ETV Bharat / state

थंडा..थंडा..कूल..कूल! नवेगाव नागझिरा अभयारण्यात वन्य प्राण्यांसाठी उभारले ३२ दगडी पाणवठे - मोर

सध्या मे महिन्यात सूर्य आग ओकत असून पिण्याच्या पाण्यासाठी वन्यप्राण्यांना भटकंती करावी लागत आहे. उन्हाळा सुरु झाला की तलाव, नाले, यातील पाण्याची पातळी कमी होऊन ते कोरडे पडत आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यामुळे सिमेंटचे पाणवठे तयार करण्यात आले होते. मात्र उष्णतेमुळे सिमेंटच्या पाणवठ्यातील पाणी गरम होत आहे. यामुळे ते गरम पाणी वन्यप्राणी पीत नव्हते. यामुळे गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा अभयारण्यात योग्य नियोजन करत दगडांनी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत.

नागझिरा अभयारण्यात वन्य प्राण्यांसाठी उभारले ३२ दगडी पाणवठे
author img

By

Published : May 18, 2019, 7:01 PM IST

गोंदिया - सूर्याचा पारा मे महिन्यात वाढला असून नागरिकांसह वन्य प्राण्यांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यामुळे वन्य अधिकाऱ्यांनी प्राण्यांसाठी नवेगाव नागझिरा अभयारण्यामध्ये दगडी पाणवठे तयार केले आहेत. या पाणवठ्यांवर पाणी पिण्यासाठी वन्य प्राण्यांची वर्दळ पाहायला मिळत आहे.

माहिती देताना अभयारण्याचे अधिकारी....

सध्या मे महिन्यात सूर्य आग ओकत असून पिण्याच्या पाण्यासाठी वन्यप्राण्यांना भटकंती करावी लागत आहे. उन्हाळा सुरु झाला की तलाव, नाले, यातील पाण्याची पातळी कमी होऊन ते कोरडे पडत आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यामुळे सिमेंटचे पाणवठे तयार करण्यात आले होते. मात्र उष्णतेमुळे सिमेंटच्या पाणवठ्यातील पाणी गरम होत आहे. यामुळे ते गरम पाणी वन्यप्राणी पीत नव्हते. यामुळे गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा अभयारण्यात योग्य नियोजन करत दगडांनी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत.

वन्य अधिकाऱ्यांनी जंगलात खड्डे तयार करत त्या खड्यात प्लास्टिक, दगड, माती आणि रेती टाकत नैसर्गिक पद्धतीने ३२ पाणवठे तयार केले आहेत. प्रत्येक पाणवठ्याजवळ बोअर मारण्यात आले असून त्या ठिकाणी सोलर पम्पही बसवण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे या पाणवठ्यातील पाणी थंड राहते. त्यामुळे पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी वन्यप्राणी येत आहेत. या वन्यप्राण्यांना पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 18-05-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- MH_GON_18.MAY.2019_WATERFALLS FOR WILDLIFE_7204243
वन्यप्राण्याना जंगलात नेहमी थंडा पाणी मिळावा या करिता नवेगाव नागझिरा अभयारण्यात ३२ दगडी पाणवठे तयार करण्यात आले
Anchor :- मे महिन्यात सूर्याचा पारा चढला असून पाण्याकरिता नागरिकांना भटकंती करावी लागत आहे, मनुष्यच नाही तर याचा फटका जंगली प्राण्यांना सुद्धा बसला असून प्राण्यांचा बचाव करण्याकरिता गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा अभयारण्यात वन्य अधिकाऱ्यांनी वन्य प्राण्यांना थंडा पाणी उपलब्ध करून देत दगडी पाणवठे तयार केले आहे, या पाणवठ्यांवर नेहमीच आता वन्यप्राण्यांची वर्दळ पाहावयास मिळत आहेत.
VO :- सध्या मे महिन्यात सूर्य आग ओकत आहे, त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे, या उष्णतेमुळे नागरिकच नाही तर वन्यप्राण्यांना सुद्धा भटकंती करावी लागते. मात्र गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा अभयारण्यात योग्य नियोजन करत दगडांनी कुत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत, उन्हाळा सुरु झाला कि तलाव, नाले, यातील पाण्याची पातळी कमी होत असून हे कोरडे पडते त्यामुळे वन्य प्राण्यांना पाण्याकरीता भटकंती करावी लागत असे, त्यामुळे सिमेंटचे पाणवठे तयार करण्यात आले होते मात्र उष्णतेमुळे सिमेंटच्या पाणवठ्यातील पाणी हा गरम होत असून वन्य प्राणी तो पाणी पित नव्हते त्यामुळे येथील वन्य अधिकाऱ्यांनी नवीन शक्कल लढवत जंगलात खड्डे तयार करत त्या खड्यात प्लास्टिक, दगड, माती, व रेती टाकत नॅचरली पद्धतीने ३२ पाणवठे तयार केले आहेत, व प्रत्येक पाणवठ्याजवळ बोर करत सोलर पम्प बसविण्यात आले आहे, या पाणवठ्याच्या विशेतः म्हणजे येथील पाणि हा नेहमी थंड असतो व बनावाठी दिसून येत नाही त्यामुळे या पाणवठ्याच्या शेजारी नेहमी वन्यप्राणी असतात, सहली करीत आलेल्या पर्यटकांना आधी वन्य प्राणी पाहण्यासाठी तासोन्तास वाट पाहावी लागत असे मात्र आता या पाणवठ्यात नेहमी पाणी असल्यामुळे वन्यप्राणी सुद्धा आजूबाजूला असल्याने पर्यटकाना सहजरीत पाहता येत असून पर्यटकांनी सुद्धा समाधान व्यक्त केला आहे, तर पर्यटक मोठ्या संख्येने या नागझिरा अभयारण्यात आकर्षित होत असून या ठिकाणी रूपा गार्डन, सुद्धा तयार करण्यात आले आहे.
BYTE - सचिन शिंदे (वनपरिक्षेत्र अधिकारी नागझिरा)
BYTE - अस्विनी मुंडेव (नरक्षक नागझिरा)
BYTE - रविंद्र हरिते (पर्यटक पुणे) Body:VO:-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.