ETV Bharat / state

Gondia Accident गोंदियात भगत की कोठी ट्रेनला अपघात 50 हून अधिक जखमी - bhagat ki kothi train

Gondia Accident अपघातात जखमी प्रवाशांवर जिल्हा सामान्य रुग्णालय व तसेच खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Gondia Accident
गोंदिया रेल्वे अपघात
author img

By

Published : Aug 17, 2022, 8:06 AM IST

Updated : Aug 17, 2022, 11:54 AM IST

गोंदिया रायपुरकडून नागपुरच्या दिशेने जाणाऱ्या भगत की कोठी Bhagat Ki Kothi ट्रेनला गोंदिया शहरालगत अपघात Train Accident झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी समोरून जात असलेल्या मालगाडीला भगत की कोठी ट्रेन ने मागून धडक दिल्याचं वृत्त समोर येत आहे. या अपघातानंतर या ट्रेनचा एक डब्बा रुळाखाली घसरला. सुत्रांच्या माहितीनुसार या ट्रेनच्या अपघातात 50 हून अधिक लोक किरकोळ जखमी झाल्याचं समजत आहे. जखमी प्रवाशांवर जिल्हा सामान्य रुग्णालय व तसेच खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान ही घटना आज पहाटे 4 वाजता घडल्याचं सांगण्यात येत आहे. माहितीनुसार या अपघातात 53 लोक किरकोळ जखमी तर 13 जणांना थोडा मार लागला आहे.

Gondia Accident

या कारणामुळे अपघात झाल्याची शक्यता ? - मालगाडीला 'भगत की कोठी' ट्रेन ने दिली मागून धड़क दिली, तेव्हा ट्रेनचा एक S3 डब्बा रुळाखाली घसरला आहे. अपघातात 53 च्या वर लोक जखमी तर 13 लोक किरकोळ जखमी झाले आहेत. एकाच ट्रॅकवर 2 ट्रेन नागपूरच्या दिशेने जात होत्या, 'भगत की कोठी' ट्रेनला ग्रीन सिग्नल मिळाल्याने ही गाडी समोर निघाली होती. मात्र या रुळावर मालगाडी समोर चालत असताना गोंदिया शहराला लागून असलेल्या रेल्वे गेटवर सिग्नल व्यवस्थित न मिळाल्याने भगत कोठी ही ट्रेन मालगाडीला धडकली अशी माहिती मिळाली आहे.

गोंदिया रेल्वे अपघाताची डि आर एम मणिदर सिग उत्पल यानी केली पाहणी गोंदियात मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या रेल्वे अपघाताची पाहणी स्वतः डि आर एम मणीदर सिंग उत्पल यानी घटनास्थळी जात पाहणी केली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास गोंदिया शहराला लागुन असलेल्या चुलोद गावाजवळ रायपुरच्या दिशेने येणाऱ्या भगत की कोटी या ट्रेनने एकाच रेल्वे रुळावर समोर चालत असलेल्या माहालगाडीला धडक दिल्याने हा अपघात घडला आहे.रेल्वे गाडिचा एस 3 हा कोच रेल्वे रुळाखाली घसरल्याने रेल्वे डब्यात बसलेल्या 53 लोकांना किरकोळ इजा झाली तर यातिलच 2 लोकांनावर गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर दोन लोकांना इजा पोहचली असुन त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर सिंगनल प्रणालिच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक दृष्ट्या निष्पन झाले आहे. सुदैवाने या रेल्वे अपघात कुणीही दगावला नसला तरी एकाच रुळावर 2 रेल्वे गाड्या एकदुसर्याला आदळल्या कश्या याचा शोध रेल्वे विभाग घेत आहे. याच घटनेची पाहणी स्वतः डि आर एम मणिदर सिंग उत्पल यानी केली असाल्याने आपघाताची तीव्रता काय होती हे लक्षात येते आहे.

हेही वाचा - Gondia Accident गोंदियात भगत की कोठी ट्रेनला अपघात 50 हून अधिक जखमी

Last Updated : Aug 17, 2022, 11:54 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.