ETV Bharat / state

गोंदियात बाईक रॅलीच्या माध्यमातून महिलांनी दिला हेल्मेट सक्तीचा संदेश

गोंदिया जिल्ह्याच्या निर्मितीला २० वर्षाचा कालावधी लोटला आहेत. जिल्ह्याची सुरक्षा व विकास आता महिलांच्या हाती देण्यात आले आहे. गोंदिया जिल्यात जिल्हाधिकरी आणि पोलिस अधीक्षक म्हणून महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गोंदियात बाईक रॅलीच्या माध्यमातून महिलांनी दिला हेल्मेट सक्तीचा संदेश
author img

By

Published : Mar 8, 2019, 3:19 PM IST

गोंदिया - महिला दिनाचे अवचित्त साधून हेल्मेट सक्तीचा संदेश देण्यासाठी गोंदियात महिलांनी काढली बाईक रॅली. पोलीस अधीक्षक वनिता साहू जिल्हाधिकरी कादंबरी बलकवडे यांनी देखाली घातला बाईक रॅलीत हेल्मेट.

पुरूषप्रधान संस्कृतीला फाटा देत मागील काही वर्षात प्रत्येक क्षेत्रात महिलांचा पुढाकार वाढला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना ५० टक्के अधिकार मिळाले आहे. त्यातच शासनाच्या विविध उपक्रमांसह नोकरी मध्येही महिलांना संधी मिळत असून महिला सक्षम होत असल्याचे अनेक उदाहरण बघावयास मिळतात. गोंदिया जिल्ह्याच्या निर्मितीला २० वर्षाचा कालावधी लोटला आहेत. जिल्ह्याची सुरक्षा व विकास आता महिलांच्या हाती देण्यात आले आहे. गोंदिया जिल्यात जिल्हाधिकरी आणि पोलिस अधीक्षक म्हणून महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. कादंबरी बलकवडे या जिल्हाधिकरी म्हणून काम पाहत आहेत तर वनिता शाहू हे पोलिश अधीक्षक म्हणून कामकाज पाहत आहेत.

आज महिला दिना निमित्त महिला विकास आर्थिक महामंडळातर्फे गोंदिया शहरात महिलांची मोटरसायकल रॅली काढण्यात आली. या रॅली मध्ये स्वतः जल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे व जिल्हा लिस अधीक्षक विनिता साहू सहभागी झाल्या. गोंदिया शहरातील नेहरू चौका मधून ही रॅली काढण्यात आली. शहरातील मुख्य मार्गावरून शहरात ही मोटरसायकल रॅली काढण्यात आली. या रॅली मध्ये प्रत्येक मोटारसायक वर प्रत्येक महिलांनी हेल्मेट घालून या मोटरसायकल रॅली मध्ये सहभाग घेतला. शहरवासीयांना मोटरसायकल चालवताना हेल्मेट वापरा हा संदेश दिला. येत्या निवणुकीत प्रत्येक वैक्तीने आपला मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. असा संदेश ही या मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातुन देण्यात आला.

Intro:Body:

BCCI announce annual player contract of these year

बीसीसीआयने पंतला केले मालामाल, भुवनेश्वर आणि धवनचे नुकसान

मुंबई - भारतीय क्रिकेट नियमन मंडळाने (बीसीसीआय) खेळाडूंचे वार्षिक करार जाहिर केले आहेत. एकूण २५ खेळाडूंसोबत बीसीसीआयने करार जाहिर केला आहे. यामध्ये ग्रेड ए प्लस पासून ग्रेड सी अशा विभागात खेळाडूंना विभागण्यात आले आहे. ए प्लस खेळाडूंना ७ कोटी तर ग्रेड सी खेळाडूंना १ कोटीचे मानधन बीसीसीआय देते. 

ग्रेड ए प्लस (७ कोटी) - कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह

ग्रेड ए (५ कोटी) - रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंह धोनी, शिखर धवन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, कुलदीप यादव, ऋषभ पंत.

ग्रेड बी (३ कोटी) - केएल राहुल, उमेश यादव, युझवेंद्र चहल, हार्दिक पंड्या

ग्रेड सी (१ कोटी) - केदार जाधव, दिनेश कार्तिक, अंबाती रायुडु, मनिष पांडे, हनुमा विहारी, खलील अहमद आणि ऋद्धिमान साहा

भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवनचा गेल्यावर्षी ग्रेड ए प्लस करारामध्ये समावेश होता. दोघेही सध्या खराब फॉर्मात असल्यामुळे बीसीसीआयने त्यांना ग्रेड ए मध्ये टाकले आहे. ऋषभ पंतला बीसीसीआयने ग्रेड ए मध्ये समाविष्ट केले असून त्याला वार्षिक ५ कोटी इतके मानधन मिळणार आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.