ETV Bharat / state

धुळे जिल्ह्यातील वारूड गावात चाऱ्याच्या गंजीला आग

आगीची माहिती मिळताच धुळ्यासह शिरपूर येथील अग्निशमन दलाचे पथक आग विझवण्यासाठी दाखल झाले. काही वेळातच जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. शिवाय पोलीसही आगीची माहिती मिळताच घटनास्ठळी दाखल झाले. तसेच आग नेमकी कशामुळे लागली. याच तपास पोलीस करत आहे.

author img

By

Published : Mar 30, 2021, 9:05 PM IST

चाऱ्याच्या गंजीला आग
चाऱ्याच्या गंजीला आग

धुळे - जिल्ह्यातील वारुड गावात दुपारच्या सुमारास चाऱ्याच्या गंजीला भीषण आग लागल्याने शेतातील लाखो रुपये किंमतीचा चारा जळुन खाक झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या आगीमुळे जनावरांचा चारा पुर्णत: जळाला आहे. विशेष म्हणजे याच गावात मागील वर्षी देखील अशाच प्रकारची आग लागली होती.

वारूड गावात चाऱ्याच्या गंजीला आग
दरम्यान आगीची माहिती मिळताच धुळ्यासह शिरपूर येथील अग्निशमन दलाचे पथक आग विझवण्यासाठी दाखल झाले. काही वेळातच जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. शिवाय पोलीसही आगीची माहिती मिळताच घटनास्ठळी दाखल झाले. तसेच आग नेमकी कशामुळे लागली. याच तपास पोलीस करत आहे.

हेही वाचा-केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात राज्य सरकारचा नवा अध्यादेश!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.