ETV Bharat / state

गोंदियात गटविकास अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना एसीबीने केली अटक - Gondia group development officer taking bribe

जिल्ह्याच्या तिरोडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे यांना 50 हजारांची लाच घेताना गोंदिया लाचलुचपत विभागाने आज(बुधवार) सकाळी त्यांच्या राहत्या घरी अटक केली.

दिनेश हरिणखेडे
author img

By

Published : Nov 6, 2019, 5:28 PM IST

गोंदिया - जिल्ह्याच्या तिरोडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे यांना 50 हजारांची लाच घेताना गोंदिया लाचलुचपत विभागाने आज (बुधवार) सकाळी त्यांच्या राहत्या घरी अटक केली. एसीबीच्या या कारवाईने महसूल प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

गोंदियात गटविकास अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना अटक

हेही वाचा - गोंदियात दहा वर्षीय मुलीवर अत्याचार करून जिवे मारण्याचा प्रयत्न

तक्रारदार हे तिरोडा पंचायत समिती येथे ग्रामीण गृह निर्माण अभियंता कंत्राटी या पदावर कार्यरत होते. त्यांचे पूर्वीचे मानधन 1 लाख रुपये काढून देण्यासाठी तसेच 5 वर्षासाठी पदाचा कार्यकाळ वाढवून घेण्यासाठी 2 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. परंतु तक्रारदारांना लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी गोंदिया लाच लुचपत विभाग गाठत तक्रार नोंदवली. संपूर्ण तक्रार आणि त्यांची शहानिशा केल्यानंतर आज गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेड यांना त्यांच्या घरी पहिला हप्ता म्हणून 50 हजार रुपये घेताना लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. त्यांच्या विरुद्ध रामनगर पोलीस स्टेशन येथे लाच लुचपत अधिनियम 1988 (सुधारित 2018)कलम 7 नुसार कारवाई सुरु आहे.

हेही वाचा - गोंदिया ते जम्मू-काश्मीर व्हाया वाघा बॉर्डर, पर्यावरणाचा संदेश देत युवकांची सायकलयात्रा

एका वर्ग 1 च्या अधिकाऱ्याला अटक केल्याने महसूल अधिकाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. यात विशेष बाब अशी की, काही महिन्यापूर्वी तिरोडा तहसीलदारांनासुद्धा लाच घेताना अटक झाली होती.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE 
Mobil No. :- 9823953395
Date :- 06-10-2019
Feed By :- Reporter App
District :- gondia 
File Name :- mh_gon_06.nov.19_acb_7204243
गटविकास अधिकारीला ५० हजाराची लाच घेतांना एसीबी ने केली अटक 
Anchor :- गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे यांना 50 हजाराची लाच घेताना गोंदिया लाचलुचपत विभागाने आज सकाळी त्यांच्या राहत्या घरी लाच घेताना रंगेहात अटक केल्याची घटना घडली असून लांच लुचपत विभागाने परत एका भ्रस्ट अधिकाऱ्याच्या मुसक्या आवळल्याने महसूल प्रशासनात मोठी ख़ळबळ उडाली आहे. 
VO :- तक्रारदार हे तिरोडा पंचायत समिति येथे ग्रामीण गृह निर्माण अभियंता या पदावर कंत्राटी कार्यरत होते, त्यांचे पूर्वीचे मानधन 1 लाख रुपये काढून देण्यासाठी तसेच 5 वर्षासाठी पदाच्या कार्यकाळ वाढवून देण्यासाठी 2 लाख रुपयाच्या लाचेची मागणी केली होती, परंतु तक्रारदार यांना लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी गोंदिया लांच लुचपत विभाग गाठत तक्रार नोंदविली. संपूर्ण तक्रार आणि त्यांची शहानिशा केल्यानंतर आज गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेड यांना त्यांच्या घरी पहिला हप्ता म्हणून 50 हजार रुपये स्वीकार करतांना लाचलुचपत विभागाने लाच घेताना रंगे हात अटक केली आहे. त्यांच्या विरुद्ध त्या पोलीस स्टेशन रामनगर येथेलांच लुचपत अधिनियम 1988 (सुधारित 2018)कलम 7 नुसार कारवाई सुरु आहे. एका वर्ग 1 च्या अधिकाऱ्या अटक केली गेल्याने महसूल अधिकाऱ्यात मोठी खळबळ उडाली आहे. यात विशेष बाब अशी की काही महिन्यापूर्वी तिरोडा तहसीलदार यांना सुद्धा अशीच लांच घेतांना अटक केली गेली होती. Body:VO :-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.