ETV Bharat / state

गोंदियात बनावटी दारूच्या कारखान्यावर गुन्हे शाखेचा छापा; साडे सहा लाखांचा माल जप्त

बनावटी देशी दारूच्या कारखान्यावर गोंदिया गुन्हे शाखेने छापा टाकला. गुन्हे शाखेने छाप्यात एकुण 6 लाख 58 हजार 620 रुपयांचा माल जप्त करण्यात आहे.

बनावटी दारू
author img

By

Published : Sep 13, 2019, 12:30 PM IST

गोंदिया - बनावटी देशी दारूच्या कारखान्यावर गोंदिया गुन्हे शाखेने छापा टाकला. या कारवाईत एकूण 6 लाख 58 हजार 620 रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. या बनावटी देशी दारूची विक्री दारूबंदी असलेल्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये केली जात असल्याचे सामोर आले आहे.

बनावटी दारूच्या कारखान्यावर गुन्हे शाखेची धाड

शाम चाचेरे उर्फ पिंटी (रा. बाजपेयी वार्ड, गोंदिया) व विनोद जुलेल असे आरोपींची नावे आहेत. आरोपी बनावट देशी दारू तयार करत होते. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात दारुची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेने हरसिंगटोला-रतणारा येथील विनोद जुलेल यांच्या शेतावर गुरुवारी मध्यरात्री छापा टाकला. त्यामध्ये लाखो रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले.

याठिकाणाहुन ३ लाख २८ हजार १२० रुपयांच्या किमतीचे बनावटी देशी दारूचे १३२ बॉक्स, २ लाख २५ हजार रुपये किमतीच्या ७८० लिटर केमिकल, दारूचा वास येण्याकरिता वापरण्यात येणारे फ्लेवर, मोकळ्या बॉटल, मोकळ्या बॉटलवर लावण्यासाठीच्या ब्रेडचे झाकण, देशी दारूचे कागद, लेबल, टेप, दारू बॉटलचे झाकण, पाण्याची मोटार, प्लास्टिक गाळणी, अल्कोहल लिटर पाण्याचे कैन, केमिकलचे मोकळे ड्रम इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले. छाप्यामध्ये ६ लाख ५८ हजार ६२० रुपयांचा माल जप्त केला आहे. आरोपी शाम चाचेरे व विनोद जुलेल यांच्या विरोधात दवनीवाडा पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE Mobil No. :- 9823953395Date :- 13-09-2019Feed By :- Reporter App District :- GONDIA File Name :-  mh_gon_13.sep.19_duplicate wine_7204243
बनावटी दारू च्या कारखान्यावर गुन्हे शाखेची धाड लाखो चा माल जप्त दारू बंदी जिल्ह्यात विक्रीला साठी पाठवीत असत Anchor :- गोंदिया येथे बनावटी देशी दारू च्या कारखान्यावर गोंदिया गुन्हे शाखेने धाड घालत बनावटी दारूचा तयार कण्याचा साठा जप्त करण्यात आला असुन हि बनावटी देशी दारू चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्या मध्ये दारू बंदी असल्याने हि बनावटी दारू या जिल्ह्यात विक्री करत असल्याच्रे हि समोर आले आहे. VO :- गोंदिया जिल्ह्यातील दारूच्या गुन्ह्यातील अभिलेखावरील गुन्हेगार शाम चाचेरे उर्फ पिटी रा. बाजपेयी वार्ड, गोंदिया हा काही दिवसा पासुन रूम  भाड्याने घेवून त्या ठिकाणी केमिकलचा वापर करून बनावट देशी दारू बनवून ती दारूबंदी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात विक्री करायचा असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा मिळाली असता गुन्हे शाखे हरसिंगटोला-रतणारा येथील विनोद जुलेल यांच्या शेतावरील फॉर्म हाऊस (गोशाळेमध्ये) कामगाराला लावून बनावटी देशी दारू तयार करण्याचा कारखाना चालवीत असल्याची माहिती मिळाली असता काल मध्य रात्री गुन्हे शाखेने धाड घालत बनावटी देशी दारू तयार करण्याचा लाखो चा साहित्य जप्त करण्यात आला आहे. VO :-  या बनावटी देशी दारूच्या कारतखान्यात धाड टाकली असता  या ठिकाणी ३ लाख २८ हजार १२० रुपये च्या किमतीचे बनावटी देशी दारूचे १३२ बॉक्स, तसेच २ लाख २५ हजार रुपये किमतीचे ७८० लिटर बनावट देशी दारू तयार करण्याचे केमिकल, व बनावट दारूच्या वैध दारू सारखा वास येण्या करिता वापरण्यात येणारे फेलेवर, मोकळ्या बॉटल, मोकळ्या बॉटल वर लावण्यासाठी दारूच्या ब्रेडचे झाकण, देशी दारूचे कागद, लेबल, टेप, दारू बॉटलाचे झाकण, पाण्याची मोटार, प्लास्टिक गाळणी, अल्कोहल लिटर पाण्याचे कैन, केमिकल चे मोकळे ड्रम इत्यादी साहित्य बनावटी देशी दारूच्या कारखान्यातुन हे साहित्य जप्त करण्यात आले असुन एकूण ६ लाख ५८ हजार ६२० रुपये चा माल जप्त करण्यात आले असुन आरोपी शाम चाचेरे व विनोद जुलेल हे दोघे ही राहणार शात्री वॉर्ड, गोंदिया यांच्या विरोधात दवनीवाडा पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.Body:VO :- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.