ETV Bharat / state

तळ्यात पोहायला गेलेल्या 11 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू; कुंबिटोला येथील घटना - kumbitola

आज (शनिवारी) दुपारी कुंबिटोला येथील तळ्यात कावरबांध येथील 5 लहान मुले पोहण्याकरीता गेली होती. यावेळी  या पाच मुलांमधून क्रिस गणेश मच्छीर्क  या मुलाने पोहायला तळ्यात उडी मारली. मात्र नंतर तो वर आलाच नाही.

तळ्यात पोहायला गेलेल्या  11 वर्षीय मुलाचा बुडून मृयू
author img

By

Published : Sep 21, 2019, 8:37 PM IST

Updated : Sep 21, 2019, 9:34 PM IST

गोंदिया - जिल्ह्यातील सालेकसा तालुका अंतर्गत येत असलेल्या कावरबांध गावातील कुंबिटोला येथील 11 वर्षीय मुलाचा तळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. क्रिस गणेश मच्छीर्क, असे मृत मुलाचे नाव आहे.

ळ्यात पोहायला गेलेल्या 11 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे.

आज (शनिवारी) दुपारी कुंबिटोला येथील तळ्यात कावरबांध येथील 5 लहान मुले पोहण्याकरीता गेली होती. यावेळी या पाच मुलांमधून क्रिस गणेश मच्छीर्क या मुलाने पोहायला तळ्यात उडी मारली. मात्र नंतर तो वर आलाच नाही. त्यामुळे सोबत असणाऱ्या मुलांनी आरडा ओरड करत गावकऱ्यांना क्रिस पाण्यात बुडाल्याची माहिती दिली. त्यानंतर गावातील लोकांनी तळ्यात शोध घेतला. काही वेळाने क्रिसला तळ्यातून बाहेर काढण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा - आमदार अग्रवाल यांच्यावर शिवीगाळ करणाऱ्या नगर परिषदेच्या उपाध्यक्षाला अटक

आज शनिवार असल्याने सकाळ पाळीची शाळा होती. त्यामुळे मुले शाळेतून ११ ते १२ च्या दरम्यान शाळेतून घरी आले व दुपारी २ ते ३ च्या दरम्यात गावातील तळ्यात पोहण्यासाठी गेले. या पाच मुलांपैकी क्रिसने पोहण्यासाठी पहिली उडी मारली. मात्र, ज्या ठिकाणी क्रिसने उडी मारली त्या ठिकाणी पाणी अधिक होते. त्यामुळे क्रिस बाहेर आलाच नाही व त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता सालेकसा येथील रुग्णालयात नेण्यात आला.

हेही वाचा - आमदार परिणय फुकेंनी लोकार्पण केलेले तहसील कार्याल १० दिवसानंतरही बंदच!

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE 
Mobil No. :- 9823953395
Date :- 21-09-2019
Feed By :- Reporter App
 District :- GONDIA 
File Name :- mh_gon_21.sep.19_talyat budun mrutyu_7204243
पोंहायला गेलेल्या ११ वर्षीय मुलाचा तळ्यात बुडून मृयू 
Anchor :- गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुका अंतर्गत येत असलेल्या कावरबांध गावातील कुंबिटोला येथील 11 वर्षीय मुलगा गावातील तळ्यात पोहायला गेला असता त्या मुलाचा तळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. आज दुपारी कुंबिटोला येथील तळ्यात कावरबांध येथील लहान-लहान 5 मुले पोहण्या करीता गावच्या तळ्यात गेले असता या पाच मुलांमधून क्रिस गणेश मच्छीर्क 11 वर्षीय ह्या मुलाने पोहायला तळ्यात उडी मारली मात्र नंतर तो वर आलाच नाही त्यामुळे सोबतीची मुलांनी आरडा ओरड करत गावकऱ्यांना सांगितले की क्रिस पाण्यात बुडाला असल्याची माहिती दिली असता गावातील लोकांनी तळ्यात शोध घेतला असता मात्र काही वेळानी क्रिस ला तळ्यातून बाहेर काढण्यात आले असता  मात्र तो पर्यन्त क्रिसचा  मृत्यु  झाला.
VO :-  आज शनिवार असल्याने सकाळ पाळीची शाळा असल्याने मुले शाळेतून ११ ते १२ च्या मधात शाळेतून घरी आले व दुपारी २ ते ३ च्या दरम्यात गावातील तळ्यात पोहण्यासाठी गेले असता. या पाच मुलानं पैकी क्रिस ने पोहण्या साठी पहिली उडी मारली मात्र ज्या ठिकाणी क्रिस ने उडी मारली त्या ठिकाणी पाणी अधिक असल्याने क्रिस बाहेर आलाच नाही व त्या पाण्यात बुडू त्याचा मृत्यू झाला. असुन क्रिस चा मृत देह तळ्यातून बाहेर काढण्यात आले व त्याचा मृत देह साविच्छेदना करिता सालेकसा येथील रुग्नालयात नेण्यात आले. Body:VO :- Conclusion:
Last Updated : Sep 21, 2019, 9:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.