ETV Bharat / state

डाकराम सुकळी देवस्थानाचा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा संपन्न; २७ जोडपी विवाहबद्ध - gondia

एकूण २७ जोडपी या कार्यक्रमात विवाहबंधनात अडकली. त्यापैकी १२ जोडप्यांचा बौध्द विवाह पध्दतीने तर १५ जोडप्यांचा हिंदू विवाह पध्दतीने विवाह पार पडला.

डाकराम सुकळी देवस्थानाचा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा संपन्न
author img

By

Published : Apr 26, 2019, 2:43 PM IST

गोंदिया - जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील डाकराम सुकळी देवस्थानात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील २७ जोडपी या सामूहिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झाली.

वाढत्या महागाईमुळे सामान्य कुटुंबातील लोकांना आपल्या मुला मुलींचे विवाह सोहळे थाटामाटात करणे परवडत नाही. त्यामुळे डाकराम सुकळी देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने मागील १४ वर्षांपासून, सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. या वर्षीदेखील गोंदिया जिल्ह्याच्य ८ तालुक्यांतील २७ जोडपी या निमित्ताने विवाहबंधनात अडकली.

डाकराम सुकळी देवस्थानाचा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा संपन्न

देवस्थानच्या वतीने नवदाम्पत्यांना संसार उपयोगी साहित्य देण्यात आले. या विवाह सोहळ्याचे आयोजक माजी आमदार दिलीप बनसोड, माजी आमदार राजेंद्र जैन यांच्यासह इतर मान्यवरांनी या विवाह सोहळ्याला हजेरी लावत नवदाम्पत्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. सामाजिक सलोखा आणि समाजभान जपाणारे भाविकांचे श्रद्धास्थान, अशी या डाकराम सुकळी देवस्थानाची ओळख आहे

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 26-04-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- MH_GONDIA_26.APR_19_ SAMUHIK VIVAH SOHALA 27JODPI
गोंदियाच्या डाकराम सुकळी देवस्थानात पार पडला सर्व धार्मिय सामूहिक विवाह सोहळा २७ जोडपी झाली विवाह बंध
Anchor :- गोंदिया जिल्याच्या तिरोडा तालुक्यातील डाकराम सुकळी देवस्थानात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून जिल्यातील २७ जोडपी या निमित्ताने विवाह बंध झाली
VO :- वाढत्या महागाई मुळे सामान्य कुटूंबियातील लोकांना आपल्या मुला मुलींचे विवाह सोहळे थाटा माटात करणे परवडत नसल्याने, डाकराम सुकळी देवस्थान ट्रस्ट च्या वतीने मागील १४ वर्षा पासून, सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळयाचे आयोजन केले जात असून, या वर्षी देखील गोंदिया जिल्याच्या आठ तालुक्यातील २७ जोडपी या निमित्ताने विवाह बंधात अडकली असून, देवस्थानच्या वतीने नवदाम्पत्यांना संसार उपयोगी साहित्य देण्यात आले असून या विवाह सोहळ्याचे आयोजक माजी आमदार दिलीप बनसोड, माजी आमदार राजेंद्र जैन, सह आदीं मान्यवरांनी या विवाह सोहळ्यात हजेरी लावत नव दांपत्यांना भावी जीवनाच्या सुभेक्षा दिल्या असून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान अशी ओळख या डाकराम सुकळी देवस्थानाची आहे
BYTE :- दिलीप बनसोड (माजी आमदार गोंदिया)Body:VO:-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.