ETV Bharat / state

गोंदियात अमली पदार्थदिनानिमित्त पोलीस विभागाकडून काढण्यात आली रॅली - Omprakaesh Sapate

आज राजश्री शाहू महाराजांची जयंती आणि जागतीक व्यसनमुक्ती दिन. यानिमित्ताने गोंदीयात आज पोलीस प्रशासनाकडून व्यसनमुक्ती जनजागृती रॅली काढण्यात आली आणि सामाजिक न्याय विभागातर्फे समता रॅली काढण्यात आली.

पोलिसांकडून काढण्यात आलेल्या रॅलीचे छायाचित्र
author img

By

Published : Jun 26, 2019, 1:36 PM IST

गोंदीया - राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून गोंदिया पोलीस आणि सामाजिक न्याय विभागातर्फे गोंदिया शहरात व्यसनमुक्ती रॅलीचे आयोजन करण्यात होते. पोलिस अधीक्षक विनिता साहू यांनी व्यसनमुक्ती रॅलीला हिरवा झेंडा दाखविला.

माहिती देताना पोलीस अधिक्षक विनिता साहू

यावेळी त्यांनी गोंदियाकरांना व्यसनमुक्त जीवन जगण्याचा सल्ला दिला. तर सामाजिक न्याय विभागातर्फे समता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम पासून रॅलीची सुरुवात झाली असून नेहरू चौक, गोरे लाल चौक, सिटी पोलीस स्टेशन, गांधी प्रतिमा, जस्तंभ चौक अशा अनेक चौकातून रॅली काढण्यात आली. यावेळी व्यसनमुक्तीचे संदेश देत आंबेडकर चौकात या रॅलीचे समारोप करण्यात आले.

Intro:गोंदियात अमली पदार्थ दिना निमित्त पोलीस विभागाकडून काढण्यात आलेली रॅली
Anchor :- राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून गोंदिया पोलीस आणि सामाजिक न्याय विभागातर्फे गोंदिया शहरात व्यसनमुक्ती रॅलीचे आयोजन करण्यात आले असून पोलिस अधीक्षक विनिता साहू यांनी व्यसनमुक्ती रॅलीला हिरवी झेंडी दाखविली गोंदिया त्यांना मुक्त जीवन जगण्याचा सल्ला दिला तर सामाजिक न्याय विभागातर्फे शाहूमहाराजांच्या रॅली काढण्यात आली असून गोंदिया शहरात इंदिरा गांधी स्टेडियम पासून या रॅलीची सुरुवात करण्यात आली असून शहराच्या मुख्य बाजारपेठेत या रॅली भ्रमण करण्यात आले तसेच इंदिरा गांधी स्टेडियम पासून चीरीली सुरुवात झाली असून नेहरू चौक, गोरे लाल चौक, सिटी पोलीस स्टेशन, गांधी प्रतिमा, जस्तंभ चौक अशा अनेक चौकातून रेली काढण्यात आली व व्यसनमुक्तीचे संदेश देत आंबेडकर चौकात या रॅली समापण करण्यात आले
BYTE :- विनिता शाहू (पोलीस अधीक्षक, गोंदिया)

Body:Vo:-

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.