ETV Bharat / state

हिरवळीचे वान, सौभाग्याची शान..! पर्यावरण संरक्षणासाठी गोंदियात '16 श्रृंगार' कार्यक्रम - Gondia latest news

यावेळी पालकांची 'सखीं श्रृंगार' स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत 16 या श्रृंगाराबद्दल प्रश्न विचारण्यात आले. तसेच उत्कृष्ट सखींना प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक देऊन सन्मानित करण्यात आले.

Organizing Program for Environmental Protection
पर्यावरण संरक्षणासाठी गोंदियात पार पडला '16 श्रृंगार' कार्यक्रम
author img

By

Published : Jan 27, 2020, 10:03 AM IST

गोंदिया - पर्यावरणाच्या संरक्षणासाठी गोंदियातील पब्लिक शाळेत विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी '16 श्रृंगार' या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे पालकांमध्ये पर्यावरणाबद्दल जनजागृती करण्याचा होता. 'हिरवळीचे वान, सौभाग्याची शान' असा या कार्यक्रमाचा विषय होता.

यावेळी पालकांची 'सखीं श्रृंगार' स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत 16 या श्रृंगाराबद्दल प्रश्न विचारण्यात आले. तसेच उत्कृष्ट सखींना प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक देऊन सन्मानित करण्यात आले.

पर्यावरण संरक्षणासाठी गोंदियात पार पडला '16 श्रृंगार' कार्यक्रम

सखींना वानाच्या स्वरूपात रोपे तसेच शिक्षिकांना कापडी पिशव्यांचे वान देण्यात आले. प्राचार्य तलरेजा यांनी, वानाच्या स्वरूपात जी रोपे दिली आहेत. त्या रोपांची लागवड सखी करतील व आपल्या वसुंधरेला हिरवेगार करतील, असा विश्वास तलरेजा यांनी व्यक्त केला. तर विभाग प्रमुख ज्योती जगदाळे यांनी, पर्यावरण संरक्षण ही एक काळाची गरज झालेली आहे. त्यासाठी निसर्ग हिरवा कसा करता येईल? यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे सांगितले.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 25-01-2020
Feed By :- Reporter App
District :- gondia
File Name :- mh_gon_25.jan.20_haldi-kunku_7204243
स्पेशल बातमी
टीप :- रेड्डी टू एयर पैकेज पाठवली आहे
पहिल्यांदाच पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सखींसाठी १६ श्रृंगार ह्या अनोख्या आगळा-वेगळा कार्यक्रमाचे आयोजन
Anchor :- पर्यावरणाच्या संरक्षणासाठी गोंदियातिल गोंदिया पब्लिक शाळेत विध्यर्थांच्या पालकांसाठी हळदी-कुंकू व वाणाचे कार्यक्र तसेच १६ श्रृंगार असा अनोख्या आगळा-वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे मुख्य उद्देश म्हणजे पालकांमध्ये पर्यावरणाबद्दल विशेष जण-जागृती करण्याची होती. हिरवळीचे वान सौभाग्याची शान असे कार्यक्रमाचे विषय होते. यावेळी १६ श्रृंगार करून आलेल्या पालकांनची सखीं श्रृंगार स्पर्धा घेण्यात आली. तसेच १६ या श्रुंगार बदल प्रश्न विचारत महत्व ही विचारण्यात आले तसेच उत्कृष्ट सखींना प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक देऊन सन्मानित करण्यात आले.
VO:- पर्यावरणाला सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच तिला हिरवे ठेवण्यसाठी व आपली वसुंधरा स्वच्छ, हिरवळ, पाण्याची बचत, विजेची बचत, झाडे लावा झाडे जगवा, वसुंधरा मुक्त करा, अशी सुंदर सजावट करून सखींना वानाच्या स्वरूपात वृक्ष तसेच शिक्षिकेंना कापडी पिशव्यांचे वान देण्यात आले. प्राचार्य तलरेजा यांनी, वानाच्या स्वरूपात जी वृक्षे दिली आहेत त्या वृक्षांचे रोपण सख्या करतील व आपल्या वसुंधरेला हिरवीगार करतील असे सांगितले. तर विभाग प्रमुख ज्योती जगदाळे यांनी, पर्यावरण संरक्षण ही एक काळाची गरज झालेली आहे. त्यासाठी सजावटीपासून तर वानापर्यंत निसर्ग हिरवळ कसे करता येईल, असा आमचा प्रयत्न आहे, असा आयोजकांचा मानस आहे.
BYTE :- वर्षा भांडारकर (आयोजक, शिक्षिका)
BYTE:- शारदा सोमननवरे (स्पर्धा परीक्षक)
BYTE:- भारती रहांगडाले ( स्पर्धा विजयी) मराठी बोलणारी
BYTE:- पूजा येडे (स्पर्धा विजयी) हिंदी बोलणारी Body:VO:- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.