ETV Bharat / state

गोंदियात अजमेर- पुरी एक्सप्रेसमधून 27 किलो गांजा जप्त

author img

By

Published : Oct 14, 2019, 6:27 PM IST

रेल्वे सुरक्षा पोलिसांना या बॅग बेवारस अवस्थेत असल्याचे चौकशी केले असता समजले.  रेल्वे सुरक्षा पोलिसांनी बॅग ताब्यात घेऊन रेल्वे सुरक्षा पोलीस स्टेशन गोंदिया येथे आणून तपासणी केली असता त्यात गांजा असल्याचे निष्पन्न झाले.

27 kg of Marijuana seized from Ajmer-Puri Express

गोंदिया - अजमेर- पुरी एक्सप्रेसमधून रेल्वे पोलिसांच्या पथकाने 27 किलो गांजा जप्त केला आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून यामध्ये लाखो रुपये किमतीचा गांजा सापडला आहे.

गोंदियात अजमेर- पुरी एक्सप्रेसमधून 27 किलो गांजा जप्त

हेही वाचा - करमाळ्यात अर्धा तास खोळंबली कोणार्क एक्सप्रेस; पोलीस आणि खानपान कर्मचाऱ्याच्यात बाचाबाची

गोंदिया रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म 4 वर अजमेर-पुरी एक्सप्रेस (क्र. 18442) रात्री 12 वाजण्याच्या सुमारास आली. यावेळी रेल्वे सुरक्षा पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे गाडीमध्ये (कोच नं. एस-03) सीट क्रमांक 55 वर दोन बॅगमध्ये गांजा सारख्या दिसणारा मादक पदार्थ आढळून आला. रेल्वे सुरक्षा पोलिसांना या बॅग बेवारस अवस्थेत असल्याचे चौकशी केले असता समजले. रेल्वे सुरक्षा पोलिसांनी बॅग ताब्यात घेऊन रेल्वे सुरक्षा पोलीस स्टेशन गोंदिया येथे आणून तपासणी केली असता त्यात गांजा असल्याचे निष्पन्न झाले. जप्त करण्यात आलेल्या दोन्ही बॅग मध्ये एकूण 27.838 किलो गांजा असुन त्यांची अंदाजे किंमत 2 लाख 78 हजार 380 रुपये आहे. या दोन्ही बॅग पोलिसांनी जप्त केल्या असुन अपराध क्र. ३००/२०१९ कलम २० (बी) (२) (सी) एनडीपीएस अ‍ॅक्ट द्वारे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास गोंदिया रेल्वे पोलीस करत आहेत.

हेही वाचा - सोलापूर : कुमठे गावात आढळला तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE 
Mobil No. :- 9823953395
Date :- 14-10-2019
Feed By :- Reporter App
 District :- gondia 
File Name :- mh_gon_14.oct.19_ganja smuggling_7204243
अजमेर-पुरी एक्स्प्रेस मधुन १४ किलो गांजा केला जप्त 
Anchor :-  गोंदिया रेल्वे स्टेशन येथील प्लेटफ्रॉम क्रमक ४ वर गाडी क्र. १८४४२ अजमेर-पुरी एक्सप्रेस रात्री १२ च्या दरम्यान आली असता गोंदिया रेल्वे सुरक्षा पोलिसांना गुप्त मिळाली असता या माहितीच्या आधारावर गाडीच्या कोच नं. एस-०३ येथे सीट क्रमांक ५५ वर दोन बॅगमध्ये गांजा सारख्या दिसणा-या मादक पदार्थ दिसुन आल्याने रेल्वे सुरक्षा पोलिसांनी त्या बैग कोणाचे असल्याचे तपास केले असता मात्र त्या बैगचे वारस कोणी नसल्याने रेल्वे सुरक्षा पोलिसांनी ते बैग आपल्या ताब्यात घेऊन रेल्वे सुरक्षा पोलीस स्टेशन गोंदिया येथे आणून तपासणी केली असता ते गांजा असल्याचे निसपक्ष झाले असुन जप्त करण्यात आलेल्या दोन ट्रॉली बॅग मधुन एक ट्रॉली बैग मध्ये १४.९३० किलोग्रॅम गांजा असुन त्यांची अंदाजे किंमत १ लाख ४९ हजार ३०० रुपये असुन दुस-या लाल रंगाच्या बँगमधुन १२.९०८ किलोग्रॅम असुन याची अंदाजे किंमत  १ लाख २९ हजार ८० रुपये किमतीचे असुन दोन्ही बॅगमध्ये असलेल्या गाजांचे एकूण वजन २७.८३८ किलोग्रम असुन यांची एकूण किंमत २ लाख ७८ हजार ३८० रुपये असुन दोन्ही बॅगमधुन जप्त केलेल्या असून कार्यवाही करत दोन्ही बैग व बैग मधला गांजा हा रेल्वे पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले असुन रेल्वे पोलीस व्दारा अप.क्र. ३००/२०१९ कलम २० (बी) (२) (सी) एनडीपीएस अ‍ॅक्ट द्वारे गुन्हा नोंद करण्यात आले असून समोरील तपास गोंदिया रेल्वे पोलीस करत आहेत. Body:VO :-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.