ETV Bharat / state

बोगस जात प्रमाणपत्राचा फटका; गोंदियातील 16 शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार - गोंदिया जिल्हा बातमी

आदिवासी संघटनांच्या वतीने मागील काही दिवसांपासून बोगस आदिवासी प्रमामपत्रांवरून आंदोलन सुरु आहे. आदिवासी नसतानाही काही नागरिकांनी बनावट जातीचे प्रमाणपत्र बनवून एसटी आरक्षणातून नोकरी मिळवल्याचा या आदिवासी संघटनांचा आरोप आहे.

Gondia
गोंदियातील 16 शिक्षकांवर नोकरीची टांगती तलवार
author img

By

Published : Jan 20, 2020, 8:48 PM IST

गोंदिया - बोगस आदिवासीचे जात प्रमाणपत्र सादर करून अनुसूचित जमातीच्या आरक्षणातून नोकरी मिळवणार्‍या जिल्हा परिषदेतील 16 शिक्षकांवर अपात्रतेची टांगती तलवार लटकत आहे. या 16 शिक्षकांना सध्या अतिरिक्त ठरवून 11 महिन्यांसाठी त्यांची नियुक्ती मुख्यालयी करण्यात आली आहे. तसेच या शिक्षकांना 11 महिन्यांत अनुसुचित जमातीचे प्रमाण सादर करण्याची मुदत दिली आहे.

अन्यथा या 16 जागावर नवीन अनुसूचित जमातीच्या उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ माजली आहे.

गोंदियातील 16 शिक्षकांवर नोकरीची टांगती तलवार

हेही वाचा - ''नक्षलग्रस्त भागातील एकही बाळ पल्स पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही''

आदिवासी संघटनांच्या वतीने मागील काही दिवसांपासून बोगस आदिवासी प्रमामपत्रांवरून आंदोलन सुरू आहे. आदिवासी नसतानाही काही नागरिकांनी बनावट जातीचे प्रमाणपत्र बनवून एसटी आरक्षणातून नोकरी मिळवल्याचा या आदिवासी संघटनांचा आरोप आहे. याप्रकरणी सरकारने 21 डिसेंबर 2019 ला शासन निर्णय काढून अनुसूचित जमाती प्रवर्गातून नोकरी मिळविणार्‍या बोगस आदिवासी कर्मचार्‍यांचे जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरविले आहे. त्यासोबतच ज्यांनी जातीचे प्रमाणपत्र सादर केले नाही त्यांची नियुक्ती बदलून त्यांना 11 महिन्यांसांठी नियुक्त्या दिल्या आहेत.

गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात प्राथमिक सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत 14 आणि माध्यमिक सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत 2 अशा 16 शिक्षकांना अतिरिक्त ठरवून त्यांची मुख्यालयी नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा - निर्भया पथके झाली बंद, आता गोंदियातील हजारो शाळकरी मुली स्वत:च करणार आत्मसंरक्षण

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 20-01-2020
Feed By :- Reporter App
District :- gondia
File Name :- mh_gon_20.jan.20_bogus caste certficate_7204243
बोगस जात प्रमाणपत्र सादर करणारे १६ शिक्षकांवर नोकरी जाण्याची टांगती तलवार
गोंदिया जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची उडाली झोप
Anchor :- बोगस आदिवासीचे जात प्रमाणपत्र सादर करून अनुसूचित जमातीच्या आरक्षणातून नोकरी मिळविणार्‍या गोंदिया जिल्हा परिषदेतील १६ शिक्षकांवर अपात्रतेची टांगती तलवार लटकत असून त्या १६ शिक्षकांना सध्या अतिरिक्त ठरवून ११ महिन्यांसाठी त्यांची नियुक्ती मुख्यालयी करण्यात आली आहे. तसेच या १६ सायक शिक्षकांना अल्टिमेट देण्यात आले कि ११ महिन्या खरे अनुसूचित जमातीचे प्रमाण पत्र दाखल करावे. तर त़्या १६ जागांवर आता नवीन अनुसूचित जमातीच्या उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहेय. त्यामुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ माजली असून ज्या-ज्या शिक्षकांनी बोगस आदिवासींचे जातीचे प्रमाणपत्र सादर करून आदिवासीच्या आरक्षणातून नोकरी मिळविली आहे त्यांची आता झोप उडाली आहे.
VO :- आदिवासी संघटनांच्यावतीने मागील काही दिवसांपासून बोगस आदिवासी प्रकरणांना घेवून आंदोलन करण्यात येत आहे. आदिवासी न राहता काही नागकिांनी जातीचे प्रमाणपत्र बनवून एसटी आरक्षणातून नोकरी मिळविल्याचा आदिवासी संघटनांचा आरोप आहे, या प्रकरणाला घेवून शासनाने २१ डिसेंबर २०१९ रोजी शासन निर्णय काढून अनुसूचित जमाती प्रवर्गातूून नोकरी मिळविणार्‍या बोगस आदिवासी कर्मचार्‍यांचे जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरविले. असुन सोबतच ज्यांनी जातीचे प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यांची आधीची नियुक्ती बदलविण्यासोबतच अतिरिक्त ठरवून त्यांची फक्त ११ महिन्यांसांठी नियुक्ती दिल्या आहेत. गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात प्राथमिक सहायक शिक्षक पदावर कार्यरत १४ आणि माध्यमिक सहायक शिक्षक पदावर कार्यरत २ अशा १६ शिक्षकांना अतिरिक्त ठरवून जिल्हा परिषदेच्या मुख्यालयी त्यांना हलविण्यात आले आहे. त्यामुळे बोगस आदिवासींचे प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळविणार्‍यां शिक्षकांची मात्र, आता नोकरी जाण़्याच्या भीतीने झोप उडाली आहे.
PTC :- ओमप्रकाश सपाटे, ईटीव्ही भारत, गोंदिया
BYTE :- राजकुमार हिवारे (शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जिल्हा परिषद, गोंदिया)
VO :- तर तसेच अनुसूचित जातीच्या बोगस प्रमाण पत्र घेत असलेल्या शिक्षकांवर कार्यवाही करण्यात आली आहे तसेच प्रत्येक जातीची चवकशी करणायचे शिक्षण अधिकारी यांनी सांगितले आहे. Body:VO:-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.