ETV Bharat / state

गोंदिया जिल्ह्यात दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक; एक ठार, दोन जखमी

author img

By

Published : Nov 22, 2019, 11:10 PM IST

Updated : Nov 22, 2019, 11:18 PM IST

जिल्ह्यातील डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम खजरीजवळ दोन मोटारसायकलींमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात एक जण ठार झाला असून दोन जखमी झाले आहेत.

अपघात

गोंदिया - जिल्ह्यातील डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम खजरीजवळ दोन मोटारसायकलींमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात एक जण ठार झाला असून दोन जखमी झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.

ग्राम खजरीजवळ दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक

या अपघातात तुळशीराम हगरू लंजे (वय ६७ रा. कोहळीटोला) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अपघातात तुळशीराम लंजे यांच्यासोबत सतीश भुमेश्वर कटरे (वय ३५ रा. सरांडी) व लोकेश कुसरंग येडे (वय २६ रा. रापेवाडा) होते. अपघातानंतर तिघांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तुळशीराम लंजे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, सतीश व लोकेश यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE 
Mobil No. :- 9823953395
Date :- 22-11-2019
Feed By :- Reporter App
District :- gondia 
File Name :- mh_gon_22.nov.19_accident_7204243 
अपघातात एक ठार, दोन जखमी
Anchor :- गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी अंतर्गत येत असलेल्या डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम खजरी जवळ घडलेल्या अपघातात एक जण ठार झाला असुन दोन जखमी झाले आहे. सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. असुन दोन मोटरसायकल अमोर-समोर धडक झगल्याने अपघात झाला असुन या अपघातात तुळशीराम हगरू लंजे वय ६७ रा. कोहळीटोला असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. अपघातात तुळशीराम लंजे यांच्या सोबत सतीश भुमेश्वर कटरे वय ३५ रा. सरांडी व लोकेश कुसरंग येडे वय २६ रा. रापेवाडा होते. अपघाता नंतर तिघांना सायंकाळी ६ वाजतादरम्यान येथील ग्रामीण रुग्नालयात त्यांना भर्ती करण्यात आले होते. मात्र तुळशीराम लंजे यांच्या उपचार दरम्यान मृत्यु झाला. तर सतीश व लोकेश यांच्यावर उपचार सुरू आहे.Body:VO :- Conclusion:
Last Updated : Nov 22, 2019, 11:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.