ETV Bharat / state

गडचिरोली जिल्ह्यात 16 मृत्यूसह 571 नवीन कोरोनाबाधित - गडचिरोली कोरोना अपडेट

गडचिरोली जिल्ह्यात 16 बाधितांचे मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यात 570 नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत.

गडचिरोली
गडचिरोली
author img

By

Published : Apr 24, 2021, 8:58 PM IST

गडचिरोली - जिल्ह्यात 571 नवीन कोरोनाबाधित आढळून आले. आज 319 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील आत्तापर्यंत बाधित 18,004 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 13, 375वर पोहोचली. सद्या 4318 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

आतापर्यंत 311 जणांचा मृत्यू -

आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 311 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्ह्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.29 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 23.98 टक्के तर मृत्यू दर 1.73 टक्के झाला.

या तालुक्यात नवे बाधित -

नवीन 571 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 180, अहेरी तालुक्यातील 52, आरमोरी 25, भामरागड तालुक्यातील 29, चामोर्शी तालुक्यातील 41, धानोरा तालुक्यातील 25, एटापल्ली तालुक्यातील 31, कोरची तालुक्यातील 30, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 48, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 12, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 14 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 84 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 319 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 148, अहेरी 32, आरमोरी 24, भामरागड 23, चामोर्शी 18, धानोरा 06, एटापल्ली 14, मुलचेरा 03, सिरोंचा 07, कोरची 06, कुरखेडा 11, तसेच वडसा येथील 27 जणांचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.