ETV Bharat / state

Impact of ETV Bharat News : शालेय पोषण आहाराबद्दल फुके यांची विधान परिषदेमध्ये तक्रार - शालेय पोषण आहाराबद्दल फुके यांनी काय तक्रार केली

गोंदिया जिल्ह्यातील शाळेत विद्यार्थ्यांसाठी पुरवण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या धान्यात मोठ्या प्रमाणात कचरा, धूळ, सिमेंट व गुटख्याचे पाऊच आढळे. (दि. 15 मार्च)रोजी मुख्याध्यापक व सरपंचांनी पाहणी केले तेव्हा हा प्रकार समोर आला. (Mla Fuke's complaint to the Legislative Council ) या सर्व प्रकरणाचे 'ETV भारत'ने सविस्तर वृत्त दिले होते. या वृत्ताची दखल घेत माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी विधानपरिषदेत हा मुद्दा उपस्थित करत संबंधित कंत्राटदारावर करडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Impact of ETV Bharat News
ईटीव्ही भारतच्या वृत्ताची दखल
author img

By

Published : Mar 17, 2022, 7:04 AM IST

Updated : Mar 17, 2022, 7:11 AM IST

गोंदिया - गोंदिया तालुक्यातील (जिल्हा परिषद शाळा चंगेरा)येथे धक्कादायक प्रकार समोर आला. येथे चक्क वर्ग एक ते आठच्या विद्यार्थ्यांसाठी पुरवण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या धान्यात मोठ्या प्रमाणात कचरा, धूळ, सिमेंट व गुटख्याचे पाऊच आढळे आहेत. (दि. 15 मार्च)रोजी मुख्याध्यापक व सरपंचांनी पाहणी केले तेव्हा हा प्रकार समोर आला. (School Nutrition In Gondia District) या सर्व प्रकरणाचे 'ETV भारत'ने सविस्तर वृत्त दिले होते. (Mla Dr. Parinee Phuke) या वृत्ताची दखल घेत माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी विधानपरिषदेत हा मुद्दा उपस्थित करत संबंधित कंत्राटदारावर करडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

कंत्राटदाराला यापुढे कोणतेही कंत्राट मिळू नये

या प्रकारामुळे गावासह तालुक्यात एकच खळबळ उडाली. कंत्राटदार श्रीहरी राईस अॅंड ऍग्रो लिमिटेड अस या कंत्राटदार कंपनीचे नावर आहे. फुके यांनी सध्या सरू असलेल्या विधानपरिषदेत हा मुद्दा उचलून धरला व संबंधित पोषण आहार कंत्राटदारावर कार्यवाही करण्यात यावी तसेच, त्यावर निर्बंध आणावेत अशीही मागणी केली आहे. (School Nutrition In Legislative Council) तसेच, त्या कंत्राटदाराला यापुढे कोणतेही कंत्राट मिळू नये असे म्हणत या प्रकरणाची चौकशी करून त्याच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी भूमिका फुके यांनी आपल्या निवेदनात घेतली आहे.

काय होता प्रकार ?

गोंदिया तालुका येथील जिल्हा परिषद शाळा, चंगेरा येथे धक्कादायक प्रकरण समोर आले. आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या आठच्या विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या धान्यात मोठ्या प्रमाणात कचरा, धूळ, सिमेंट व गुटख्याची रिकामी पाकीटे आढळल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते केतन तुरकर यांनी शाळेला भेट देत शालेय पोषण आहाराची पाहणी केली.

अहवाल मागवला होता

पोषण आहार अधीक्षकांना शाळेत पाचारण करुन शाळेत आलेल्या सर्व शालेय पोषण आहारातील निकृष्ट धान्याच्या पंचनामा करवून घेतला. त्यानंतर शालेय पोषण आहारातील ही पोलखोल उघडकीस आली आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे करण्यात आली. त्यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे म्हणाले, याबाबत अहवाल मागवला होता.

हेही वाचा - गोंदिया : जिल्हा परिषद शाळेतील शालेय पोषण आहार निकृष्ठ दर्जाचे

Last Updated : Mar 17, 2022, 7:11 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.