ETV Bharat / state

महाजनादेश यात्रा: मुख्यमंत्री ३ ऑगस्टला गोंदिया मुक्कामी - gondia bjp activist

महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री गोंदिया व अर्जुनी मोरगाव येथे आयोजित सभेला संबोधित करणार आहेत.

भाजप कार्यकर्ते
author img

By

Published : Aug 1, 2019, 6:57 PM IST

गोंदिया - राज्य सरकारच्या ५ वर्षातील कामाचा हिशोब जनतेपुढे ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी थेट संवाद साधणार आहेत. या यात्रेनिमित्त मुख्यमंत्री ३ ऑगस्टला गोंदिया येथे मुक्कामी असणार आहेत. तर ४ ऑगस्टला गोंदियातील गोरेगाव, सडक-अर्जुनी व अर्जुनी मोरगाव येथे त्यांची सभा होणार आहे.

हिंगोली भाजप अध्यक्ष हेमंत पटेल मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत माहिती देताना

गोंदिया व अर्जुनी मोरगाव येथे आयोजित सभेला मुख्यमंत्री संबोधित करणार आहेत, अशी माहिती भाजप जिल्हा अध्यक्ष हेमंत पटले यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्य सरकारच्या मागील ५ वर्षाचा हिशोब देण्यासाठी ३ ऑगस्टला सायंकाळी ५ वाजता महाजनादेश यात्रा तुमसर मार्गे तिरोडा येथे दाखल होणार आहे. तिरोडा येथे यात्रेच्या स्वागतानंतर सायंकाळी ६ वाजता गोंदिया येथे मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे. इंदिरा गांधी स्टेडियममध्ये ही भव्य जाहीर सभा होणार आहे. या दिवशी मुख्यमंत्र्यांचा गोंदिया येथे मुक्काम असणार आहे. तर ४ ऑगस्टला सकाळी ९ वाजता मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता गोरेगाव येथे यात्रेचे आगमन होणार आहे. याठिकाणी त्यांच्या स्वागतानंतर साडे अकरा वाजता सडक अर्जुनी आणि १ वाजता अर्जुनी मोर येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे.

गोंदियातील कार्यक्रम आटोपल्यानंतर महाजनादेश यात्रा गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्याकडे रवाना होणार आहे. यात्रेची तयारी जिल्हास्तरावर सुरू असून यात्रेमध्ये फडणवीस सरकारच्या गेल्या ५ वर्षातील कामगिरीचे दर्शन घडविणारा एलईडी रथ यात्रेबरोबर असणार आहे. तसेच या यात्रेचा समारोप नाशिक येथे ३१ ऑगस्टला होणार आहे.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 01-08-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- mh_gon_01_aug_19_03_bjp press conference_7204243
महाजनादेश यात्रे निमित्त मुख्यमंत्री फडणवीस ३ ऑगस्ट गोंदिया मुक्कामी
Anchor :- राज्य सरकारच्या पाच वर्षातील कामाचा हिशोब जनतेपुढे ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेच्या माध्यमातुन राज्यातील जनतेशी थेट संवाद साधणार आहेत. या यात्रे निमित्त देवेंद्र फडणवीस ३ ऑगस्ट ला गोंदिया येथे मुक्कामी असणार व ४ ऑगस्ट ला गोंदिया वरून समोरच्या यात्रे साठी जाणार असुन गोंदिया जिल्ह्यतील गोरेगाव, सडक-अर्जुनी व अर्जुनी मोरगाव येथे त्यांची सभा.
VO :- यात्रेचे स्वागत तिरोडा येथे मोठ्या उत्साहात करण्यात येणार आहे. दरम्यान गोंदिया व अर्जुनी मोरगाव येथे आयोजीत सभेला ना. फडणवीस संबोधित करणार आहेत. असी माहिती आयोजीत पत्रपरिषदेत देली. जिल्हा अध्यक्ष हेमंत पटले ने दिली याप्रसंगी हेमंत पटले म्हणाले, राज्य सरकारच्या मागील पाच वर्षाचा हिशोब देण्यासाठी ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता तुमसर मार्गे तिरोडा येथे महाजनादेश यात्रा दाखल होणार आहे. तिरोडा येथे यात्रेच्या स्वागता नंतर सायंकाळी ६ वाजता गोंदिया येथील येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहिर सभा होणार आहे. स्थानिक इंदिरा गांधी स्टेडियम मध्ये ही भव्य जाहिर सभा होणार आहे. ३ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांचे गोंदिया येथे मुक्काम असुन ४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. सकाळी १०:३० वाजता गोरेगाव येथे यात्रेचे आगमन होणार असुन स्वागता नंतर ११:३० वाजता सडक अर्जुनी, १ वाजता अर्जुनी मोर येथे मुख्यमंत्र्यांची जाहिर सभा होणार आहे. त्यानंतर महाजनादेश यात्रा गडचिरोली-चंद्रपुर जिल्ह्याकडे रवाना होणार आहे. यात्रेची तयारी जिल्हास्तरावर सुरू असुन यात्रेमध्ये फडणवीस सरकारच्या गेल्या पाच वर्षातील कामगिरीचे दर्शन घडविणारा एलईडी रथ यात्रे बरोबर असणार आहे. तसेच या यात्रेचा समारोप नाशिक येथे ३१ ऑगस्ट रोजी होणार आहे.
BYTE :- हेमंत पटले (जिल्हा अध्यक्ष, गोंदिया)Body:VO :- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.