ETV Bharat / state

आरटीई प्रवेश प्रक्रियेत गोंदिया राज्यात अव्वल - पालघर

पहिली ते आठवी पर्यंतच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत मोफत शालेय प्रवेश देण्यात गोंदिया जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत पहिल्या सोडती नंतर तिसऱ्या सोडतीतही निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात गोंदिया जिल्ह्याने राज्यातून अव्वल स्थान मिळविले आहे.

आरटीई प्रवेश प्रक्रियेत गोंदिया राज्यात अव्वल
author img

By

Published : Jul 28, 2019, 11:50 AM IST

गोंदिया- पहिली ते आठवी पर्यंतच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत मोफत शालेय प्रवेश देण्यात गोंदिया जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत पहिल्या सोडती नंतर तिसऱ्या सोडतीतही निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात गोंदिया जिल्ह्याने राज्यातुन अव्वल स्थान मिळविले आहे. तर मागील वर्षी ही गोंदिया जिल्हा पहिला क्रमांकावर राहिलेला होता. या वर्षी जिल्ह्यातील १४१ शाळांमध्ये ८७१ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला असून त्याची टक्केवारी सर्वाधिक म्हणजे ९१.२१ एवढी आहे.

आरटीई प्रवेश प्रक्रियेत गोंदिया राज्यात अव्वल

राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत (आरटीई) २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. जिल्ह्यात सर्व माध्यमांच्या विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयं अर्थसहाय्यित अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त शाळा वगळुन इतर शाळांमध्ये इयत्ता पहिलीत वंचित व दुर्बल घटकातील बालकांना २०१९-२० या शैक्षणिक सत्राकरीता प्रवेश दिला जात आहे. गोंदिया जिल्ह्यातील १४१ शाळांमध्ये १ हजार ४३ जागा रिक्त असताना २ हजार ७२६ अर्ज आनलाईन व मोबाईल अ‍ॅपव्दारे अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी पहिल्या सोडतीत १ हजार २९६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ८७१ विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदविला आहे. म्हणून पहिल्या सोडती पासून ते तिसऱ्या सोडती पर्यंत गोंदिया जिल्ह्याने आपले अव्वल स्थान कायम ठेवले होते.

आरटीई अंतर्गत राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविली जात असुन, पहिल्या फेरीपासुन गोंदिया जिल्ह्याने आपले पहिले तर वर्धा जिल्ह्याने तिसरे स्थान कायम ठेवले आहे. तर पहिल्या फेरी अंती पालघर या जिल्ह्याने दुसरे स्थान मिळविले होते. परंतु तिस-या फेरी अंती भंडारा जिल्ह्याने दुसऱ्या स्थानावर उडी घेतली असून पालघर जिल्हा सर्वात शेवटी राहिला आहे. गोंदिया जिल्ह्यात १४१ शाळा असुन १ हजार ४३ रिक्त जागा आहेत. याकरीता २ हजार ७२६ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी १ हजार २९३ विद्यार्थ्यांची निवड झाली असून ८७१ विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदविला आहे. याची टक्केवारी सर्वाधिक ९१.२१ असल्याने हा जिल्हा राज्यात अव्वलस्थानी आहे

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 26-07-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- MH_GON_26.JULY.19_IRTI_7204243
आरटीई प्रवेश प्रक्रियेत गोंदिया राज्यात अव्वल
मागील दोन वर्षा पासून सतत राज्यात पहिला क्रमांक आहे.
गोंदिया प्रथम, भंडारा दुसरा तर पालघर शेवटच्या स्थानावर
Anchor:- बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकारी अधिनियमांतर्गत राबविण्यात येणा-या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत पहिल्या सोडती नंतर तिस-या सोडतीतही निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात गोंदिया जिल्ह्याने राज्यातुन अव्वल स्थान मिळविले आहे.तर मागील वर्षी हि गोंदिया जिल्ह्याने पहिला क्रमांकावर राहिलेला होता. तसेच या वर्षी पहिल्या क्रमांकावर असुन जिल्ह्यातील १४१ शाळांमध्ये ८७१ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला असुन त्याची टक्केवारी सर्वाधिक म्हणजे ९१.२१ ऐवढी आहे.
VO :- राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. जिल्ह्यात सर्व माध्यमांच्या विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयं अर्थसहाय्यित अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त शाळा वगळुन शाळांमध्ये नर्सरी व इयत्ता पहिलीत वंचित व दुर्बल घटकातील बालकांना २०१९-२० या शैक्षणिक सत्राकरीता प्रवेश दिला जात आहे. गोंदिया जिल्ह्यातील १४१ शाळांमध्ये १ हजार ४३ जागा रिक्त असताना २ हजार ७२६ अर्ज आनलाईन व मोबाईल अ‍ॅपव्दारे प्राप्त झाले होते. यापैकी पहिल्या सोडतीत १ हजार २९६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ८७१ विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदविला आहे. म्हणुन पहिल्या सोडता पासुन ते तिस-या सोडती पर्यंत गोंदिया जिल्ह्याने आपले अव्वल स्थान कायम ठेवले होते.
VO :- आरटीई अंतर्गत राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविली जात असुन पहिल्या फेरीपासुन गोंदिया जिल्ह्याने आपले पहिले तर वर्धा जिल्ह्याने तिसरे स्थान कायम ठेवले आहे. तर पहिल्या फेरी अंती पालघर या जिल्ह्याने दुसरे स्थान मिळविले होते. परंतु तिस-या फेरी अंती भंडारा जिल्ह्याने दुस-या स्थानावर उडी घेतली असुन पालघर जिल्हा सर्वात शेवटी राहिला आहे. गोंदिया जिल्ह्यात १४१ शाळा असुन १ हजार ४३ रिक्त जागा आहे. याकरीता २ हजार ७२६ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी १ हजार २९३ विद्यार्थ्यांची निवड झाली असुन ८७१ विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदविला आहे. याची टक्केवारी सर्वाधिक ९१.२१ असल्याने हा जिल्हा राज्यात अव्वल स्थानी आहे.
BYTE :- राजकुमार हिवरे (शिक्षण अधिकारी)Body:VO :- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.