ETV Bharat / state

धुळ्यामध्ये पंक्चर काढणाऱ्याची अज्ञाताकडून हत्या - dhule murder

मंगळवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास अन्सारी मृत अवस्थेत एकाला दिसून आला. यानंतर त्याने अन्सारीच्या पळासनेर येथे राहणाऱ्या भावाला खून झाल्याची माहिती दिली.

पंक्चर काढणाऱ्याची अज्ञाताकडून हत्या
author img

By

Published : Sep 17, 2019, 4:25 PM IST

धुळे - शिरपूर मुंबई-आग्रा महामार्गावर पळासनेर ते सांगवी दरम्यान असलेल्या पनाखेड गावाच्या शिवारात पंक्चरचे दुकान चालवणाऱ्याचा खून झाल्याची घटना घडली. खून झालेला व्यक्ती बिहारमधील आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

हेही वाचा - धुळे विधानसभा आढावा : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अनिल गोटे राखणार का गड?

नौसाद साकीर अन्सारी (वय ४५), असे मृत व्यक्तीचे नाव आहे. जिल्ह्यातील शिरपूर मुंबई-आग्रा महामार्गावर पनाखेड गावाच्या शिवारात नौसाद अन्सारीचे पंक्चर दुकान आहे. तो पंक्चर दुकानातच राहत होता. दुकानाच्या बाजूलाच एक चहाचे हॉटेल आहे. मंगळवारी रात्री दगडाने ठेचून अन्सारीचा खून झाल्याची घटना घडली.

पंक्चर काढणाऱ्याची अज्ञाताकडून हत्या

हेही वाचा - धुळ्यातील नकाने तलाव पूर्ण क्षमतेने भरला, तरीही 8 दिवसाआड पाणीपुरवठा

Intro:धुळे जिल्ह्यातील शिरपूर मुंबई आग्रा महामार्गावर पळासनेर ते सांगवी दरम्यान असलेल्या पनाखेड गावाच्या शिवारात टायर पंक्चर दुकान चालवणाऱ्याचा रात्री खून झाला आहे. मयत हा बिहार राज्यातील आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे.नौसाद साकीर अन्सारी असं मयताच नाव आहे. मात्र हा खून कोणी केला असेल याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहे.
Body:धुळे जिल्ह्यातील शिरपूर मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या पनाखेड गावाच्या शिवारात मुंबई-आग्रा महामार्गावर नौसाद साकीर अन्सारी ( वय ४५ )राहणार रामपूर महिनाथ जि मूझफ्फरपूर ( बिहार )याचे पंचर दुकान आहे. तो पंचर दुकानातच राहत होता. दुकानाच्या बाजूलाच एक चहाचा हॉटेल आहे. गावापासून थोड्या अंतरावर त्याचे पंचर चे दुकान आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास तो मयत अवस्थेत एकाला दिसून आला. यानंतर त्याच्या पळासनेर येथे राहणाऱ्या भावाला संबंधिताने कळवले. त्याचा मंगळवार सकाळी आठ वाजे अगोदर म्हणजे सोमवारी रात्री खून झाला आहे. पनाखेड येथील आसाराम व्यंकट भिल यांच्या शेतालगत नौसाद याचे पंचर दुकान आहे. त्याचा दगडाने ठेचून मारून टाकल्याची घटना समोर आली आहे. त्याचा खून होण्याअगोदर त्यांच्यात झटपट झाली आहे. कारण त्याच्या जवळ शर्टाचे तीन बटन व शर्ट आढळून आला आहे. या घटनेमुळे शिरपूर तालुक्यात खळबळ उडाली असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.