ETV Bharat / state

नाकाबंदीत दीड लाखाचा मुद्देमाल जप्त; दारूसाठ्यासह चारचाकी पोलिसांच्या ताब्यात - गोंदियात अवैध दारूसाठा जप्त

अर्जुनी मोरगाव तालुक्यात मध्यरात्री टाकण्यात आलेल्या छाप्यात चारचाकीतून अवैध दारू जप्त करण्यात आला आहे. यामध्ये देवेंद्र विश्वजीत सरकार (वय-21, रा. गौरनगर तालुका) या तरुणाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे.

illegal liquor seized in gondiya
नाकाबंदीत दीड लाखाचा मुद्देमाल जप्त; दारूसाठ्यासह चारचाकी पोलिसांच्या ताब्यात
author img

By

Published : Dec 7, 2019, 5:34 PM IST

गोंदिया - अर्जुनी मोरगाव तालुक्यात मध्यरात्री टाकण्यात आलेल्या छाप्यात चारचाकीतून अवैध दारू जप्त करण्यात आला आहे. यामध्ये देवेंद्र विश्वजीत सरकार (वय-21, रा. गौरनगर तालुका) या तरुणाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर 239/2019 कलम 65ई 77अ 80 मदाका या नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संबंधित दारूसाठा गडचिरोलीत नेत असताना अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी कारवाई केली आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी इटखेडा जवळ नाकाबंदी करुन चारचाकी गाडीला आडवले. नवेगाव बांधकडून वडसाकडे जाणाऱ्या मार्गावर एक पांढऱ्या रंगाची चारचाकी (एमएच35 के 4470) पोलिसांना दिसली. तपासणी केल्यानंतर या गाडीत दारूचे 90 बॉक्स आढळले. जप्त करण्यात आलेल्या मद्याची किंमत 51 हजार रुपये असून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE 
Mobil No. :- 9823953395
Date :- 07-12-2019
Feed By :- Reporter App
District :- gondia
 File Name :- mh_gon_07.dec.19_illegally wine_7204243
नाकेबंदी करून दारूसह दीड लाखाचा मुद्देमाल जप्त दारू साठा जप्त
अर्जुनी-मोर पोलिसांची यशस्वी कारवाई
Anchor :- गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पोलीस स्टेशन अर्जुनी-मोर यांनी आज मध्य रात्री च्या दरम्यान इटखेडा जवळ नाकाबंदी करून चार चाकी मधून अवध्य रित्या दारू बंदी जिल्हा गडचिरोली येथे नेट असताना संपूर्ण दारू साठा अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी जप्त केला आहे.
 VO :-  अर्जुनी-मोरगाव पोलीस विभागा द्वारे मध्य रात्री कोम्बिंग ऑपरेशन व दरोडा पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहिती मिळाली कि एका चारचाकी वाहनातून अवैध्य रित्या दारू जिल्ह्याला लागून असलेल्या दारू बंदी गावात अवैध्य रित्या दारू वाहतूक करून नेत असल्याची माहिती मिळाली असता त्या आधारे अर्जुनी-मोरगाव पोलिस इटखेडा गावाजवळ नवेगाव बांध कडून वडसा कडे जाणाऱ्या मार्गावर एक पांढऱ्या रंगाची टाटा एस गाडी क्रमांक एम एच 35 के 4470 गाडी ची तपासणी केली असता या गाडीमध्ये 90 पेटी भरलेले 51 हजाराचा दारू साठा व चार चाकी वाहन जप्त करण्यात आला असुन एकूण १ लाख 51 हजार रुपयांचा माल जप्त केला असुन अवैध्य रित्या दारू नेणारा आरोपी देवेंद्र विश्वजीत सरकार 21 वर्ष रा.  गौरनगर तालुका अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया यांना अपराध क्रमांक 239/2019 कलम 65ई 77अ 80 मदाका या नुसार गुन्हा नोंद करून आरोपीला अटक करण्यात आली आहे पुढील तपास अर्जुनी-मोरगाव पोलीस करीत आहे. Body:VO :- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.