ETV Bharat / state

गोंदिया जिल्ह्यात चोरांचा धुमाकूळ, महिन्याभरात ५ दुकाने फोडून लाखोंची चोरी - Thief catch in CCTV

गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या साखरीटोला येथील महिन्या भरात ५ दुकाने फोडुन लाखो रुप चोरांनी चोरीकरून फरार झालेले पोलीस प्रशासन या घटनेला गांभीर्य घेत नसल्याने गावात दहशतीचा वातावर निर्माण झाला तसेच एक मेडिकल चोर चोरी करताना त्या मेडिकल दुकानाच्या सीसी टीव्ही कॅमरेत चोरी करताना कैद झाले आहे.

गोंदिया जिल्ह्यात चोरांचा धुमाकूळ
author img

By

Published : Jun 26, 2019, 8:40 PM IST

गोंदिया - जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील साखरीटोला येथील चोरट्याने लाखो रुपयांवर डल्ला मारला. आशीष अग्रवाल यांच्या मेडीकल स्टोअर्सचे शटर तोडुन त्यांच्या ऑफिसच्या ड्रावरमधून चोराने नगदी २ लाख ८५ हजार रुपये चोरून नेले. ही घटना २४ जूनच्या मध्यरात्री घडली.

गोंदिया जिल्ह्यात चोरांचा धुमाकूळ

सकाळी आशिषचे वडील ललीत अग्रवाल फिरायला जाण्यासाठी घराबाहेर पडले असता त्यांना मेडीकल स्टोअर्सचे शटर खुले दिसले. आमगाव-देवरी मार्गावर साखरीटोला मुख्य मार्गावर असल्याने चोरीच्या अनेक घटना घडत आहेत. आशिष अग्रवाल यांचे बालाजी मेडीकल स्टोअर्स मुख्य मार्गाला लागून आहे. चोरट्यांनी सर्व प्रथम दुकानाबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे दुसऱ्या बाजूला वळवून शटरचे कुलूप तोडले व आत प्रवेश केला. मेडीकल व बॅकींगचे काम बाजूला असलेल्या खोलीत सुरू असते. त्यात असलेल्या ड्रावरमध्ये सदर रक्कम ठेवली होती. ती चोरट्यांनी लंपास केली.

चोरी करत असताना चोराच्या हातात कोयता दिसत आहे. सदर घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांचे श्वान पथक दाखल झाले. सध्या होत असलेल्या चोरीच्या घटनांचा तपास सुरू आहे. यापूर्वी देखील याच परिसरातील दोनोडे कृषी केंद्र, मॉ गंगा किराणा स्टोर्स, डोंगरे कृषी व किराणा स्टोर तसेच गजभिये यांच्या घरातही चोरीच्या घटना घडून आल्या होत्या. त्यामध्येही लाखो रूपये चोरट्यांनी चोरून नेले. सदर घटनेमुळे परिसरात व गावात दहशत वातावरण निर्माण झाले आहे.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 26-06-2019
Feed By :- Reporter App
District :- MH_GON_26.JUNE.19_THEFT CCTV
साखरीटोला येथे चोरांचा धुमाकूळ महिन्या भरात ५ दुकांने फोडून लाखोंची चोरी
Anchor :- सालेकसा पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या साखरीटोला येथील महिन्या भरात ५ दुकाने फोडुन लाखो रुप चोरांनी चोरीकरून फरार झालेले पोलीस प्रशासन या घटनेला गांभीर्य घेत नसल्याने गावात दहशतीचा वातावर निर्माण झाला तसेच एक मेडिकल चोर चोरी करताना त्या मेडिकल दुकानाच्या सीसी टीव्ही कॅमरेत चोरी करताना कैद झाले आहे.
VO :- गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील साखरीटोला येथील आशीष अग्रवाल यांच्या मेडीकल स्टोर्सचे शटर तोडुन त्यांच्या ऑफिसच्या ड्रापमधुन चोराने नगदी २ लाख ८५ हजार रूपये चोरून नेले. असल्याची घटना २४ जुन च्या मध्यरात्रीला घडली. सकाळी आशिषचे वडील ललीत अग्रवाल फिरायला जाण्यासाठी घराबाहेर पडले असता त्यांना मेडीकल स्टोर्सचे शटर खुले दिसले. आमगाव-देवरी मार्गावर साखरीटोला मुख्य मार्गावर असल्याने चोरीच्या अनेक घटना घडत आहेत. आशिष अग्रवाल यांचे बालाजी मेडीकल स्टोर्स मुख्य मार्गाला लागुन आहे. चोरट्यांनी सर्व प्रथम दुकानाबाहेर असलेल्या सीसीटिव्ही कॅमेरे दुस-या बाजुला वळवुन शटरचे कुलूप तोडले व आत प्रवेश केला. मेडीकल व बॅकींग चे काम बाजुला असलेल्या खोलीत सुरू असते. त्यात असलेल्या ड्रापमध्ये सदर रक्कम ठेवली होती. ती चोरट्यांनी लंपास केली. तसेच चोरांनी आपल्या सोबत एक कोयता घेऊन चोरी करत असताना चोराच्या हातात दिसत आहे. सदर घटनेची माहिती पोलीसांना दिल्यानंतर पोलीसांचे श्वान पथक दाखल झाले. सध्या होत असलेल्या चोरीच्या घटनांचा तपास सुरू आहे. यापुर्वी देखील याच परिसरातील दोनोडे कृषी केंद्र, मॉ गंगा किराणा स्टोर्स, डोंगरे कृषी व किराणा स्टोर तसेच गजभिये यांच्या घरातही चोरी ची घटना घडुन आल्या होत्या त्या मध्ये हि लाखो रूपये चोरट्यांनी चोरून नेले. सदर घटनेमुळे परिसरात व गावात दहशत वातावरण निर्माण झाले आहे.
BYTE :- संदीप अग्रवाल (मेडिकल मालक)Body:VO:- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.