ETV Bharat / state

Kaleshwaram Temple in Bhoopalpally : महाशिवरात्रीनिमित्त दक्षिण काशी कालेश्वरम प्रसिद्ध मंदिरात भाविकांनी घेतले दर्शन - कालेश्वर मुक्तेश्वर महाशिवरात्र उत्सव

अत्यंत पुरातन काळापासून काशी विश्वेश्वरनंतर कालेश्वर येथील शिव मंदिर प्रसिद्ध ( Mahashivratri celebration in Kaleshwaram Temple ) आहे. येथील मंदिराच्या चारही मुख्य द्वारासमोर चार नंदीबैलाचे आहे. विशेष कालेश्वर - मुक्तेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त तेलंगाणा, आंध्रप्रदेश छत्तीसगडसह महाराष्ट्रातील गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो भाविक मंगळवारी पहाटेपासूनच शिवनाम स्मरणाने गोदावरीत पुण्य स्नानासाठी ( devotees rush in Kaleshwaram Temple ) गर्दी केली.

कालेश्वरम प्रसिद्ध मंदिरात भाविकांनी घेतले दर्शन

author img

By

Published : Mar 2, 2022, 4:48 PM IST

गडचिरोली - महाराष्ट्र-तेलंगणा राज्याचे विभाजन करत वाहणाऱ्या गोदावरी, प्राणहिता आणि अंतर वाहिनी सरस्वती या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमावर कालेश्वर-मुक्तेश्वर हे प्रसिद्ध ( Kaleshwar Mukteshwar temple near Gadchiroli ) मंदिर आहे. भारतातील 12 ज्योतीर्लिंगांपैकी असे हे कालेश्वर शिव मंदिर आहे. काशीला जाणे शक्य झाले नाही तर, कालेश्वर येथे जाऊन कालेश्वर-मुक्तेश्वर या जोड शिवलिंगाचे दर्शन घेतल्यास पापनिवारण होऊन स्वर्गप्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे येथे 12 ही महिने भाविकांची गर्दी असते.

अत्यंत पुरातन काळापासून काशी विश्वेश्वरनंतर कालेश्वर येथील शिव मंदिर प्रसिद्ध ( Mahashivratri celebration in Kaleshwaram Temple ) आहे. येथील मंदिराच्या चारही मुख्य द्वारासमोर चार नंदीबैलाचे आहे. विशेष कालेश्वर - मुक्तेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त तेलंगाणा, आंध्रप्रदेश छत्तीसगडसह महाराष्ट्रातील गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो भाविक मंगळवारी पहाटेपासूनच शिवनाम स्मरणाने गोदावरीत पुण्य स्नानासाठी ( devotees rush in Kaleshwaram Temple ) गर्दी केली. शिवदर्शनासाठी हजारो भाविकांनी रांगेत राहून हरहर महादेवच्या गजरात कालेश्वर -मुक्तेश्वर दर्शन घेतले. त्यानंतर माता पार्वती देवी दर्शन घेऊन बाहेर पडत होते. सांयकाळी साडेचार वाजता मुक्तेश्वर-शुभानंददेवी शुभलग्न विवाह महोत्सवात सहभागी होऊन भाविकांनी समाधान व्यक्त केले.

हेही वाचा-Nitesh Rane On Disha Salian : पोलिसांच्या नोटिसीनंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया; म्हणाले, 'दिशाला न्याय मिळावा...'

शेवटच्या टप्पा
तेलंगणा राज्यातील कालेश्वर येथील कालेश्वर मुक्तेश्वर शिवमंदिर हे महाराष्ट्र सीमेलगत गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुका मुख्यालयपासून 7 कि.मी.अंतरावर गोदावरी प्रणाहिता संगमावर आहे. तेलंगाणा राज्यातील जयशंकर भूपालपल्ली या जिल्ह्यात हे मंदिर ( Kaleshwaram Temple in Bhoopalpally ) आहे. येथे सोमवारी गणपती पुजाने प्रांरभ झालेल्या शिवरात्र उत्सवात मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजता श्री मुक्तेश्वरस्वामी शुभानंद देवी कल्याण महोत्सवानंतर रात्रभर जागरण करून महाप्रसाद घेऊन उपवास सोडतात. बुधवार विविध पुजा कार्यक्रमानंतर साडेचार वाजता आदीमुक्तेश्वर कल्याण महोत्सवानंतर समाप्त होतो. 3 दिवस महाशिवरात्रीच्या दरम्यान 2 ते 3 लाखांहून अधिक भाविक दर्शनासाठी येणार असल्याचा अंदाज कालेश्वर-मुक्तेश्वर मंदिर कमिटीकडून व्यक्त करण्यात आला होत. तसेच भाविकांसाठीच्या सोयी सुविधांसाठी मंदिर कमेटीचे वतीने पूर्णपणे सज्ज असल्याचीही माहिती दिली. महाशिवरात्रीनिमित्त 'कालेश्वर'च्या त्रिवेणी संगमावर कायदा सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. कुठे ट्राफिक जाम होणार नाही, याचे नियोजन करण्यात आले

हेही वाचा-"भारत सरकारला हात जोडून विनंती आहे, आमच्या लेकरांना मायदेशी परत आणा!" - पालकाची 'ईटीव्ही भारत'च्या माध्यमातून मदतीची हाक

मंदिराचा पौराणिक इतिहास -
भारतातील बार ज्योतीर्लिंगापैकी कालेश्ररम येथे शिवलिंग आहे. भारतात एकाच पीठावर कालेश्वर - मुक्तेश्वर दोन जोड लिंग एकत्र दर्शन मिळणारे एकमेव मंदिर आहे. भाविक इथे बाराही महिने दर्शनासाठी येतात. शिवरात्रीच्या दिनानिमित्त मंगळवारी पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.