ETV Bharat / state

नवेगावबांध येथे अस्वलाची दहशत - नवेगावबांध अस्वलाची दहशत

नवेगावबांध येथे मागील चार-पाच दिवसांपासून अस्वालाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे गावात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

अस्वल
अस्वल
author img

By

Published : Dec 17, 2019, 7:54 PM IST

गोंदिया - जिल्ह्यातील नवेगावबांध येथे मागील चार-पाच दिवसांपासून अस्वालाने धमाकूळ घातला आहे. त्यामुळे गावात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. अनेकांनी गावात धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला रात्री फिरताना पाहीले.

नवेगावबांध येथे अस्वलाची दहशत

हेही वाचा - गोंदियात पावसाने धानपिकाचे मोठे नुकसान; शेतकरी संकटात
सोमवारी रात्री भारत गॅस एजन्सीसमोर हे अस्वल आढळले. अचानक दिसलेल्या अस्वलामुळे रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांची धावपळ उडाली. गॅस एजन्सीसमोरच्या सीसीटीव्हीमध्ये हे कैद झाले आहे. वन विभागाने तत्काळ या अस्वलाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE 
Mobil No. :- 9823953395
Date :- 17-12-2019
Feed By :- Reporter App
District :- gondia  
File Name :- mh_gon_17.dec.19_bear samoke_7204243
रोज रात्री नवेगावबांध येथे अस्वल घालते धुमाकूळ. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद.   
 अस्वलाच्या धुमाकूळ मुले गावकऱ्यां मध्ये दहशतीचे वातावरण                     
Anchor :- गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव अंतर्गत येत असलेल्या नवेगावबांध येथे गेल्या ४-५ दिवसापासून अस्वालाचा धूमाकुळ सुरू असून गावात दहशतिचे वातावरण पसरले आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून नवेगावबांध येथे रात्रीच्या वेळी अस्वलाचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे गावात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. रात्रीच्या सुमाराला अस्वल गावात शिरते अनेकांनी या रात्री गावात धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला गावात फिरताना पाहिले आहे. काल दिनांक 16 डिसेंबरला रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास भारत गॅस एजन्सी समोर ही अस्वल आढळली. त्यामुळे रस्त्याने जाणारे येणारे प्रवासी अचानक पळू लागले. हे धुमाकूळ घालणारे अस्वल भारत गॅस एजन्सीचे मालक आशिष घोटे यांच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. नवेगावबांध येथे धुमाकूळ घालणारे अस्वलाचा बंदोबस्त वन विभागाने करावा. अशी मागणी ग्रामस्थांनी करीत आहेत.
  VO :- अर्जुनी-मोरगाव नैसर्गिक संपदेने नटलेला तालुका आहे, या तालुक्यातील नवेगाव-बांध राष्ट्रीय उद्यान व नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प आहे. वनक्षेत्र लाभलेला तालुका असल्याने येथे वन्यप्राण्यांच्या अनेक प्रजाती प्रकर्षाने दिसून येतात त्यातच तालुक्यातील अनेक गावे जंगल परिसराला लागून असल्याने या गावांमध्ये वन्यप्राणी मुक्त संचार करीत असल्याने अनेकदा गावात येत असतात व गावकऱ्यांना प्राणी दिसून येतात. तसेच मागील ४ ते ५ दिवसा पासून या परिसरात अस्वलाचा धुमाकूळ पाहायला मिळत असल्याचेदिसून येत असल्याने गावकऱ्यां मध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. Body:VO :- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.