ETV Bharat / state

गोंदिया जिल्ह्यात वीज पडून ६ म्हशींचा मृत्यू; शेतकऱ्याचे लाखों रुपयांचे नुकसान

जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली आहे. या पावसात वीज पडून एका शेतकरीच्या ६ म्हशींचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे 'त्या' शेतकरीचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना काल रविवारी संध्याकाळच्या सुमारास घडली.

गोंदिया जिल्ह्यात वीज पडून ६ म्हशींचा मृत्यू; शेतकरीचे लाखों रुपयांचे नुकसान
author img

By

Published : Jun 25, 2019, 12:02 AM IST

गोंदिया - जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली आहे. या पावसात वीज पडून एका शेतकऱ्याच्या ६ म्हशींचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे 'त्या' शेतकऱ्याचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी संध्याकाळच्या सुमारास घडली.

गोंदिया जिल्ह्यात वीज पडून ६ म्हशींचा मृत्यू; शेतकऱ्याचे लाखों रुपयांचे नुकसान

जून महिना संपत आला मात्र गोंदिया जिल्ह्यात पावसाने हजेरी लावलेली नव्हती. शनिवारी सायंकाळच्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली. मात्र, या पावसात काही ठिकाणी वीज पडल्याच्याही घटना घडल्या. यामध्ये तिरोड तालुक्यातील देबीलाल बिसेन यांच्या तब्बल ६ म्हशी वीज कोसळल्याने मृत्यूमुखी पडल्या आहेत. बिसेन यांनी नेहमीप्रमाणे आपल्या म्हशी शेतात बांधल्या होत्या. तेव्हा अचानक वीज कोसळून म्हशींचा मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेने देबीलाल बिसेन यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बिसेन यांचे कुटुंब दुग्धव्यवसायावर अवलंबून होते. त्यांना नैसर्गिक संकटाला सामोरे जावे लागले आहे. शासनाने बिसेन यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 24-06-2019
Feed By :- Reporter App
District :- MH_GON_24.JUNE.19_ 6 BAFLO DEATH_75204243
अचानक आलेल्या अवकाडी पाऊसाने विज पडून ६ म्हशींचा मृत्यू
शेतकऱ्याचा लाखॊचा नुकसान
Anchor :- अचानक आलेल्या अवकाडी वादळी वाऱ्या व पाऊस आल्याने गोंदिया जिल्ह्यतील एका शेतकऱ्याच्या ६ म्हशी या वादळी पाऊस सोबत विजा पडल्याने या शेतकऱ्याच्या शेतात बांधलेल्या ६ म्हशी वीज पडून मृत्यू पावल्या आहेत यामुळे शेतकऱ्याचा लाखोंचा नुकसान झाला असून शेतकऱ्याचे संपूर्ण कुटुंबाचा जीवन या म्हशी वर अवलनबुन होता.
VO :- जून महिना हि संपत आला मात्र गोंदिया जिल्ह्यात पाऊसाने आपली हजेरी लावलेली नाही या मुळे उन्हाळ्याचे दिवससुरु आहेत या उन्हाळ्या दिवस सुरु असल्याने तिरोडा तालुक्यातील देबीलाल बिसेन हे नेहमी प्रमाणे हे आपल्या शेतात म्हशी बांधायचे परंतु अचानक आलेल्या वादळी वार्यासह पावसामुळे विज पडल्याने शेतात बांधलेल्या ६ म्हशींचा जागीच मृत्यू झाला ज्या मध्ये दोन म्हशी गर्भवती होत्या ज्या मुळे शेतकऱ्याचा अंदाजे 4 लाख रुपयांच्या वर नुकसान झालेले आहे, सदर शेतकऱ्याचे संपूर्ण कुटुंबाचे जिवन या म्हशींवर आधारित असल्यामुळे शेतकऱ्याच्या समोर एक मोठे आर्थिक संकट निर्माण झालेले आहे. तसेच शासनाने सदर शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी व गावकऱ्यांनी केलेली आहे.
BYTE :- देबीलाल बिसेन, (नुकसान ग्रस्त शेतकरी)
BYTE :- सरदार बिसेन, (शेतकऱ्याचा मुलगा)
BYTE जितेंद्र कावळे, (सरपंच नहेरटोला)Body:VO:- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.