ETV Bharat / state

'सर्च'मध्ये गर्भाशय विकाराच्या ५६ शस्त्रक्रिया; रूग्णालयाला 'ट्रायबल व्हिलेज'चे स्वरूप - Abhay Bang

अनेक महिला पोटातील दुखण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे विकार बळावत शस्त्रक्रियेची गरज निर्माण होते. सोबतच जीवितासही धोका उत्पन्न होतो. यामध्ये प्रामुख्याने गर्भाशयातील गाठी, औषधांनी न थांबणारा रक्तस्त्राव, गर्भाशय बाहेर येणे अशा विकारांचा समावेश असतो. या प्रकारच्या त्रासाने ग्रस्त असलेल्या महिलांसाठी २७ आणि २८ एप्रिल दरम्यान सर्चमध्ये शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. यात एकूण ५६ शस्त्रक्रिया पार पडल्या.

महिलांसाठी गर्भाशय विकाराशी संबधित शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन
author img

By

Published : Apr 30, 2019, 4:45 PM IST

गडचिरोली - चातगावच्या सर्च येथील माँ दंतेश्वरी रूग्णालयात २७ आणि २८ एप्रिल दरम्यान गर्भाशय विकाराशी संबधित शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. या शिबिरात ५६ महिलांवर शस्त्रक्रिया झाल्या. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या ४ जिल्ह्यासह छत्तीसगड राज्यातील काही रुग्णांचाही यात समावेश होता.

महिलांसाठी गर्भाशय विकाराशी संबधित शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन

अनेक महिला पोटातील दुखण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे विकार बळावत शस्त्रक्रियेची गरज निर्माण होते. सोबतच जीवितासही धोका उत्पन्न होतो. यामध्ये प्रामुख्याने गर्भाशयातील गाठी, औषधांनी न थांबणारा रक्तस्त्राव, गर्भाशय बाहेर येणे अशा विकारांचा समावेश असतो. या प्रकारच्या त्रासाने ग्रस्त असलेल्या महिलांसाठी २७ आणि २८ एप्रिल दरम्यान सर्चमध्ये शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. यात एकूण ५६ शस्त्रक्रिया पार पडल्या.

रुग्णालयाच्या संस्थापक डॉ. राणी बंग आणि डॉ. आशिष कुबडे यांच्या मार्गदर्शनात डॉ. शिवा मूर्ती, डॉ. मंगला घिसाळ, डॉ. गुरुप्रसाद, डॉ. नितीन अरसुले, डॉ. कार्तिक लांजे, डॉ. नरेश रावलानी, डॉ. शीतल दाते या चमूने सदर शस्त्रक्रिया केल्या. डॉ. संजीवनी लांजेवार, डॉ. कल्याणी सुरकार आणि डॉ. शिल्पा मलिक यांनी भूलतज्ञ म्हणून भूमिका सांभाळली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ आणि मुंबईच्या केईएम व नायर महाविद्यालय येथील वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांनी शिबिरासाठी सहकार्य केले. रुग्णालयातील डॉ. चैतन्य मलिक, डॉ. योगेश कालकोंडे, डॉ. वैभव तातावार, डॉ. मृणाल कालकोंडे, डॉ. मयुरी भलावी, डॉ. दत्ता भलावी, डॉ. अभिषेक पाटील यासह रुग्णालयाच्या संपूर्ण चमूने शिबिराची व्यवस्था सांभाळली. पुण्यातील काशीबाई नवले येथील फिजिओथेरपीचे विद्यार्थी रुग्णांना सेवा देत आहेत.

शिबिरातील बहुतेक शस्त्रक्रिया या गंभीर स्वरूपाच्या होत्या. विशेष म्हणजे जिल्ह्यातील कुरखेडा, सिरोंचा, एटापल्ली आणि धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील महिलांवर यावेळी शस्त्रक्रिया करण्यात आले. यातील अनेक महिला १ ते २ वर्षांपासून गर्भाशयातील गाठी, अंग बाहेर येणे, अति रक्तस्त्राव या त्रासाने ग्रस्त होत्या. पण रूग्णालयात न येता कधी गावठी उपाय तर कधी पुजाऱ्याकडे जाऊन उपचार केले. या महिला प्रथमच सर्चमध्ये उपचारासाठी आल्या होत्या. ही एक चांगली सुरुवात असून ग्रामीण भागातील महिलांनी उपचारासाठी रूग्णालयात यावे, असे आवाहन सर्चद्वारे करण्यात आले आहे.

Intro:'सर्च'मध्ये गर्भाशय विकाराच्या ५६ शस्त्रक्रिया ; दवाखान्याला 'ट्रायबल व्हिलेज'चे स्वरूप

गडचिरोली : चातगावच्या सर्च येथील मा दंतेश्वरी दवाखान्यात २७ आणि २८ एप्रिल दरम्यान गर्भाशय विकाराशी संबधित शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. या शिबिरात ५६ महिलांवर शस्त्रक्रिया झाल्या. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या चार जिल्ह्यासह छत्तीसगड राज्यातील काही रुग्णांचाही यात समावेश होता.Body:अनेक महिला पोटातील दुखण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे विकार बळावत शस्त्रक्रियेची गरज निर्माण होते. सोबतच जीवितासही धोका उत्पन्न होतो. सर्च मध्ये उपचारासाठी आलेल्या महिलांना पोटाचे अनेक विकार असल्याचे लक्षात येते. यामध्ये प्रामुख्याने गर्भाशयातील गाठी, औषधांनी न थांबणारा रक्तस्त्राव, गर्भाशय बाहेर येणे अशा विकारांचा समावेश असतो. या प्रकारच्या त्रासाने ग्रस्त असलेल्या महिलांसाठी २७ आणि २८ एप्रिल दरम्यान सर्च मध्ये शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. यात एकूण ५६ शस्त्रक्रिया पार पडल्या.

रुग्णालयाच्या संस्थापक डॉ. राणी बंग आणि डॉ. आशिष कुबडे यांच्या मार्गदर्शनात डॉ. शिवा मूर्ती, डॉ. मंगला घिसाळ, डॉ. गुरुप्रसाद, डॉ. नितीन अरसुले, डॉ. कार्तिक लांजे, डॉ. नरेश रावलानी, डॉ. शीतल दाते या चमूने सदर शस्त्रक्रिया केल्या. डॉ. संजीवनी लांजेवार, डॉ कल्याणी सुरकार आणि डॉ. शिल्पा मलिक यांनी भूलतज्ञ म्हणून भूमिका सांभाळली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ आणि मुंबईच्या केइएम व नायर कॉलेज येथील वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांनी शिबिरासाठी सहकार्य केले. रुग्णालयातील डॉ. चैतन्य मलिक, डॉ. योगेश कालकोंडे, डॉ. वैभव तातावार, डॉ. मृणाल कालकोंडे, डॉ. मयुरी भलावी, डॉ. दत्ता भलावी, डॉ. अभिषेक पाटील यासह रुग्णालयाच्या संपूर्ण चमूने शिबिराची व्यवस्था सांभाळली. पुण्यातील काशीबाई नवले येथील फिजिओथेरपीचे विद्यार्थी रुग्णांना सेवा देत आहेत.

शिबिरातील बहुतेक शस्त्रक्रिया या गंभीर स्वरूपाच्या होत्या. विशेष म्हणजे जिल्ह्यातील कुरखेडा, सिरोंचा, एटापल्ली आणि धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील महिलांवर यावेळी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यातील अनेक महिला एक ते दोन वर्षांपासून गर्भाशयातील गाठी, अंग बाहेर येणे, अति रक्तस्त्राव या त्रासाने ग्रस्त होत्या. पण दवाखान्यात न येता कधी गावठी उपाय तर कधी पुजाऱ्याकडे जाऊन उपचार केले. या महिला प्रथमच सर्च मध्ये उपचारासाठी आल्या होत्या. ही एक चांगली सुरुवात असून ग्रामीण भागातील महिलांनी उपचारासाठी दवाखान्यात यावे, असे आवाहन सर्च द्वारे करण्यात आले आहे.

Conclusion:सोबत व्हिज्युअल आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.