ETV Bharat / state

गडचिरोली LIVE : गडचिरोली मतदारसंघातून डॉ. देवराव होळी विजयी - गडचिरोली विधानसभा निवडणूक २०१९ निकाल

२०१४ च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये तीनही मतदारसंघात भाजपने बाजी मारली होती. आज २४ ऑक्टोबरला थोड्याच वेळआत मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या वेळेसही भाजप आपला दबदबा कायम ठेवतो की नाही, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. थोड्याच वेळात निकालाचे कल हाती येतील.

गडचिरोली
author img

By

Published : Oct 24, 2019, 7:47 AM IST

Updated : Oct 24, 2019, 7:10 PM IST

गडचिरोली - राज्यातील सर्वात शेवटचे टोक असलेला गडचिरोली जिल्हा हा आदिवासीबहुल भाग आहे. तसेच हा जिल्हा नेहमीच नक्सली कारणांमुळे चर्चेत असतो. या जिल्हात गडचिरोली, अहेरी आणि आरमोरी असे एकूण तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. २१ ऑक्टोबरला विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. यात गडचिरोली जिल्ह्यात 70.26 टक्के मतदान झाले असून यावेळी मतदानाच्या टक्क्यांमध्ये वाढ झाली आहे.

२०१४ च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये तीनही मतदारसंघात भाजपने बाजी मारली होती. आज २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या वेळेसही भाजप आपला दबदबा कायम ठेवतो कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. थोड्याच वेळात निकालाचे कल हाती येतील.

मतदारसंघ महायुती महाआघाडी विजयी उमेदवार
आरमोरी कृष्णा गजभे (भाजप) आनंदराव गेडाम (काँग्रेस) कृष्णा गजबे (भाजप)
अहेरी अंबरिश अत्राम (भाजप) धर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी) धर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी)
गडचिरोली
डॉ. देवराव होळी (भाजप)
डॉ. चंदा कोडावते (काँग्रेस)
डॉ. देवराव होळी (भाजप)
  • 6.09 PM - गडचिरोली - भाजप उमेदवार देवराव होळी विजयी...
  • 4.37 PM - आरमोरी - भाजपचे कृष्णा गजबे २१२५४ मतांनी विजयी, काँग्रेसचे आनंदराव गेडाम यांचा पराभव
  • 3.37 PM - अहेरी - २१ व्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धर्मरावबाबा आत्राम १५४५८ मतांच्या आघाडीने विजयी, धर्मरावबाबा यांना ६००१३ मते तर, भाजपचे अंबरिश आत्राम यांना ४४५५५ मते
  • 3.23 PM - गडचिरोली - ११वी फेरी अखेर देवराव होळी १९१६७ मतांनी आघाडीवर
  • 3.00 PM - गडचिरोली - दहाव्या फेरीअखेर भाजपचे देवराव होळी १६४६२ मतांनी आघाडीवर, होळी यांना ५२२३० मते तर, काँग्रेसच्या चंदा कोडवते यांना ३५७६८ मते
  • 2.27 PM - गडचिरोली - ९व्या फेरीअंती भाजपचे देवराव होळी १३२४६ मतांनी आघाडीवर
  • 2.27 PM - आरमोरी - १७ व्या फेरीत भाजपचे कृष्णा गजभे ६२२०८ मतांनी पुढे तर, काँग्रेसचे आनंदराव गेडाम यांना ४१७८० मते
  • 2.25 PM - आरमोरी - १६ व्या फेरीत भाजपचे कृष्णा गजभे १९४३७ मतांनी पुढे
  • 2.15 PM - आरमोरी - १५व्या फेरीत भाजपचे कृष्णा गजबे १८३३० मतांनी आघाडीवर, गजबे यांना ५४७५७ मते तर, काँग्रेसचे आनंदराव गेडाम यांना ३६४२७ मते
  • 2.07 PM - गडचिरोली - ८व्या फेरीअंती भाजपचे देवराव होळी १३०७५ मतांनी आघाडीवर
  • 1.46 PM - आरमोरी - १४व्या फेरीत भाजपचे कृष्णा गजभे यांना ५०१६२ मते तर, काँग्रेसचे आनंदराव गेडाम यांना ३४१४७
  • 1.45 PM - आरमोरी - १३व्या फेरी, भाजपचे कृष्णा गजभे १३६०६ मतांनी पुढे, काँग्रेसचे आनंदराव गेडाम पिछाडीवर
  • 1.43 PM - अहेरी - २०व्या फेरीत राष्ट्रवादीचे धर्मरावबाबा आत्राम १४८५१ मतांनी आघाडीवर
  • 1.43 PM - अहेरी - १९ व्या फेरीत राष्ट्रवादीचे धर्मरावबाबा आत्राम यांना ५५६४५ मते तर, भाजपचे अंबरिश आत्राम हे ४०८३७ मतांसह पिछाडीवर
  • 1.43 PM - आरमोरी - १३व्या फेरीत भाजपचे कृष्णा गजभे १३६०६ मतांनी पुढे, काँग्रेसचे आनंदराव गेडाम पिछाडीवर
  • 1.41 PM - अहेरी - १८ व्या फेरीत राष्ट्रवादीचे धर्मरावबाबा आत्राम १३७५३ मतांनी आघाडीवर
  • 1.39 PM - गडचिरोली - ७व्या फेरीअंती भाजपचे देवराव होळी ११५५६ मतांनी आघाडीवर
  • 12.59 PM - गडचिरोली - ५व्या फेरीअंती भाजपचे देवराव होळी मतांनी ८५१६ मतांनी आघाडीवर, होळी यांना २७४५७ मते तर, काँग्रेसच्या चंदा कोडवते १८९४१ मते
  • 12.58 PM - आरमोरी - दहाव्या फेरीत भाजप १३०५९ मतांनी पुढे, भाजपचे कृष्णा गजभे यांना ३७७८२ मते तर, काँग्रेसचे आनंदराव गेडाम यांना २४७२३ मते
  • 12.54 PM - अहेरी - १७व्या फेरीत राष्ट्रवादीचे धर्मरावबाबा आत्राम ११५५७ मतांनी आघाडीवर, धर्मरावबाबा यांना ४९४५५ मते, भाजपचे अंबरिश आत्राम यांना ३५२८४ मते
  • 12.47 PM - आरमोरी - नवव्या फेरीत भाजपचे कृष्णा गजभे १११८६ मतांनी पुढे, गेडाम यांना ३३४८९ मते तर, काँग्रेसचे आनंदराव गेडाम २२३०३ मतांसह पिछाडीवर
  • 12.15 PM - अहेरी - १६ व्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मरावबाबा आत्राम ४६६१८ मतांनी आघाडीवर, भाजपचे अंबरिश आत्राम ३६३२३ मतांनी पिछाडीवर
  • 12.15 PM - अहेरी - १५व्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मरावबाबा आत्राम ४३०९६ मतांनी आघाडीवर, भाजपचे अंबरिश आत्राम ३५२८४ मतांनी पिछाडीवर
  • 11.41 AM - अहेरी - तेराव्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मरावबाबा आत्राम ३२०६७ मतांनी आघाडीवर
  • 11.41 AM - गडचिरोली - तिसरी फेरी अखेर भाजपचे देवराव होळी ४७०५ मतांनी आघाडीवर, होळी यांना १६१७३ मते, तर काँग्रेसच्या चंदा कोडवते यांना ११४६८ मते
  • 11.41 AM - अहेरी - अकराव्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मरावबाबा आत्राम यांना ३६६६१ मते, तर भाजपचे अंबरिश आत्राम यांना ३०५४०
  • 11.26 AM - अहेरी - अकराव्या फेरीत राष्ट्रवादीचे धर्मरावबाबा आत्राम हे ३७८३ मतांनी आघाडीवर, धर्मरावबाबा ३२८०६ मते, तर भाजपचे अंबरिश आत्राम यांना २९०२३ मते
  • 11.13 AM - आरमोरी - पाचव्या फेरीत भाजप उमेदवार कृष्णा गजभे ६८०७ मतांनी आघाडीवर, कृष्णा गजभे यांना ३८७१ मते तर, काँग्रेसचे आनंदराव गेडाम यांना २२०४ मते
  • 11.13 AM - अहेरी - दहाव्या फेरीत राष्ट्रवादीचे धर्मरावबाबा आत्राम २०१९ मतांनी आघाडीवर, धर्मरावबाबा आत्राम यांना २७९६९ मते तर, अंबरिश आत्राम यांना २५९५० मते.
  • 11.05 AM - गडचिरोली - दुसऱ्या फेरीअंती भाजपचे देवराव होळी ४१२१ मतांनी आघाडीवर, होळी यांना १११६६ मते तर, काँग्रेसच्या डॉ चंदा कोडवते यांना ७०४५ मते
  • 10.12 AM - आरमोरी - तिसऱ्या फेरीत भाजपचे कृष्णा गजभे ४५१४ मतांनी आघाडीवर
  • 10.09 AM - अहेरी - चौथ्या फेरीत भाजपचे अंबरिश आत्राम १६७५ मतांनी आघाडीवर, अंबरिश आत्राम यांना ११९७८ मते तर, राष्ट्रवादीचे धर्मराव बाबा आत्राम यांना १०३०३ मते
  • 10.08 AM - गडचिरोली - पहिली फेरी पूर्ण, भाजपचे देवराव होळी २४९५ मतांनी आघाडीवर
  • 10.06 AM - अहेरी - भाजपचे अंबरीश आत्राम १७९९ मतांनी आघाडीवर
  • 10.05 AM - गडचिरोली - भाजपचे देवराव होळी २५१९ मतांनी आघाडीवर
  • 10.03 AM - अहेरी - चौथ्या फेरीत भाजपचे अंबरीश आत्राम १६७५ मतांनी आघाडीवर
  • 9.57 AM - आरमोरी - दुसऱ्या फेरीअंती भाजप उमेदवार कृष्णा गजभे ३४७९ मतांनी पुढे, कृष्णा गजभे यांना ८०५१ मते तर, काँग्रेसचे आनंदराव गेडाम यांना ४५७२ मते
  • 9.44 AM - आरमोरी - पहिल्या फेरीत भाजप उमेदवार कृष्णा गजभे २८६४ मतांनी आघाडीवर
  • 9.19 AM - अहेरी - तीसऱ्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मरावबाबा आत्राम ३२९७ मतांनी आघाडीवर
  • 9.03 AM - आरमोरी - आरमोरी - पहिल्या फेरीत भाजप उमेदवार कृष्णा गजभे १९६ मतांनी आघाडीवर, कृष्णा गजभे १३५५ तर, काँग्रेसचे आनंदराव गेडाम यांना ११५९ मते
  • 8.40 AM - आरमोरी - एक तास विलंबाने मतमोजणीस सुरुवात
  • 8.40 AM - आरमोरी - मतमोजणी सुरू होणार आहे
  • 8.00 AM - पोस्टल मतमोजणीला सुरुवात
  • 7.30 AM - अधिकारी, कर्मचारी मतमोजणी केंद्रावर दाखल
  • 7. 00 AM - मतमोजणीची तयारी पूर्ण

Intro:Body:

News

Conclusion:
Last Updated : Oct 24, 2019, 7:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.