाण्याचा महादेवाला अभिषेक केला. यावेळी निघालेल्या कावड यात्रेमध्ये भाविकांनी उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी स्त्री-पुरुष व बालकांनी नदी पात्रातून कावडीमध्ये आणलेले जल घेऊन नगर भ्रमण केले. भाविकांनी 'बम-बम भोले' चा गजर करीत काढलेल्या यात्रेने नगर दणाणून गेले होते.

या कावड यात्रेचे नटराज मंडळ अष्टविनायक परिवार तसेच विविध मंडळांनी पुष्प आणि भोग यांचे वितरण करून स्वागत केले. कावड यात्रा शहरातील विविध मार्गाने भ्रमण करीत महादेव पहाडी येथे पोहचली, तेथील शिवशंकराच्या मंदिरात शंकराच्या मूर्तीवर जलाभिषेक करून महाआरती करण्यात आली. ही कावड यात्रा, गेली १४ वर्षे संस्कार गृपतर्फे आयोजित करण्यात येत आहे.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No :- 9823953395
Date :- 06-08-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- mh_gon_06.aug.19_kaval yatra_7204243
बोल बम च्या गजरात दुमदुमली आमगाव नगरी
कावड यात्रेत हजारो कावड्यांनी घेतला सहभाग
Anchor :- वाघनदी पात्रात महादेवाला अभिषेख करून भाविकांची कावड यात्रा जल्लोषात नगरातील विविध भागातुन आली यावेळी -पुरुष व बालकांनी नदी पात्रात कावडमध्ये आणलेले जल घेऊन नगर भ्रमण केले भाविकांनी बम-बम भोले चा गजर करीत काढलेल्या यात्रे ने नगर दणाणून गेले. होते. या कावड यात्रेचे नटराज मंडळ अष्टविनायक परिवार तसेच विविध मंडळांनी पुष्प, ऍन भोग यांचे वितरण करून स्वागत केले कावड यात्रा शहरातील विविध मार्गाने भ्रमण करीत महादेव पहाडी येथे पोहचली तेथील शिवशंकराच्या मंदिरात शंकराच्या मूर्तीवर जलाभिषेक करून महाआरती करण्यात आली
VO :- गोंदिया जिल्ह्यातील आमगाव शहरातील लोकांनी वाघनदी पात्रात तील जल महादेवाला चढवुन अभिषेक केला तसेच भाविकांची कावड यात्रा काढत वाघ नदी च्या घाट पासून ते महादेव पहाडी, वर जात असताना शहरातील मुख्य ठिकाणावरून जसे पावर हाऊस, कामठा चौक, गांधी चौक, आंबेडकर चौक, रेल्वे स्टेशन रोड, कुंभारटोली व मुख्य मार्गांनी जाऊन महादेव पहाडी येथे कावड यात्रा चा समापन करून शंकराच्या मंदिरात जल अभिषेक केले. यावेळी महिला, पुरुष व बालकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन नगर भ्रमण करत बम बम भोलेचा गजर करीत नगर दणाणून गेले होते. तसेच कावड यात्रे मध्ये शंकर भगवंताची वरात च्या रूपात झांकी हि तयार करण्यात आली ह्या झांकी ने लोकांचे आकर्षण चा केन्द्र बनलेली होती. ही कावड यात्रा मागील १४ वर्षा पासून संस्कार ग्रुप तर्फे काढण्यात येते. या कावड यात्रेत हजारो कावडियांनी सहभाग झाले.
BYTE :- मनोज सोमवंशी Body:VO:- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.