ETV Bharat / state

काँग्रेसने अटी मान्य केल्यास चर्चेला तयार - वंचित बहुजन आघाडी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संपूर्ण राज्यात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहे.

काँग्रेसने अटी मान्य केल्यास चर्चेला तयार - वंचित बहुजन आघाडी
author img

By

Published : Jul 29, 2019, 5:22 PM IST

धुळे - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत आम्ही चर्चेला तयार आहोत. मात्र, त्याआधी काँग्रेसने आमच्या अटी मान्य कराव्यात, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीच्या रेखाताई ठाकूर यांनी धुळ्यात केले आहे. धुळ्यामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

काँग्रेसने अटी मान्य केल्यास चर्चेला तयार - वंचित बहुजन आघाडी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संपूर्ण राज्यात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहे. धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे पार्लमेंट बोर्डचे सदस्य सोमवारी धुळे शहरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप साधला.

यावेळी पुढे बोलताना ठाकूर म्हणाल्या, संपूर्ण राज्यात वंचित बहुजन आघाडीला उत्तम प्रतिसाद मिळत असून अनेक उच्चशिक्षित इच्छुक उमेदवार मुलाखती देत आहेत. युतीच्या बाबतीत आम्ही काँग्रेसशी चर्चा करण्यास तयार आहोत. मात्र, आमच्या अटी मान्य झाल्या तरच आम्ही चर्चेला बसू, कारण आमचा काँग्रेससोबतचा अनुभव चांगला नसल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना भाजप युतीमधील अनेकजण आमच्या संपर्कात असल्याचे ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

Intro:आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत आम्ही चर्चेला तयार आहोत, मात्र त्याआधी त्यांनी आमच्या अटी मान्य कराव्या अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडीने धुळ्यात झालेल्या पत्रकारपरिषदेत व्यक्त केली.

Body:आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संपूर्ण राज्यात मुलाखती घेण्यात येत आहे, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे पार्लमेंट बोर्डचे सदस्य सोमवारी धुळे शहरात आले होते, यावेळी त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप साधला.यावेळी बोलतांना रेखाताई ठाकूर म्हणाल्या, संपूर्ण राज्यात वंचित बहुजन आघाडीला उत्तम प्रतिसाद मिळत असून अनेक उच्चशिक्षित इच्छुक उमेदवार मुलाखती देत आहे, युतीच्या बाबतीत आम्ही काँग्रेसशी चर्चा करण्यास तयार आहोत, मात्र आमच्या अटी मान्य झाल्या तरच आम्ही चर्चेला बसू कारण आमचा काँग्रेससोबतचा अनुभव चांगला नसल्याच त्यांनी यावेळी सांगितल. शिवसेना भाजप युतीमधील अनेकजण आमच्या संपर्कात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितल.

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.