ETV Bharat / state

बस स्थानकात शुकशुकाट; आरोग्य पथकाचे कर्मचारी सेवेसाठी सज्ज - janata curfew in dhule

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनता संचारबंदीला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. शहराप्रमाणेच बस स्थानकावरही शुकशुकाट पाहायला मिळाला. धुळे आगाराच्या वतीने सगळ्या बसेस रद्द करण्यात आल्या होत्या. नागरिकांच्या सेवेसाठी आरोग्य पथक बसस्थानकात तैनात करण्यात आले.

dhule curfew news
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनता संचारबंदीला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
author img

By

Published : Mar 24, 2020, 7:37 AM IST

धुळे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनता संचारबंदीला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. शहराप्रमाणेच बस स्थानकावरही शुकशुकाट पाहायला मिळाला. धुळे आगाराच्या वतीने सगळ्या बसेस रद्द करण्यात आल्या होत्या. नागरिकांच्या सेवेसाठी आरोग्य पथक बसस्थानकात तैनात करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनता संचारबंदीला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.

संचारबंदीत कोणत्याही नागरिकाला त्रास झाल्यास त्यांनी त्वरित आरोग्य पथकाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच नागरिकांनी जास्तीत जास्त या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आरोग्य पथकाच्या कर्मचाऱ्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.