ETV Bharat / state

बापरे..! धुळ्यात लस्सीमध्ये आढळली अळी, मालकाकडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

याबाबत धुळे जिल्हा अन्न व प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे. तर या प्रकाराबाबत मालकाला विचारल्यास त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली.

ळ्यात लस्सीमध्ये आढळली अळी
author img

By

Published : Sep 8, 2019, 11:38 PM IST

धुळे - जिल्ह्यातील शिरपूरमधील परदेशी आइस्क्रीम सेंटर मधील लस्सीत अळी निघाल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, याबाबत परदेशी आईस्क्रीम मालकाने पुरावे नष्ट केल्याने मोठा गदारोळ झाला. त्यामुळे तक्रारदार नगरपालिका व अन्न सुरक्षा विभागाला तक्रार करणार आहेत.

ळ्यात लस्सीमध्ये आढळली अळी

हेही वाचा - कौतुकास्पद! प्रवाशाचे लाखोंचे दागिने रिक्षाचालक भरतने केले परत

याबाबत अधिक माहिती अशी की, शिरपूर येथील भंडारी टॉकीजच्या बाजुला असलेल्या परदेशी आइस्क्रीम येथे रविवारी सायंकाळी अमोल राजपूत व जितू राजपूत गेले होते. त्यावेळी तेथे त्यांनी 2 लस्सी मागितल्या. त्यातील एका लस्सीमध्ये अळी असल्याचे अमोलच्या लक्षात आले. त्यावेळी अमोलने आइसक्रीम मालकाला याबाबत सांगितले असता, मालकाने उडवा-उडवीची उत्तरे देत ग्लास हिसकावून घेत लस्सी फेकून दिली. याबाबतचे चित्रीकरण अमोल राजपूत यांनी आपल्या मोबाईलमध्ये केले आहे.

हेही वाचा - काबूल हल्ल्यानंतर ट्रम्प यांची अमेरिका-तालिबान शांतता चर्चेतून माघार

याबाबत धुळे जिल्हा अन्न व प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे. तर या प्रकाराबाबत मालकाला विचारल्यास त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. याअगोदर देखील शहरातील करवंद नाका भरकादेवी आईस्क्रीम येथे असा प्रकार घडल्याने हेमंत चौधरी यांनी अन्न व प्रशासन विभागाकडे तक्रार केली होती. मात्र, त्यावर अद्याप कारवाई झाली नाही.

Intro:धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील परदेशी आईस्क्रीम येथे लस्सीत आळी निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे.मात्र पुरावे नष्ट केल्याने मोठा गदारोळ झाला याबाबत तक्रारदार हे नगरपालिका व अन्न सुरक्षा विभागाला तक्रार करणार आहेत.
Body: शिरपूर येथील भंडारी टाँकीजच्या बाजुला असलेल्या परदेशी आईस्क्रीम येथे आज सायंकाळी अमोल राजपूत व जितु राजपूत गेले होते.तेथे त्यांनी दोन लस्सी मागितल्या त्यातील एकाने दोन लस्सी टेबलावर ठेवल्या मात्र त्यातील एका लस्सीच्या ग्लासवर अमोल राजपूतचे लक्ष गेल्याने त्या लस्सीमधील काजुत आळी आढळून आली.याबाबत अमोल राजपूत यांनी परदेशी आईस्क्रीम मालकाला याबाबत सांगितले तर मालकाने उडवाउडवीचे उत्तरे दिली व त्या ग्लास मधील लस्सी हातातून हिसकावून फेकून दिली.याबाबतचे चित्रीकरण अमोल राजपूत यांनी मोबाईल मध्ये केले असुन धुळे जिल्हा अन्न व प्रशासन कडे याबाबत फोनवर माहिती दिली.याबाबत मालकाला विचारले असता त्याने देखील उडवाउडवीचे उत्तरे दिली होती.या सारख्या असंख्य दुकाने शहरात सुरु आहेत मात्र याकडे कोणाचे लक्ष जात नसल्याने राजरोसपणे यांचा हा व्यवसाय सुरु आहे.या दुकानाची अन्न प्रशासन सुरक्षा विभागाकडे नोंद आहे का? प्रशासन यावर काय कारवाई करते हे देखील बघणे गरजेचे आहे.
या आधी देखील शहरातील करवंद नाका भरकादेवी आईस्क्रीम येथे असा प्रकार घडल्याने हेमंत चौधरी यांनी अन्न व प्रशासन विभागाकडे तक्रार केली होती.मात्र अद्याप कारवाई झालेली नाहीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.