ETV Bharat / state

पोलिसांचा खबऱ्या समजून नक्षवाद्यांनी तरुणाला घातल्या गोळ्या

author img

By

Published : Dec 20, 2019, 8:23 PM IST

मृत व्यक्तीची ओळख अजून पटलेली नाही. त्या पत्रातही तसा काही उल्लेख केलेला नाही. मृत व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भामरगडला आणला आहे. ओळख पटल्यावर शवविच्छेदन होणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

man-murder-by-naxalites-in-gadchiroli
पोलिसांचा खबऱ्या समजून नक्षवाद्यांनी तरूणाला घातल्या गोळ्या

गडचिरोली - जिल्ह्यातील धोडराज-नेलगुंडा मार्गावर जुव्वी फाट्यावर पोलिसांचा खबऱ्या समजून अज्ञात नक्षल्यांनी गोळ्या घालून एकाची हत्या केली आहे. यासंर्भातील पत्र मृत व्यक्तीजवळ आढळले आहे. त्या पत्रकात दल्लू परसा असे नाव लिहण्यात आलेले आहे.

हेही वाचा- CAA : हिंसा झाल्यास आम्ही सरकारला विरोध करण्यापासून बाजूला होऊ - ओवेसी

मृत व्यक्तीची ओळख अजून पटलेली नाही. त्या पत्रातही तसा काही उल्लेख केलेला नाही. मृत व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भामरगडला आणला आहे. ओळख पटल्यावर शवविच्छेदन होणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

गडचिरोली - जिल्ह्यातील धोडराज-नेलगुंडा मार्गावर जुव्वी फाट्यावर पोलिसांचा खबऱ्या समजून अज्ञात नक्षल्यांनी गोळ्या घालून एकाची हत्या केली आहे. यासंर्भातील पत्र मृत व्यक्तीजवळ आढळले आहे. त्या पत्रकात दल्लू परसा असे नाव लिहण्यात आलेले आहे.

हेही वाचा- CAA : हिंसा झाल्यास आम्ही सरकारला विरोध करण्यापासून बाजूला होऊ - ओवेसी

मृत व्यक्तीची ओळख अजून पटलेली नाही. त्या पत्रातही तसा काही उल्लेख केलेला नाही. मृत व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भामरगडला आणला आहे. ओळख पटल्यावर शवविच्छेदन होणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Intro:गडचिरोली जिल्ह्यातील धोडराज - नेलगुंडा मार्गवर जुव्वी फाट्य जवळची घटन आहे.पोलीसांचा खबर्या असल्याचे संशयावरुन अज्ञात नक्षल्यांनी हत्या केल्याचे पत्र म्रतकाजवळ आढळले त्या पत्रकात दल्लु परसा असे नाव लिहलेला होता मात्र सदर इसम कोणत्या गावाचे आहे उल्लेख नसल्याने नेमका कोणत्या गावाचे आहे ओळख पटले नाही.Body:शवविच्छेदनासाठी भामरगडात आणले आहे ओळख पटले नसल्यानेउध्याला अहेरी येथील शवगारात पाटवणार आहे ओळख पटल्यावर शवविच्छेदन होणार असल्याचे माहीती मिळाले.
Conclusion:फोटो विजुवल्स
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.