ETV Bharat / state

स्मशानाचं सोनं झालं..! लोकसहभागातून मोक्षधामाचा कायापालट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियान गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि त्यांनतर गोंदियात पोहचले मोक्षधामपर्यंत. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते मोक्षधाम परिसरात मागील तीन वर्षांपासून राबवितात स्वच्छ भारत अभियान मोहीम

स्मशानाचे सोनं झालं.
author img

By

Published : Jul 7, 2019, 3:34 PM IST

Updated : Jul 7, 2019, 6:20 PM IST

गोंदिया - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले स्वच्छ भारत अभियान दिल्लीपासून गल्लीपर्यंत पोहोचले आहे. येथील मोक्षधाम परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. हा परिसर स्वच्छ करण्याची जबाबदारी नगर परिषदेची होती. पण परिषद याकडे दुर्लक्ष करत होती. त्यानंतर बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने मोक्षधाम परिसरात स्वच्छता मोहीम सुरू केली. आज या मोहिमेला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. आज मोक्षधामला गार्डनचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

मोक्षधाम परिसरातील स्वच्छता मोहिमेची माहिती देताना विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता

गोंदिया शहरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने मोक्षधाम परिसरात गेल्या तीन वर्षापासून स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच्या या मोहिमेत नागरिक, अधिकारी यांच्यासह अनेक सामाजिक संघटनादेखील सहभागी होत होत्या. आठवड्याच्या प्रत्येक रविवारी हे सर्व स्वच्छताप्रेमी या ठिकाणी एकत्र येऊन दोन तास श्रमदान करतात.

आता याच मोक्षधामात सर्व समाज मोक्ष धाम सेवा समितीची निर्मिती करण्यात आली आहे. शहरात अस्तित्वात असलेल्या ७३ जाती धर्माचे अध्यक्ष आणि सचिव हे या समितीचे सदस्य असून या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची सोयदेखील उपलब्ध करून देण्याबरोबरच या मोक्षधाममध्ये सीसीटीव्ही कॅमरेसुद्धा लावण्यात आले आहेत.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 01-07-2019
Feed By :-Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- MH_GON_01.JULY.19_MOKHADHAM
मोक्षधामाने घेतले गार्डनाचे स्वरूप
पंत प्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वच्छ भारत अभियान गल्ली पासून दिल्ली पर्यतं आणि त्यांनतर गोंदियात पोहचला मोक्षधाम पर्यतं
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते मोक्षधाम परिस्वरात मागील तीन वर्षा पासून राबवितात स्वच्छ भारत अभियान मोहीम
Anchor :- पंत प्रधान नरेंद मोदी यांनी सुरु केलेला स्वच्छ भारत अभियानातं गल्ली पासून दिल्ली पर्यतं सगळेच लोक हातात झाडू घेऊन स्वच्छ भारत करायला समोर येत आहेत. मात्र मोक्षधाम ( समसांघाट ) परिसरात स्वच्छतेची जवाबदारी हि नगर परिषदेची असताना. त्याकडे कुणीही लक्ष देत नसल्याने .गोंदियात बजरंग दंल आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने मोक्षधाम परिसरात स्वच्छता मोहीम राबवायला सुरवात करण्यात आली असून. आज या मोहिमेला तीन वर्ष पूर्ण झाले असून मोक्षधामाचा कायापालट करण्यात आला असुन आज मात्र आज हा मोक्षधाम ने एका गार्डनाचे स्वरूप घेतले आहे.
VO :- संपूर्ण राज्यात मोक्षधाम परिसरातील स्वच्छतेची जवाबदारी हि नागरपालिका, महानगरपालिका आणि ग्राम पंचायतीकडे असून देखाली स्वच्छतेकडे काना डोळा होत असल्याने. गोंदिया शहरात विशव हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने मोक्षधाम परिसरात. मागील तीन वर्षा पासून स्वच्छता मोहीम राबविब्यात येत असून. नागरिक, अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी तसेच अनेक सामाजिक संघटना देखील आठवड्यात दर रविवारी या ठिकाणी एकत्र येत दोन तास श्रमदान करत स्वच्छता अभियान राबवितात .तर याच मोक्षधामात सर्व समाज मोक्ष धाम सेवा समितीची निर्मिती करण्यात आली असून .शहरात अस्तित्वात असलेल्या ७३ जाती धर्माचे अध्यक्ष आणि सचिव हे या समितीचे सदस्य असून या ठिकणी अंत्यसांकर करण्यात करीता आलेल्या नागरिकांना सोयी सुवीधे शह स्वच्छता देखाली पुरवतात, व पिण्याच्या पाण्याची सोयीसुविधा या मोक्षधाम मध्ये करण्यात आली आहे. तसेच या मोक्षधाम मध्ये सीसीटीव्ही कॅमरे सुद्धा लावण्यात आले आहे.
VO :- तर गोंदिया मोक्षधाम परिसरात भल्या सकाळी हातात कुदळ पावडे घेऊन आलेले पुरुष - महिला शाळेतील मुले मुली तसेच पोलिश कर्मचारी हे कुठल्याही अंत्य संस्कारांच्या कार्यक्रमाला आले नसून या तुम्हाला स्वच्छततेचे धडे द्यायला आले असून सुखी आणि आरोग्यम जीवन जगण्यासाठी काये महत्वाचे आहे हे या माध्यमातून पटवून देत आहेत
BYTE :- देवेश मिश्रा (बजरंग दल, जिल्हाअध्यक्ष )
Body:VO:_Conclusion:
Last Updated : Jul 7, 2019, 6:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.