ETV Bharat / state

Naxals killed in Gadchiroli : चकमकीत 20 पुरुष तर 6 महिला नक्षली ठार; अधिकृत माहिती समोर - नक्षली ठार झाल्याची अधिकृत माहिती

शनिवारी झालेल्या चकमकीत 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांच्या सी-60 जवानांना यश आले. या चकमकीत नक्षलवाद्यांचा देशातील सर्वात मोठा नेता, 50 लाखाचे बक्षीस असलेला मिलिंद तेलतुंबडे याच्यासह 20 लाखांचे बक्षीस असलेला डीव्हीसीएम कमांडर लोकेश उर्फ मंगू पोडयाम/ मडकाम व 16 लाखांचे बक्षीस असणारा डीव्हीसीएम महेश उर्फ शिवाजी रावजी गोटा हे ठार झाल्याचे आता अधिकृतरित्या समोर आले आहे.

मिलिंद तेलतुंबडे
मिलिंद तेलतुंबडे
author img

By

Published : Nov 14, 2021, 1:23 PM IST

गडचिरोली - जिल्ह्यातील धानोरा तालुक्याच्या मरदिनटोला जंगल परिसरात शनिवारी झालेल्या चकमकीत (encounter in Gadchiroli) 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात (Naxals killed) गडचिरोली पोलिसांच्या सी-60 जवानांना यश आले. या चकमकीत नक्षलवाद्यांचा देशातील सर्वात मोठा नेता, 50 लाखाचे बक्षीस असलेला मिलिंद तेलतुंबडे (Milind Teltumbde) याच्यासह 20 लाखांचे बक्षीस असलेला डीव्हीसीएम कमांडर लोकेश उर्फ मंगू पोडयाम/ मडकाम व 16 लाखांचे बक्षीस असणारा डीव्हीसीएम महेश उर्फ शिवाजी रावजी गोटा हे ठार झाल्याचे आता अधिकृतरित्या समोर आले आहे. या चकमकीत 20 पुरुष तर 6 महिला नक्षली ठार झाले आहेत.

नक्षली ठार झाल्याची अधिकृत माहिती समोर
नक्षली ठार झाल्याची अधिकृत माहिती समोर

मरण पावलेल्या नक्षलवाद्यांचे नावे (names of Naxalites who died) -

  • अडमा पोडयाम, गंगलुर एरीया (छ.ग.)
  • बंडू ऊर्फ दलसू राजु गोटा (रा, गोरगुट्टा, ता. एटापल्ली, जि. गड. पिपिसीएम) कंपनी नं. 4 (चार लाखांचे बक्षीस)
  • प्रमोद ऊर्फ दलपत लालसाय कचलामी (रा. वडगाव, ता. कोरची, जि. गडचिरोली) (चार लाख रुपये बक्षीस)
  • कोसा ऊर्फ मुसाखी (बस्तर परिसर,छत्तीसगड) (बक्षीस चार लाख रुपये)
  • नेरो दक्षिण माड एरीया, (छ.ग.)
  • चेतन पदा दक्षिण बस्तर, (छ.ग) दोन लाख रुपये बक्षीस
  • विमला ऊर्फ ईमला ऊर्फ कमला ऊर्फ मान्सो सुखराम बोगा (रा. गजामेंढी, ता. धानोरा. जि. गडचिरोली)
  • किशन ऊर्फ जमन रा. दरभा एरीया (छ.ग.) कमांडर कोरची दलम (आठ लाख रुपये बक्षीस)
  • जिवा ऊर्फ दिपक ऊर्फ मिलींद तेलतुंबडे (रा. राजुर, ता. वणी, जि. यवतमाळ) सेंट्रल कमिटी सदस्य (50 लाख रुपये बक्षीस)
  • महेश ऊर्फ शिवाजी रावजी गोटा (रा. रेगडीगुट्टा, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली) डीव्हीसीएम कसनसुर दलम (16 लाख रुपये बक्षीस)
  • भगतसिंग ऊर्फ प्रदिप ऊर्फ तिलक मानकुर जाडे (रा. खसोडा, ता. कोरची, जि. गडचिरोली) बॉडीगार्ड (मिलींद तेलतुंबडे) 6 लाख रुपये बक्षीस
  • सन्नू ऊर्फ कोवाची (रा. बस्तर एरीया छत्तीसगड) कमांडर कसनसुर दलम (8 लाख रुपये बक्षीस)
  • प्रकाश ऊर्फ साधु सोनू (रा. संबलपुर, ता. धानोरा, जि. गडचिरोली) पीएम कंपनी-4 (चार लाख रुपये बक्षीस)
  • लच्छु रा. बस्तर एरीया, (छ.ग.) बॉडिगार्ड प्रभाकर (4 लाख रुपये बक्षीस)
  • नवलुराम ऊर्फ दिलीप हिरुराम तुलावी (रा. गजामेंढी ता. धानोरा, जि. गडचिरोली) (चार लाख रुपये बक्षीस)
  • लोकेश ऊर्फ मंगू पोडयाम/मडकाम रा. जागरगुंडा, जि. दंतेवाडा, (छ.ग.) डीव्हीसीएम कमांडर कंपनी 4 (20 लाख रुपये बक्षीस)

(सहा पुरुष नक्षली आणि चार महिला नक्षलींची अद्याप ओळख पटलेली नाही)

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.