ETV Bharat / state

गडचिरोली: कोरोनाने आठ जणांचा मृत्यू; 305 नवीन कोरोना बाधित - corona deaths in Gadchiroli

जिल्हयातील आजपर्यंत 13,257 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 10, 924 वर पोहोचली. सध्या 2,168 सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

Gadchiroli corona update
गडचिरोली कोरोना अपडेट
author img

By

Published : Apr 15, 2021, 1:18 AM IST

गडचिरोली - जिल्ह्यात 305 नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्हयात एकुण 165 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. तर आज 71 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

जिल्हयातील आजपर्यंत 13,257 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 10, 924 वर पोहोचली. सध्या 2,168 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा-महाराष्ट्राला स्वतंत्रपणे कोरोना लस खरेदी करू द्या; राज ठाकरेंचे थेट मोदींना पत्र

नवीन 8 मृत्यूमध्ये सावरगांव ता. चिमुर जि. चंद्रपूर येथील 69 वर्षीय पुरुष, तर गडचिरोली तालुक्यातील 46 वर्षीय महिला, तालुका आरमोरी जि. गडचिरोली येथील 51 वर्षीय पुरुष, तालुका ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर येथील 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे. यांच्यासह तालुका अहेरी जि. गडचिरोली येथील 61 वर्षीय पुरुष, ता. भामरागड जि. गडचिरोली येथील 52 वर्षीय पुरुष, नागपूर जिल्ह्यातील 86 वर्षीय महिला तसेच ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील प्रीटर्म बेबी यांचा मृतामध्ये समावेश आहे. जिल्हयातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.40 टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण 16.35 टक्के तर मृत्यू दर 1.24 टक्के आहे.

हेही वाचा-भंडारा : जमिनीच्या वादातून प्रॉपर्टी डीलरची हत्या, 3 आरोपींना अटक

नवीन 305 कोरोनाबाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 149, अहेरी तालुक्यातील 6, आरमोरी 28, भामरागड तालुक्यातील 5, चामोर्शी तालुक्यातील 12, धानोरा तालुक्यातील 10, एटापल्ली तालुक्यातील 10, कोरची तालुक्यातील 12, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 19, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 3 जणांचा समावेश आहे. यांच्यासह सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 3 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 48 जणांचा समावेश आहे. तर बुधवारी कोरोनामुक्त झालेल्या 71 रुग्णांमध्ये गडचिरोली मधील 46, अहेरी 1, चामोर्शी 2, धानोरा 1, मुलचेरा 1,सिरोंचा 14, कोरची 2, कुरखेडा 2, तसेच वडसा 2 येथील जणाचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.