ETV Bharat / state

गडचिरोलीत कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा आकडा 48 वर; रुग्ण संख्या 5 हजार 180

author img

By

Published : Oct 25, 2020, 1:32 PM IST

राज्यात कोरोनाची आकडेवारी दिवसेंदिवस वाडू लागली आहे. त्याप्रमाणे गडचिरोलीतही कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना राबविण्यात येत आहे.

Gadchiroli's death toll
गडचिरोली कोरोना अपडेट

गडचिरोली - जिल्ह्यात शनिवारी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यूची नोद झाली आहे. तर १०२ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे सद्या सक्रिय कोरोना बाधितांची संख्या ८८० वर पोहोचली आहे. तसेच ७० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील आत्तापर्यंत बाधित ५१८० पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या ४२५२ वर पोहोचली. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण ४८ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.

शनिवारी झालेल्या २ मृत्यूंमध्ये ७३ वर्षीय आरमोरी येथील पुरुष तसेच रामनगर गडचिरोली येथील ६० वर्षीय ॲनेमियाग्रस्त महिलेचा समावेश आहे. तर शनिवारी कोरोनामुक्त झालेल्या ७० रुग्णांमध्ये गडचिरोली १६, अहेरी ०, आरमोरी ५, भामरागड ६, चामोर्शी ५, धानोरा १२, एटापल्ली ९, मुलचेरा ५, सिरोंचा ३, कोरची ३, कुरखेडा ३ व वडसा मधील ३ जणांचा समावेश आहे.

नवीन १०२ बाधितांमध्ये गडचिरोली ५०, अहेरी ६, आरमोरी २, भामरागड ७, चामोर्शी ११, धानोरा २, एटापल्ली ५, कोरची १, कुरखेडा ३, मुलचेरा ५, सिरोंचा १ व वडसा येथील ९ जणांचा समावेश आहे. यामध्ये गडचिरोली ५० मध्ये कनेरी १, शाहूनगर १, अडपल्ली १, बालाजीनगर १, नवेगाव २, काँप्लेक्स १, सीआरपीएफ ५, वन विभाग वसाहत १, शहरातील इतर १, गणेश नगर १, इतर जिल्हा ५, गोकुळनगर ४, गांधी चौकाजवळ १, इंदिरानगर १, अंथूर १, लांझेडा १, मेडिकल कॉलनी १, मुरखळा २, पंचवटी नगर २, पारडी १, पोलीस मुख्यालय १, राजश्री शाहूनगर १, रामनगर १, साईनगर १, संताजीनगर १, सर्वोदय वार्ड २, एसडीओ कार्यालय १, स्नेहानगर १, सोनापूर कॉम्लेलीक्स १, टी पाँईट १, वनश्री कॉलनी २ व विसापूर मधील दोघांचा समावेश आहे.

अहेरी मधील स्थानिक ५ व आलापल्ली येथील १ जणाचा समावेश आहे. आरमोरी मधील नेहरू चौक १ व वैरागड मधील १ जणाचा समावेश आहे. भामरागड मधील सर्व शहरातील आहेत. चामोर्शी मधील तळोधी १, आमगाव १, अनखोडा १, आष्टी १, शहर १, नवेगाव १, रेगडी ४ व सगनापूर १ जण आहे. धानोरा मधील मुरुमगाव १ व शहरातील १ जणाचा समावेश आहे. एटापल्ली ५ मध्ये डुमे १, जीवनगट्टा १ व इतर शहरातील आहेत. कोरचीमधील १ स्थानिक आहे. कुरखेडा मधील ३ मध्ये रानाप्रताप वार्ड १, नान्ही १ व शिवनी येथील १ जणाचा समावेश आहे. मुलचेरा ५ मधील भवानीपूर १, देशबंधूग्राम २, खुशीखेड १ , शहर १ जणाचा समावेश आहे. सिरोंचा मधील बेजूरपल्ली चा एक आहे. वडसा मधील गांधी वार्ड २, जुनी वडसा १, कोरेगाव २, आरोग्य कर्मचारी १, शंकरापूर १, हनुमानवार्ड १ व सीआरपीएफ १ जणाचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.