ETV Bharat / state

गोंदिया जिल्ह्यात पूरस्थिती कायम; १०६ लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश

मध्यप्रदेश व छत्तीसगड येथे झालेल्या पावसामुळे पाण्याचा विसर्ग होऊन जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असून जिल्ह्यातील ढिवरटोला हे गाव पूर्णत: पाण्याखाली गेले आहे. मात्र या गावातील १०६ लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले.

गोंदिया जिल्ह्यात पूरस्थिती
author img

By

Published : Sep 10, 2019, 8:22 PM IST

गोंदिया- जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती दिली आहे. तरीही मध्यप्रदेश व छत्तीसगड येथे झालेल्या पावसामुळे पाण्याचा विसर्ग होऊन जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील ढिवरटोला हे गाव पूर्णतः पाण्याखाली गेले होते. या गावातील आतापर्यंत १०६ लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. तर पुरामुळे हजारो हेक्टर जमीनही पाण्याखाली गेली आहे.

पूरस्थितीची माहिती देताना पालकमंत्री

संजय सरोवर या जलाशयातून सोडलेल्या पाण्यामुळे वैनगंगा नदीला पूर येऊन नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठी असलेल्या अनेक गावांचा संपर्क तुटून गावं जलमय झाले आहेत. परंतू, जिल्ह्यात पूरस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिली आहे.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE 
Mobil No. :- 9823953395Date :- 10-09-2019Feed By :- Reporter App District :- GONDIA File Name:- mh_gon_10.sep.19_rain_7204243पुराच्या पाण्यांमधून १०६ लोकांना सुखरूप बाहेर काढलेपुन्हा गोंदिया जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी Anchor :-  गोंदिया जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने विश्रांती दिली असली मध्यप्रदेश व छत्तीसगड येथे झालेल्या पावसामुळे जिल्यात कहर माजविला आहे, संजय सरोवर या जलाशयातून सोडलेल्या पाण्यामुळे वैनगंगा नदीला पूर येऊन नदी धोक्याचा पातळीवरून वाहत आहे त्यामुळे नदीकाठील असलेल्या अनेक गावांचा संपर्क तुटून गावे जलमय झाले आहे. तर हजारो हेक्टर जमीन हि पाण्याखाली गेली आहे तर अशीच स्थिती गोंदिया जिल्ह्यातील असून गोंदिया तालुक्यातील ढिवरटोला हे गाव पूर्णतः पाण्याने वेढले गेले होते तर या गावातील आतापर्यंत १०६ लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे  तर जिल्ह्यात स्थिती नियंत्रणात असल्याची पालकमंत्री डॉ परिणय फुके यांची माहिती दिली आहेBYTE :- डॉ. परिणय फुके (पालक मंत्री, गोंदिया-भंडारा) VO :- दोन दिवसाचा विश्रान्ती नंतर आज  गोंदिया जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसाचे आगमन झाले असून सर्वाधिक पाऊस तिरोडा तालुक्यात झाला आहे , विशेष म्हणजे गेले दोन दिवस पाऊस नसला तरीही मध्यप्रदेश येथेही संजय सरोवर येथील धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग मुळे  जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली होती आज दुपार पर्यंत अनेक तालुक्यात पूर स्थिती आटोक्यात आली होती मात्र आता झालेल्या मुसळधार पावसामुळे स्थिती बिकट होण्याची स्तिती आहे तर विजेचा गडगडाट सह संपूर्ण जिल्ह्यात पाऊस सुरु असून सतत होत असलेल्या पावसामुळे जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे.  Body:VO :-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.