ETV Bharat / state

धुळ्यात उन्हाचा पारा वाढला; मतदान थंडावले - BHAMARE

आज दुपारी ३ वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार धुळे मतदारसंघात एकूण ४०.६३ टक्के एवढे मतदान झाले आहे.

उन्हामुळे मतदान थंडावले
author img

By

Published : Apr 29, 2019, 5:15 PM IST

धुळे - लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील धुळे मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळच्या सत्रामध्ये मतदानासाठी मतदारांचा चांगला प्रतिसाद दिसून आला. मात्र, दुपारी उन्हाचा तडाखा वाढल्याने मतदान केंद्रांवर शुकशुकाट दिसून आला.

उन्हामुळे मतदान थंडावले

धुळे शहरासह ग्रामीण भागातदेखील आज सकाळच्या सुमारास मतदानाला चांगला प्रतिसाद दिसून आला. मालेगाव आणि सटाणा विधानसभा मतदारसंघातदेखील सकाळी नागरिकांनी मतदानासाठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. मात्र दुपारी उन्हाचा तडाखा वाढल्याने मतदान केंद्रांवर शुकशुकाट आढळून आला.

वाढत्या उन्हामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडणे पसंद केल्याने मतदान केंद्रांवर शांतता होती. मात्र नागरिकांसाठी विविध सोयी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. धुळे मतदारसंघात युतीकडून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आणि आघाडीकडून कुणाल पाटील हे निवडणूक रिंगणात आहेत. आज दुपारी ३ वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार धुळे मतदारसंघात एकूण ४०.६३ टक्के एवढे मतदान झाले आहे.

Intro:धुळे लोकसभा मतदार संघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदान करण्यासाठी प्रचंड गर्दी केल्याचं दिसून आलं. मात्र दुपारी उन्हाचा तडाखा वाढल्याने मतदान केंद्रांवर शुकशुकाट दिसून आला.

Body:धुळे लोकसभा मतदार संघात आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी अनेक मतदान केंद्रांवर नागरिकांनी गर्दी केल्याचं दिसून आलं. धुळे शहरासोबत ग्रामीण भागात देखील तसेच मालेगाव आणि सटाणा विधानसभा मतदार संघात देखील सकाळी नागरिकांनी मतदानासाठी गर्दी केली होती. मात्र दुपारी उन्हाचा तडाखा वाढल्याने मतदान केंद्रांवर शुकशुकाट आढळून आला. वाढत्या उन्हामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडणे पसंद केल्याने मतदान केंद्रांवर शांतता होती. मात्र नागरिकांसाठी विविध सोयी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत, यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे अस आवाहन प्रशासनाने केलं आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.