ETV Bharat / state

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक

या बैठकीला छत्तीसगड, तेलंगणा आणि छत्तीसगडच्या लगतच्या जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

अधिकारी आणि पोलिसांची बैठक
author img

By

Published : Mar 14, 2019, 9:02 PM IST

गडचिरोली - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलग्रस्त भागातील आंतरराज्यीय जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांची महत्वपुर्ण बैठक आज पार पडली. या बैठकीला छत्तीसगड, तेलंगणा आणि छत्तीसगडच्या लगतच्या जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

या बैठकीत गडचिरोलीचे जिल्हा पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी सादरीकरण करून तपशिल देऊन माहिती अवगत करुन दिली. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी प्रशासनाच्या तयारी बाबत माहिती दिली. नक्षली कारवाईमध्ये नागरिकांची विनाकारण हत्या होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने सतर्क राहावे असे सूचित केले.

नक्षलप्रभावित चारही राज्यातील लोकसभा मतदार संघात एकाचवेळी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे निवडणुकीदरम्यान नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांना आळा घालून सर्व ठिकाणची निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी, यासाठी कोणते उपाय करता येतील यावर चर्चा करण्यात आली. ही बैठक पोलीस उपमहानिरिक्षक अंकुश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुनाल खेमनार, गोंदियाचे जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, राजनांदगावचे जिल्हाधिकारी रोहीत व्यास, अपर जिल्हाधिकारी कुळमेथे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यासह आदी प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Intro:लोकसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेसाठी आंतरराज्यीय अधिकाऱ्यांची गडचिरोलीत आढावा बैठक

गडचिरोली - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नक्षलग्रस्त भागातील आंतरराज्यीय जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांची महत्वपुर्ण बैठक गुरुवारी गडचिरोलीत पार पडली. या बैठकीला छत्तीसगड, तेलंगणा आणि छत्तीसगडमधील लगतच्या जिल्ह्यांचे अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
Body:बैठकीत गडचिरोली जिल्हा पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी सादरीकरणाव्दारे तपशिलवार माहिती अवगत करुन दिली. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी प्रशासनाची तयारी बाबत माहिती देऊन नक्षली कारवायात नागरिकांची विनाकारण हत्या होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनानी सतर्क राहावे असे सुचित केले.
नक्षलप्रभावित चारही राज्यातील लोकसभा मतदार संघात एकाचवेळी पहिल्या टप्यात मतदान होणार आहे. त्यामुळे निवडनुकीदरम्यान नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवाया आळा घालून सर्व ठिकाणची निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडावी, यासाठी कोणते उपाय करता येतील यावर चर्चा करण्यात आली.

ही बैठक पोलिस उपमहानिरिक्षक अंकुश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुनाल खेमनार, गोंदयाचे जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, राजनांदगावचे जिल्हाधिकारी रोहीत व्यास, भंडाराचे जिल्हाधिकारी शंतनुकुमार गोयल, जयप्रकाश मोर्या, चंद्रपूरचे पोलिस अधिक्षक महेश्वर रेड्डी, मंचेरीयलचे अतिरिक्त पोलिस कमिश्नर महमद गोरसे बाबा, आसिफाबादचे अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. पी. राम बाबा, पाखांदूरचे अतिरिक्त पोलिसअधिक्षक राजेंद्र जयस्वाल, राजनांदगाव पोलीस अधिक्षक कमलोचन कश्यप, भोपालपटनमचे एसडीपीओ पितांबर पटले, के. स्वर्णलता, गोंदिया पोलिस अधिक्षक विनिता साहू, अतिरिक्त पोलिस अधिक्षक भंडाराचे रश्मी नांदेडकर, उपजिल्हाधिकारी ए.के. माझी, अतिरिक्त जिल्हाधिकारी स्वर्णलता के., एसडीएम नागेश, अतिरिक्त जिल्हाधिकारी दामोधर नान्हे, अपर जिल्हाधिकारी कुळमेथे , निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना निळ, नायबतहसिलदार सुनिल चडगुलवार प्रामुख्याने उपस्थित होते.
         
Conclusion:सोबत फोटो आहेत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.