ETV Bharat / state

२८ कार्यालय एकाच इमारतीत; गोंदीयाच्या नवीन प्रशासकीय भवनाचे लोकार्पण

४० कोटी खर्च करून बांधण्यात आलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण आज (मंगळवार) राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते करण्यात आले. एकाच इमारतीत २८ कार्यालये असल्यामुळे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची आजपर्यंत झालेली गैरसोय होणार नाही व नागरिकांचा वेळही वाचणार आहे.

गोंदीयाच्या नवीन प्रशासकीय भवनाचे लोकार्पण
author img

By

Published : Jul 30, 2019, 8:22 PM IST

गोंदिया - तहसील कार्यालयाच्या दीड एकर जागेवर ४० कोटी खर्च करून बांधण्यात आलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण आज (मंगळवार) राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते करण्यात आले. इमारतीमध्ये एकूण २८ कार्यालये एकत्र करण्यात आले आहेत. यावेळी माजी मंत्री राजकुमार बडोले, भंडारा-गोंदियाचे खासदार सुनील मेंढे तसेच आमदार संजय पुराम हे उपस्थित होते.

गोंदीयाच्या नवीन प्रशासकीय भवनाचे लोकार्पण

मागील एका वर्षापासून तयार झालेल्या इमारतीच्या लोकार्पणाचा मुहूर्त आज निघाला असुन इमारतीचे लोकार्पण झाले. इमारतीमध्ये प्रत्येक कार्यालयात एक सारखे फर्निचर बसविण्यात आले असुन ते ९ कोटींचे आहे. तसेच या इमारतीमध्ये स्ट्राँग रूम, उपहार गृह, सेतू कार्यालय आहे.
पहिला मजला -
पहिल्या मजल्यावर उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय, तहसील कार्यालय, निवडणूक विभाग, तलाठी कार्यालय, नजूल तलाठी, अप्पर तहसीलदार यांचे कार्यालय असे वेगवेगळे कार्यालये आहेत.

दुसरा मजला -
दुसऱ्या मजल्यावर जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, सहाय्यक संचालक निधीलेखा परीक्षक, जिल्हा ग्राहकमंच सहजिल्हा निबंधक, तालुका निरीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय असे वेगवेगळे कार्यालये आहेत.

तिसरा मजला -
तिसऱ्या मजल्यावर कामगार आयुक्त, कामगार न्यायालय, जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरीचे उपकार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय, गुप्तवार्ता विभाग, सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालय असे कार्यालये आहेत.

चौथा मजला -
चौथ्या मजल्यावर सहाय्यक संचालक शासकीय अभियंता, उपसासिंचन विभाग, गोंदिया जिल्हा पवन कार्यालय, जिल्हा विशेष लेखापरीक्षक, जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा कुष्ठरोग अधिकारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, सहनिबंधक पत संस्था व जिल्हा उपनिबंधक यांचे कार्यालय असे वेगवेगळे कार्यालये आहेत.

एकाच इमारतीत ही संपूर्ण कार्यालयात असल्यामुळे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची आजपर्यंत झालेली गैरसोय होणार नाही व नागरिकांचा वेळही वाचण्याणार आहे.

Intro:नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण
32 कार्यालय एकाच इमारतीत
Anchor :- गोंदिया येथील जय स्थंभ चौकातील तहसील कार्यालयाच्या दीड एकर जागेवर 40 कोटी खर्च करून बांधण्यात आलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण आज राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते करण्यात आले तसेच माझी मंत्री राजकुमार बडोले, व भंडारा गोंदिया चे खासदार सुनील मेंढे तसेच आमदार संजय पुराम आमदार झाले हे उपस्थित होते. या इमारतीमध्ये एकूण 32 कार्यालय स्थानांतरीत झाले आहे.
VO :- मागील एक वर्षापासून तयार झालेल्या या इमारतीचे लोकार्पण चे मुहूर्त आज निघाले असुन या इमारतीचे लोकार्पण राज्यमंत्री तथा पालक मंत्री डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते झाले असुन या इमारतीला 40 कोटी रुपये खर्च करून बनविण्यात आले असुन या इमारती मध्ये प्रत्येक कार्यालयात एक सारखे फर्निचर बसविण्यात आले असुन 9 कोटी चे फर्निचर लावण्यात आले आहे . तसेच या इमारती मध्ये एक मोठी एक लहान स्ट्राँग रूम एक उपहार गृह, सेतू कार्यालय असणार असुन पहिला माळ्यावर उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय, तहसील कार्यालय व तहसील कार्यालयाचा निवडणूक विभाग, तलाठी कार्यालय, नजूल तलाठी, अप्पर तहसीलदार यांचे कार्यालय असणार असून दुसऱ्या माळ्यावर जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, सहाय्यक संचालक निधीलेखा परीक्षक, जिल्हा ग्राहक मंच सह जिल्हा निबंधक, तालुका निरीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय असणार असुन तिसरा माळ्यावर कामगार आयुक्त, कामगार न्यायालय, जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी चे उपकार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय, गुप्तवार्ता विभाग, सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालय तर तसेच चौथ्या माळ्यावर सहाय्यक संचालक शासकीय अभियंता, उपसा सिंचन विभाग, गोंदिया जिल्हा पवन कार्यालय, जिल्हा विशेष लेखापरीक्षक, जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा कुष्ठरोग अधिकारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, सहनिबंधक पत संस्था व जिल्हा उपनिबंधक यांचे कार्यालय या इमारतीत असुन एकाच इमारतीत ही संपूर्ण कार्यालयात आल्यामुळे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची आजपर्यंत झालेली गैर सोय आता कायमची संपणार आहे तसेच नागरिकांचे वेळही वाचण्यास मदत होणार आहे.
BYTE :- डॉ. परिणय फुके (राज्य मंत्री तथा पालकमंत्री, गोंदिया-भंडारा)

Body:VO:-

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.