ETV Bharat / state

कामावर रुजू करून घेण्यास जवाहर सुतगिरणीचा नकार, कामगारांवर उपासमारीची वेळ - sutgirani

कर्मचाऱ्यांना २ मे रोजी हजर राहण्याबाबत सांगण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. आज सकाळी हे कर्मचारी जवाहर सूतगिरणीत आले. तेव्हा सूतगिरणी बंद असल्याचे त्यांना सांगण्यात आले. या सुतगिरणीत जवळपास ३ हजार कर्मचारी काम करतात.

कामगार सुतगिरणी बाहेर जमले
author img

By

Published : May 2, 2019, 1:15 PM IST

धुळे - जवाहर सुतगिरणीतील कामगारांना सुतगिरणी प्रशासनाने २१ एप्रिलला सुट्टी असल्याचे सांगण्यात आले होते. आज सर्व कामगार कामावर रुजू होण्यासाठी गेले. पण, जवाहर सुतगिरणी प्रशासनाने कर्मचाऱ्यांना कामावर हजर करून घेण्यासा नकार दिला. त्यामुळे सर्व कामगार काळजीत पडले आहेत. काम न मिळाल्यास उपासमारीची वेळ त्यांच्यावर येऊ शकते.

कामगार सुतगिरणी बाहेर जमले

धुळे शहरातील जवाहर सूतगिरणी मधील कर्मचाऱ्यांना गेल्या महिन्यात २१ तारखेपासून सुट्टी देण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांना २ मे रोजी हजर राहण्याबाबत सांगण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. आज सकाळी हे कर्मचारी जवाहर सूतगिरणीत आले. तेव्हा सूतगिरणी बंद असल्याचे त्यांना सांगण्यात आले. या सुतगिरणीत जवळपास ३ हजार कर्मचारी काम करतात.

हे कर्मचारी ग्रामीण भागातून याठिकाणी कामावर येतात. सूतगिरणी अचानक बंद करण्यात आल्याने या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही सूतगिरणी माजी मंत्री रोहिदास पाटील यांची आहे. मात्र कारवाई होण्याच्या भीतीने सुतगिरणीतील अडचणी आणि त्यातून निर्माण झालेली समस्या यावर प्रसार माध्यमांसमोर बोलण्यास येथील कर्मचाऱ्यांनी नकार दिला.

Intro:धुळे शहरातील जवाहर सुतगिरणीतील कर्मचाऱ्यांना कामावर हजर करून घेत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र कारवाई होण्याच्या भीतीने हे कर्मचाऱ्यांनी माध्यमांसमोर बोलण्यास नकार दिला.

Body:धुळे शहरातील जवाहर सूतगिरणी मधील कर्मचाऱ्यांना गेल्या महिन्यात २१ तारखेपासून सुट्टी देण्यात आली होती.या कर्मचाऱ्यांना २ मे रोजी हजर राहण्याबाबत सांगण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. आज सकाळी हे कर्मचारी जवाहर सूतगिरणीत आले असतांना याठिकाणी सूतगिरणी बंद असल्याचे सांगण्यात आले. या जवाहर सुतगिरणीत जवळपास ३ हजार कर्मचारी काम करतात. हे कर्मचारी ग्रामीण भागातून याठिकाणी कामावर येतात. सूतगिरणी अचानक बंद करण्यात आल्याने या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही सूतगिरणी माजी मंत्री रोहिदास पाटील यांची आहे. मात्र कारवाई होण्याच्या भीतीने सुतगिरणीतील अडचणी आणि त्यातून निर्माण झालेली समस्या यावर प्रसार माध्यमांसमोर बोलण्यास येथील कर्मचाऱ्यांनी नकार दिला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.