ETV Bharat / state

गडचिरोली कोरोना अपडेट : गुरुवारी 417 नविन बाधितांची नोंद तर 19 मृत्यू - गडचिरोली कोरोना 22 एप्रिल 2021

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 280 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गुरुवारी 19 बाधितांचा मृत्यू झाला.

Gadchiroli corona
गडचिरोली कोरोना
author img

By

Published : Apr 23, 2021, 11:46 AM IST

गडचिरोली - जिल्ह्यात गुरुवारी 417 नविन कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली. तसेच 354 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील आत्तापर्यंत बाधित 16936 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 12773 वर पोहोचली. सध्या 3883 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

280 जणांचा मृत्यू -

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 280 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गुरुवारी 19 बाधितांचा मृत्यू झाला. यात 65 वर्षीय महिला अहेरी, 63 वर्षीय पुरुष कुरखेडा, 63 वर्षीय पुरुष आरमोरी, 27 वर्षीय पुरुष वडसा, 70 वर्षीय महिला पुराडा कुरखेडा, 52 वर्षीय महिला लाझेंडा गडचिरोली, 57 वर्षीय महिला गणेश कॅलोनी गडचिरोली, 55 वर्षीय पुरुष आलापल्ली ता.अहेरी, 66 वर्षीय पुरुष विदर्भ नगर ब्रम्हपूरी जि.चंद्रपूर, 65 वर्षीय पुरुष विसारा ता.वडसा, 57 वर्षीय पुरुष ता.मुल जि.चंद्रपूर, 48 वर्षीय पुरुष राजेन्द्र वार्ड वडसा, 43 वर्षीय पुरुष सुंदरनगर ता.मुलचेरा, 30 वर्षीय पुरुष नवेगाव गडचिरोली, 50 वर्षीय पुरुष ता.कुरखेडा, 60 वर्षीय महिला ता.ब्रम्हपूरी जि.चंद्रपूर, 46 वर्षीय महिला सिंधीं कॅलोनी वडसा,46 वर्षीय पुरुष चामोर्शी, 75 वर्षीय महीला बर्डी आरमोरी जि. गडचिरोली यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 75.42 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 22.93 टक्के तर मृत्यूदर 1.65 टक्के इतका आहे.

'या' तालुक्यात आढळले रुग्ण-

नवीन 417 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 183, अहेरी तालुक्यातील 40, आरमोरी 28, भामरागड तालुक्यातील 10, चामोर्शी तालुक्यातील 16, धानोरा तालुक्यातील 23, एटापल्ली तालुक्यातील 20, कोरची तालुक्यातील 27, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 11, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 12, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 09 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 38जणांचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या 354 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 140, अहेरी 21, आरमोरी 20, भामरागड 19, चामोर्शी 19, धानोरा 26 , एटापल्ली 10, मुलचेरा 04, सिरोंचा 35, कोरची 11, कुरखेडा 20, तसेच वडसा येथील 29 जणांचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.