ETV Bharat / state

महागाईमुळे मूर्तिकारांना मिळेना कष्टाचा पुरेसा मोबदला; गोंदियातील मूर्तिकारांनी व्यक्त केली खंत - मूर्ती घडवण्याची मूर्तिकारांची लगबग

हिंदू धर्मात मूर्तीपुजेला महत्त्वाचे स्थान आहे. श्रावण महिना सुरू झाला की, जन्माष्टमी, गौरी पूजन, गणपती निमित्ताने मूर्तींना मोठी मागणी असते. परंतु, देवाच्या मूर्ती घडवणाऱ्या कारागिरांना कष्ट उपसत जीवन जगावे लागत आहे, अशी खंत गोंदियातील मूर्तिकारांनी व्यक्त केली.

महागाईमुळे मूर्तिकारांना मिळेना कष्टाचा पुरेसा मोबदला; गोंदियातील मूर्तिकारांनी व्यक्त केली खंत
author img

By

Published : Aug 21, 2019, 6:03 PM IST

गोंदिया - जन्माष्टमीचा सण दोन दिवसावर येऊन ठेपला आहे. याच पार्श्वभूमीवर कृष्णाच्या मूर्ती घडवण्याची मूर्तिकारांची लगबग सुरू आहे. कृष्ण जयंतीला कृष्णाच्या मूर्तीची स्थापना केली जाते.

महागाईमुळे मूर्तिकारांना मिळेना कष्टाचा पुरेसा मोबदला; गोंदियातील मूर्तिकारांनी व्यक्त केली खंत
सध्या मूर्तिकार मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्यात व्यग्र असून या कामासाठी मूर्तीकारांचे संपूर्ण कुटुंब काम करत आहे. मात्र, कष्ट आणि महागाईच्या तुलनेत पुरेसा मोबदला मिळत नसल्याने मूर्तिकारांनी नाराजी व्यक्त केली आहे. हिंदू धर्मात मूर्तीपुजेला महत्त्वाचे स्थान आहे. श्रावण महिना सुरू झाला की, जन्माष्टमी, गौरी पूजन, गणपती निमित्ताने मूर्तींना मोठी मागणी असते. परंतु, देवाच्या मूर्ती घडवणाऱ्या कारागिरांना कष्ट उपसत जीवन जगावे लागत आहे. गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कुंभार समाज आहे. मातीपासून तयार भांडी तयार करणे, हा या समाजाचा मुख्य व्यवसाय आहे. काळाच्या ओघात मूर्तीकलेचा व्यवसाय हा फक्त विशिष्ट समाजापुरता मर्यादित राहिला नाही. तरी सुद्धा कुंभाराच्या अंगी ही कला उपजत असते. त्याच जोरावर आजही मूर्ती कामात हा समाज आपली ओळख टिकवून आहे. मूर्तिकार आपले संपूर्ण कुटुंब घेऊन गोंदिया येथे भाड्याच्या जागेवर येऊन मूर्ती बनवण्याचा व्यवसाय करतात. मात्र, पिढ्यानपिढ्या हा काम करणारा कुंभार मात्र कुठेतरी हरवत चाललेला आहे. मूर्ती तयार करणे हे काम मेहनतीचे आहे, परंतु जो मोबदला मिळाला पाहिजे तो मिळत नाही. हा व्यवसाय जिवंत ठेवण्यासाठी या कुटुंबांची धडपड सुरू आहे.

Intro:महागाई मुळे मूर्तिकारांच्या व्यवसायाला फटका
मेहनत जास्त मात्र मोबदला कमी
दोन दिवसा वर आलेल्या जन्माष्टमी मूर्तिकार मूर्त्यांना अखेर चे हात फिरवताना
Anchor:- जन्माष्टमीच्या सण जवळ येऊन दोन दिवसावर ठेपला असून याच पार्श्वभूमीवर मूर्तिकार दोन दीवसा वर आलेल्या जन्माष्टमी ला कानोबा च्या मूर्ती घडविण्यासाठी मूर्तिकारांची लगबग सुरू झाली असून कृष्णजन्म जयंतीला कानोब्याच्या मूर्तीची स्थापना केली जाते. त्यामुळे रंगकामात मूर्तिकार मूर्तीवर अखेर चा हात फिरवत असुन या कामा करिता या मूर्ती काराचा संपूर्ण कुटुंब या कामात व्यस्त झालेला आहे मात्र परिश्रम करून जे मूर्ती आकारली जाते त्या बदल्याचा पुरेशा मोबदला मिळ नसल्याचे मूर्तिकारांनी मोठी नाराजगी ची खंत व्यक्त केली आहे.
VO:- हिंदू धर्मात मूर्तीपूजेला खूब महत्त्वाचे स्थान आहे श्रावण महिना सुरू झाला की जन्माष्टमी, गौरी पूजन, गणपती निमित्ताने मूर्तींना मोठी मागणी असते परंतु देवाच्या मूर्ती घडविणाऱ्या कारागीर मूर्तिकार कायम अपेक्षांची मार सहन करीत कष्ट उपसत जीवन जगत आहे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कुंभार समाज आहे माती पासून तयार होणारी भांडी तयार करणे हा या समाजाचे मुख्य व्यवसाय असून देवाच्या सुबक मूर्ती घडविण्याच्या सुद्धा त्यांचा हातखंडा आहे काळाच्या आंघोत मूर्तीकलेच्या व्यवसाय हा फक्त विशिष्ट समाजापुरता मर्यादित राहिलेला नाही तरी सुद्धा कुंभाराच्या अंगी ही कला कसं उपजत असते त्याच जोरावर आजही मूर्ती कामात हा समाज आपली ओळख टिकवून आहे जन्माष्टमीच्या सन दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे त्यामुळे मूर्तिकार काम करण्याकरिता लगबग सुरू असल्याचे दिसून येते कुंभाराचे संपूर्ण कुटुंब या कामात व्यस्त असते. गोंदिया जिल्ह्यात जन्माष्टमी ला घरोघरी कृष्णाची मूर्ती दीड दिवस स्थापना केली जाते त्यामुळे या मूर्तीची रंग रोटी व अखेरचा हात फिरविण्यात कुंभार मंडळी व्यस्त आहे.
मूर्तिकार आपला संपूर्ण कुटुंब घेऊन गोंदिया तिथे भाड्याच्या जागेवर येऊन मूर्ती बनविण्याचा व्यवसाय करतो मात्र पिढ्यानपिढ्या हा काम करणारा कुंभार मात्र कुठेतरी हरवत चाललेला आहे मूर्ति तयार करणे हे काम इतकेच मेहनतीचे व स्पष्ट रित्या आहे परंतु जो मोबदला मिळाला पाहिजे तो मिळत नाही हा व्यवसाय जिवंत ठेवण्यासाठी या कुटुंबाची धडपड सुरू आहे
VO:- मागील काही वर्षापासून पीओपीच्या मूर्तींवर बंदी असल्याने असली तरीही त्याची विक्री बाजारात केली जात आहे त्यामुळे त्या पीओपी मूर्तीवर केमिकल ने तयार केलेले ऑइल पेंट लावले जातात त्यामुळे त्या मुर्त्या आकर्षित व सुंदर दिसतात तसेच त्या मुर्त्या हलक्या ही असतात मात्र त्यामुळे मुर्त्या पाण्यात विरघळत नसल्याने पाण्याच्या बाहेर येऊन तरंगत असतात तसेच किनारपट्टीला येऊन पडल्या असतात त्यामुळे या पीओपी च्या मूर्तीवर लावलेले केमिकल रंग तसेच पीओपीच्या मूर्ती यांनी आज पर्यावरना ला धोका निर्माण होतो मात्र मातीच्या मुर्त्या ह्या काही तासातच विरघळून जातात मात्र त्यांच्यावर लावलेला रंग हा केमिकल नसून एक निसर्ग रित्या तयार केलेल्या रंग असतो त्यामुळे पर्यावरणाला मातीच्या मूर्त्यापासून धोका नसतो तसेच मार्केटमध्ये येणाऱ्या पीओपी मुर्त्या न मुळे आज कुंभार समाजाला मूर्ती बनविणे झेपत नसून आज हे कला कुठेतरी लुप्त होत चाललेले आहे.
BYTE:- सुनील तुनभे (मुत्रिकार)

Body:VO :-

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.