ETV Bharat / state

हिंदू-मुस्लिमांचे श्रद्धास्थान प्रतापगडावरील भगवान शंकराची मूर्ती जळाली; घातपात की निसर्गाचा कोप? चर्चांना उधाण

author img

By

Published : Jul 26, 2019, 10:07 PM IST

Updated : Jul 27, 2019, 9:36 PM IST

प्रतापगडला ऐतिहासिक, पौराणिक धार्मिक वारसा लाभलेला आहे. येथील प्रतापगड डोंगरावर गोंडकालीन किल्ल्याचे अस्तित्व आहे. या गडावरील प्राचीन शिव मंदिर हे पंचक्रोषीतील शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे. तसेच गडासमोर हाजी उस्मान गणी यांचा दरगाह आहे. त्यामुळे या दोन्ही श्रद्धास्थानावर हिंदू-मुस्लिम भक्तीभावाने एकत्र येतात.

हिंदू-मुस्लिमांचे श्रद्धास्थान प्रतापगडावरील भगवान शंकराची मूर्ती जळाली

गोंदिया - जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव येथील प्रतापगड देवस्थान प्राचीन तिर्थक्षेत्र तसेच हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक म्हणून प्रसिध्द आहे. मात्र, याच ठिकाणची भगवान शंकराची मूर्ती जळाल्याची धक्कादायक घटना आज २६ जुलै ला घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शिवाय हा घातपाताचा प्रकार आहे की निसर्गाचा कोप? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, प्रशासनाकडून वीज पडल्याचे कारण सांगण्यात येत आहे.

हिंदू-मुस्लिमांचे श्रद्धास्थान प्रतापगडावरील भगवान शंकराची मूर्ती जळाली; घातपात की निसर्गाचा कोप? चर्चांना उधाण

प्रतापगडला ऐतिहासिक, पौराणिक धार्मिक वारसा लाभलेला आहे. येथील प्रतापगड डोंगरावर गोंडकालीन किल्ल्याचे अस्तित्व आहे. या गडावरील प्राचीन शिव मंदिर हे पंचक्रोषीतील शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे. तसेच गडासमोर हाजी उस्मान गणी यांचा दरगाह आहे. त्यामुळे या दोन्ही श्रद्धास्थानावर हिंदू-मुस्लिम भक्तीभावाने एकत्र येतात. त्यामुळे हे स्थळ सामाजिक एकतेचे प्रतिक म्हणून ओळखले जाते.

प्रताप गडावर दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरत असते. गोंदिया जिल्ह्यासह शेजारी छत्तीसगड, मध्यप्रदेश राज्यातील भाविक देखील मोठ्या संख्येने हजेरी लावतात. त्यासाठी गेल्या २००३ मध्ये तत्कालीन आमदार नाना पटोले यांनी गडावर विशाल अशी २० फूट उंचीची भगवान शंकराची मूर्ती स्थापन केली. येथे येणाऱ्या भाविकांसाठी ही मूर्ती विशेष आकर्षण ठरत होती. महाशिवरात्रीला लाखो भक्त भोलेनाथाच्या दर्शनाला येतात. त्यामुळे या क्षेत्रातील विद्यमान आमदार राजकुमार बडोले यांनी अनेक विकास कामे केली, तसेच शिवभक्तांना सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला. त्यामुळे लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात.

प्रतापगडावरील भगवान शंकराची मूर्ती जळाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. मूर्ती जळाल्याची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरताच अनेक शिवभक्तांनी गडाकडे धाव घेतली. अर्धवट जळालेली मूर्ती पाहून घातपाताचा प्रकार आहे की, निसर्गाचा कोप? अशा चर्चा सुरू झाल्या. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच आमदार बडोले घटनास्थळी पोहोचले. योग्य चौकशी करून तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. तसेच या घटनेची माहिती देखील मुख्यमंत्र्यांना दिल्याचे सांगितले. शिवाय जनतेला शांतता पाळण्याचे आवाहन देखील आमदार बडोले यांनी केले.

Intro:
Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 26-07-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- MH_GON_26.JULY.19_SHANKARA IDOL BURNED_7204243
प्रतापगड पहाडावरील शंकराची विशाल मूर्ती जळाली
निसर्गाचा कोप की, घातपात
- मुख्यमंत्र्यांना दिली घटनेची माहिती
Anchor :- गोंदिया जिल्ह्यतील अर्जुनी-मोरगाव येथील प्राचीन तिर्थक्षेत्र व हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक म्हणून प्रसिध्द असलेल्या प्रतापगड देवस्थानातील भगवान शंकराची विशाल मूर्ती जळाल्याची धक्कादायक घटना २६ जुलै रोजी उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार घातपाताचा आहे की, निसर्गाचा कोप, अशा चर्चा सुरु असल्या तरी प्रशासनाकडून प्राथमिमक तपासात वीज पडल्याचे कारण सांगण्यात येत आहे.
VO:- प्रतापगडला ऐतिहासिक, पौरागिक व धार्मिक वारसा लाभलेला आहे. येथील प्रतापगड डोंगरावर गोंडकालीन किल्लाचे अस्तित्व आजही असून गडावर असलेल्या प्राचीन शिव मंदिर हे पंचक्रोषीतील शिवभक्तांचे श्रध्देचे स्थान आहे. तसेच गडासमोर हाजी उस्मान गणी यांचा दरगाह असून या दोन्ही श्रध्दास्थानवर हिंदू-मुस्लिम भक्तीभावाने एकत्र येतात. यामुळे हे स्थळ सामाजिक एकतेचे प्रतिक म्हणूनही ओळखले जाते. याठिकाणी दरवर्षी महाशिवरात्री ला मोठी यात्रा भरत असून जिल्ह्यासह शेजारी छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्यातील भाविकही लाखोंच्या संख्येने हजेरी लावतात. याठिकाणी २००३ मध्ये तत्कालीन आ. नाना पटोले यांनी गडावर विशाल अशी २० फूट उंचीची भगवान शंकराची मूर्तीची स्थापना केली होती. ही मूर्ती येथे येणारया प्रत्येक भाविकांसाठी विशेष आकर्षन ठरत होती. महाशिवरात्री याठिकाणी लाखो भक्त भोलेनाथाच्या दर्शनाला येत असल्याने क्षेत्राचे विद्यमान आमदार तथा माजीमंत्री राजकुमार बडोले यांनी येथे अनेक विकास कामे करताना शिवभक्तांना सुविधा उपलब्ध करुन देण्यात विशेष भर ठेवला होता. त्यामुळे याठिकाणी दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. अशा या प्राचीन तिर्थस्थळामध्ये २५ जुलैच्या रात्रीदरम्यान भगवान शंकराची मूर्ती जळाल्याची दुर्देवी घटना २६ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. मूर्ती जळाल्याची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरताच अनेक शिवभक्तांनी गडाकडे धाव घेतली व अधर्वट अवस्थेत जळालेली मूर्ती पाहून हा प्रकार घातपात की, निसर्गाचा कोप अशा अनेक चर्चा परिसरात सुरु आहे. दरम्यान, या घटनेची माहिती क्षेत्राचे लोकप्रतिनधी आ. राजकुमार बडोले यांना मिळताच त्यांनी नियोजित कार्यक्रम रद्द करुन प्रतापगड येथे पोहचले व प्रशासनाला योग्य चौकशी करुन तातडीने उपाययोजना निर्देश देताना घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली असून जनतेला शांतता पाळण्याचे आवाहन केले आहे.
BYTE :- राजकुमार बडोले (माजी मंत्री )
BYTE :- उषा चौधरी (उपविभागीय अधिकारी, प्रभारी,अर्जुनी)Body:VO :-Conclusion:
Last Updated : Jul 27, 2019, 9:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.