ETV Bharat / state

गोंदिया जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून 135 जागांसाठीची ऑफलाईन भरती रद्द

गोंदिया - जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कोविड-19 अंतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने विशेष पदांची भरती करण्यासाठी 7 जुलैला जिल्हा परिषद गोंदियाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. आता मात्र ती रद्द करण्यात आली आहे.

author img

By

Published : Jul 19, 2020, 7:56 AM IST

Gondia zp
गोंदिया जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून 135 जागांसाठीची भरती रद्द

गोंदिया - जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कोविड-19 अंतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने विशेष पदांची भरती करण्यासाठी 7 जुलैला जिल्हा परिषद गोंदियाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रकाशित करण्यात आली. 10 जुलैला 135 जागांसाठी 1500 पेक्षा जास्त तरुणांनी प्रकियेमध्ये सहभाग घेतला होता. मात्र या पदभरती प्रक्रियेमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे भरती आता प्रक्रिया रद्द करण्यात आता आली आहे.

भरती प्रक्रिया रद्द केल्यामुळे याता ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. याबाबतची सूचना जिल्हा परिषदेच्या www.zpgondia.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल.असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके यांनी कळविले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.