ETV Bharat / state

गोंदियात ३ एप्रिलला नरेंद्र मोदींची सभा

भाजप प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची ३ एप्रिलला गोंदियात सभा होणार आहे.

पंतप्रधान मोदींची एप्रिलला गोंदियात जाहीर सभा
author img

By

Published : Mar 31, 2019, 6:40 PM IST

गोंदिया - सतराव्या लोकसभेसाठी ११ एप्रिलला राज्यात पहिल्या टप्यात मतदान होणार आहेत. यासाठी सर्व पक्षांनी मोर्चे बांधनीला व प्रचारला सुरवात केली आहे. त्यामुळे भाजप प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची ३ एप्रिलला गोंदियात सभा होणार आहे. शहरातील बालाघाट रोड टी पॉईंटला संध्याकाळी ५ वाजता ही सभा होणार आहे. या सभेची भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापले आहे. या ठिकाणी सर्व पक्षांनी आपल्या प्रचारला सुरवात केली आहे. आपला उमेदवार निवडून आला पाहिजे, यासाठी पक्षांकडून भंडारा-गोंदियामध्ये मोठ्या नेत्यांना व स्टारप्रचारकांना सभेला आणून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेकजण सभा घेत आहेत.

पंतप्रधान मोदींची ३ एप्रिलला गोंदियात जाहीर सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विधानसभा निवडणुकीच्या वेळी गोंदियाला आले होते. त्यावेळी मोदीलाट सुरू होती. गोंदिया येथील ४ विधानसभेमधून भाजपला ३ विधानसभा जागेवर विजयी मिळवण्यात यश आले होते. मात्र, गोंदिया विधानसभेमध्ये भाजपला विजय मिळवता आला नाही. या ठिकाणी काँग्रेसने बाजी मारली होती. त्यामुळे पुन्हा मोदीलाट चालणार का? तसेच पंतप्रधान मोदी काय बोलणार? याकडे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील जनतेचे लक्ष लागले आहे.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 30-03-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :-MH_GONDIA_30.MAR.19_PM_PURVA TAYARI
३ एप्रिल ला गोंदियात प्रधानमंत्री ची जाहीर सभा- पूर्व तयारी
Anchor :- सतराव्या लोकसभा निवडणुकी करीत ११ एप्रिल ला राज्यात पहिल्या टप्यात मतदान होणार आहेत. या करीत सर्व पक्षांनी आपली मोर्चे बांधीनी व प्रचारला सुरवात केली असुन भारतीय जनता पार्टी च्या प्रचाराला भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे ३ एप्रिल ला गोंदिया येथील बालाघाट रोड टी पॉंईंट ला सायंकाळी ५ वाजे येत असुन त्यांच्या सभेची जयंत तयारी सुरु झाली आहे.
VO :- येत्या ११ एप्रिल ला लोकसभेच्या निवडणुका होणार असुन भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील चांगलेच राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. व सर्व पक्षांनी आपल्या प्रचारला सुरवात केली असुन आपला उमेदवार या निवडणुकीत निवडून आला पाहिजे या करिता अनेक पक्षा कडून स्टार प्रचारक म्हूणन भंडारा-गोंदिया ये ठिकाणी दिग्ज नेत्यांना व स्टारप्रचारक म्हणुन प्रत्येक पक्ष आपल्या सभेला आणुन मतदाताना आपल्या कडे आकर्षित करून घेण्यासाठी व आपला उमेदवार विजयी करण्या करिता.
VO :- याच करिता भारतीय जनता पक्षा ने मतदाताना आपल्या कडे आकर्षित करण्या करीत येत्या ३ एप्रिल ला भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सभा गोंदिया येथे ठेवण्यात आली आहे नरेंद्र मोदी हे गोंदिया येथील बालाघाट रोड टी पॉईंट बायपास रोड जवळी त्यांची सभा सायंकाळी ५ वाजे ठेवण्यात आलेली आहे. या अगोदर नरेंद्र मोदी विधान सभा निवडणुकीच्या वेळेस गोंदिया ला आलेले होते व त्यावेळेस मोदी लहर सुरु असताना गोंदिया येथील चार विधान सभा मधुन भाजपाला ३ विधान सभा जागेवर विजयी मिळविण्यात यश आले होते मात्र गोंदिया विधान सभा वर मात्र विजयी मिळविता आली नसुन त्या ठिकाणी काँग्रेस ने बाजी मारलेली होती. मात्र यावेळेस मोदी ची लाट पुन्हा चालणार का व ३ एप्रिल ला नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील लोकांची नजर लागलेली आहे.
WKT :- ओमप्रकाश सपाटे Body:VO :-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.