ETV Bharat / state

शासनाच्या धोरणांवर गोंदियातील शिक्षकांचा हल्लाबोल; शिक्षक संघाचे धरणे आंदोलन

सहाव्या वेतन आयोगाचे पाचही हप्ते जी. पी. एफमध्ये जमा करावे. १५०० प्रोत्साहन भत्ता विनाअट सर्वांना देण्यात यावा, अतिरिक्त घरभाडे लागू करण्यात यावे, केंद्रप्रमुखाच्या रिक्त जागा भराव्यात, सेवा निवृत्त शिक्षकांकडून वसूल करण्यात आलेली संगणक अर्हता प्राप्त न केल्याबाबतची वसुली परत करावी, देय रजा मंजूर करून तीन दिवसांचे वेतन देण्यात यावे, अशा मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.

विविध मागण्यासाठी शिक्षक संघाचे धरणे आंदोलन
author img

By

Published : Sep 7, 2019, 9:00 PM IST

Updated : Sep 7, 2019, 11:25 PM IST

गोंदिया - प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन करण्यात आले.

शिक्षक संघाचे धरणे आंदोलन

हेही वाचा-गोंदियात ३३ किलोचा गांजा जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

सहाव्या वेतन आयोगाचे पाचही हप्ते जी.पी.एफमध्ये जमा करावे. १५०० प्रोत्साहन भत्ता विनाअट सर्वांना देण्यात यावा, अतिरिक्त घरभाडे लागू करण्यात यावे, केंद्रप्रमुखाच्या रिक्त जागा भराव्यात, सेवा निवृत्त शिक्षकांकडून वसूल करण्यात आलेली संगणक अर्हता प्राप्त न केल्याबाबतची वसुली परत करावी, देय रजा मंजूर करून तीन दिवसांचे वेतन देण्यात यावे, गणित विषय शिक्षकांच्या जागा भराव्यात, अप्रशिक्षीत शिक्षण सेवकांची शिक्षण सेवक पदावर व्यथित कालावधी वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी ग्राह्य धरावा, शालेय विद्युत देयक ग्राम पंचायतीकडून भरण्यात यावे, प्राथमिक शिक्षकांना सामूहिक विम्यात समाविष्ट करावे, शाळांना ४ टक्के सादिल अनुदान देण्यात यावे, सडक अर्जुनी पंचायत समितीत जीपीएल आणि एलआयसीची अपहार झालेली रक्कम शिक्षकांच्या खात्यात जमा करण्यात यावी, अशा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा-गोंदियातील इटीयाडोह धरण 6 वर्षानंतर पहिल्यांदाच ओव्हरफ्लो..!

दरम्यान, संघटनेचे पदाधिकारी आणि शिक्षकांनी यावेळी शासनाच्या आणि कर्मचारी विरोधी धोरणावर कडाडून प्रहार करण्यात आला. शासनाने शिक्षकांचा अंत पाहू नये, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE Mobil No. :- 9823953395
Date :- 07-09-2019Feed By :- Reporter App 
District :- GONDIA
File Name :- mh_gon_07.sep.19_teachers union movement_7204243शासनाच्या धोरणांवर शिक्षकांचा हल्लाबोलशिक्षक संघाचे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन Anchor :- गोंदिया महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदियाच्या वतीने प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबीत मागण्यांच्या पूर्ततेकरिता जिल्हा परिषद कार्यालयासमोर आज दुपारी अडीच वाजतापासून धरणे आंदोलन करण्यात आले. सहाव्या वेतन आयोगाचे पाचही हप्ते जी पी एफ मध्ये जमा करावे, डीसीपीएसचे खाते अद्यावत करून पावत्या देण्यात यावे. १५०० प्रोत्साहन भत्ता विनाअट सर्वांना देण्यात यावा. अतिरिक्त घरभाडे लागू करण्यात यावे. केंद्रप्रमुखाच्या रिक्त जागा भरण्यात याव्या. से. नि. शिक्षकांकडून वसूल करण्यात आलेली संगणक अर्हता प्राप्त न केल्याबाबतची वसुली परत करावी. देय रजा मंजूर करून तीन दिवसांचे वेतन देण्यात यावे. गणित विषय शिक्षकांच्या जागा भरण्यात याव्या. अप्रशिक्षीत शिक्षण सेवकांची शिक्षण सेवक पदावर व्यथित कालावधी वरीष्ठ वेतन श्रेणी करिता ग्राह्य धरण्यात यावी. शालेय विद्युत देयक ग्राम पंचायतीकडून भरण्यात यावे, प्रा.शिक्षकांना सामुहिक विम्यात समाविष्ट करण्यात यावे. शाळांना ४ टक्के सादिल अनुदान देण्यात यावे. सडक अर्जुनी पंचायत समितीत जीपीएल आणि एलआयसीची अपहार झालेली रक्कम शिक्षकांच्या खात्यात जमा करण्यात यावी, आदी मागण्यांकरिता आंदोलन करण्यात आले. दरम्यान संघटनेचे पदाधिकारी आणि शिक्षकांनी यावेळी शासनाच्या आणि कर्मचारी विरोधी धोरणावर कडाडून प्रहार करण्यात आला. शासनाने शिक्षकांचा अंत पाहू नये, अन्यथा आंदोलन तिव्र करण्यात येईल, असा इशारा ही देण्यात आलेला आहे. 
BYTE :- विरेंद्रकुमार कटरे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ जिल्हा गोंदिया)Body:VO :-Conclusion:
Last Updated : Sep 7, 2019, 11:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.